धुळे : रणरणत्या उन्हातही आमदारांची पाझर तलावाच्या कामाची पहाणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा रणरणत्या उन्हात आ. कुणाल पाटील हे थेट धुळे तालुक्यातील मोघण येथे सुरु असलेल्या तलावाच्या कामाची पहाणी करण्यास पोहचले आहेत. उन्हाची पर्वा न करता तालुक्यातील विकास कामांना गती मिळावी आणि काम उत्कृष्ठ दर्जाचे व्हावे म्हणून आ.पाटील हे तलावाच्या कामाची पहाणी करण्यासाठी पोहचल्याने मोघण परिसरात व मतदारसंघात कौतुक व्यक्त केले जात आहे. नाशिक …

The post धुळे : रणरणत्या उन्हातही आमदारांची पाझर तलावाच्या कामाची पहाणी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : रणरणत्या उन्हातही आमदारांची पाझर तलावाच्या कामाची पहाणी

नाशिक : इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब डिसेंबरमध्ये होणार कार्यान्वित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  गेल्या 10 वर्षांपासून रखडलेली इलेक्ट्रीक लॅब याच वर्षी डिसेंबर महिन्यात कार्यान्वित होणार आहे. पहिल्या टप्प्यात एनर्जी मिटर, टेम्परेचर राइज ट्रान्सफॉर्मर आणि टेस्ट फॉर ट्रान्सफॉर्मर या तीन तपासणी सुरु केल्या जाणार आहेत, तर पुढील वर्षी जुलै किंवा ऑगस्टमध्ये दुसऱ्या टप्प्यात शॉटसर्किट, इम्पल्स व्होल्टेज टेस्ट आणि इएमआय इएमसी टेस्ट या तीन तपासणी सुरू …

The post नाशिक : इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब डिसेंबरमध्ये होणार कार्यान्वित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब डिसेंबरमध्ये होणार कार्यान्वित

नाशिक : इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब डिसेंबरमध्ये होणार कार्यान्वित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  गेल्या 10 वर्षांपासून रखडलेली इलेक्ट्रीक लॅब याच वर्षी डिसेंबर महिन्यात कार्यान्वित होणार आहे. पहिल्या टप्प्यात एनर्जी मिटर, टेम्परेचर राइज ट्रान्सफॉर्मर आणि टेस्ट फॉर ट्रान्सफॉर्मर या तीन तपासणी सुरु केल्या जाणार आहेत, तर पुढील वर्षी जुलै किंवा ऑगस्टमध्ये दुसऱ्या टप्प्यात शॉटसर्किट, इम्पल्स व्होल्टेज टेस्ट आणि इएमआय इएमसी टेस्ट या तीन तपासणी सुरू …

The post नाशिक : इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब डिसेंबरमध्ये होणार कार्यान्वित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब डिसेंबरमध्ये होणार कार्यान्वित

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय अंधारात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा शासकीय रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाल्याने व जनरेटरही नादुरुस्त झाल्याने शनिवारी (दि.२०) सायंकाळी सुमारे तासभर अंधार होता. वीजपुरवठा नसल्याने अतिदक्षता विभाग, आपत्कालीन विभाग, ब्लड बँक व इतर महत्त्वाच्या विभागांचे कामकाज खोळंबले होते. तसेच रुग्णसेवेवर मर्यादा आल्या होत्या. मात्र तासाभरानंतर वीजपुरवठा आल्याने सर्व सुरळीत झाले. शनिवारी सायंकाळी साडेचार ते साडेपाचच्या सुमारास रुग्णालयातील …

The post नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय अंधारात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय अंधारात

हवाई सेवेच्या माहितीसाठी महामार्गांवर ‘ब्रॅण्डिंग बोर्ड’; ‘मी नाशिककर’चा पुढाकार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकचे विमानतळ आणि तेथून उड्डाण होणाऱ्या हवाई सेवांचे नियमित ब्रॅण्डिंग व्हावे, यासाठी ‘मी नाशिककर’ संस्थेाशिकला येणाऱ्या पाचही रस्ते मार्गांवर नाशिक विमानतळ व तेथून उपलब्ध सेवांची माहिती देणारे ‘ब्रॅण्डिंग बोर्ड’ उभारण्यात आले आहेत. हे सर्व बोर्ड्स पीपीपी मॉडेलने उभारल्याची माहिती ‘मी नाशिककर’चे संजय कोठेकर यांनी दिली. मुंबईत आठवडाभर सावली? नाशिकमध्ये येणाऱ्या मार्गांवर …

The post हवाई सेवेच्या माहितीसाठी महामार्गांवर 'ब्रॅण्डिंग बोर्ड'; 'मी नाशिककर'चा पुढाकार appeared first on पुढारी.

Continue Reading हवाई सेवेच्या माहितीसाठी महामार्गांवर ‘ब्रॅण्डिंग बोर्ड’; ‘मी नाशिककर’चा पुढाकार

नाशिक : स्टेट बँकेची ८६ लाखांची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील बांधकाम व्यावसायिकाच्या आधारकार्डवर स्वत:चा फाेटाे लावून स्टेट बँकेत बनावट कागदपत्रे सादर करून ८६ लाख रुपयांचे गृह कर्ज मिळवत फसवणूक करणाऱ्या संशयित विवेक उगले याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. यासंदर्भात बँकेच्या वतीने भद्रकाली पाेलिस ठाण्यात विवेकसह सात जणांविरोधात फसवणूक, अपहाराची फिर्याद दाखल केली आहे. नाशिक : लाच घेतल्याप्रकरणी खरे, पाटील …

The post नाशिक : स्टेट बँकेची ८६ लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्टेट बँकेची ८६ लाखांची फसवणूक

नाशिक : लाच घेतल्याप्रकरणी खरे, पाटील यांना न्यायालयीन कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या जिल्हा उपनिबंधक सतीश खरे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वैशाली पाटील यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, वैद्यकीय चाचणीदरम्यान दोघांच्या छातीत कळ आल्याने व रक्तदाब वाढल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सुमारे दोन तासांनंतर रक्तदाब नियंत्रणात आल्याने त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. दरम्यान, दोघेही रुग्णालयात मुक्त …

The post नाशिक : लाच घेतल्याप्रकरणी खरे, पाटील यांना न्यायालयीन कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाच घेतल्याप्रकरणी खरे, पाटील यांना न्यायालयीन कोठडी

नाशिक : आपला धर्म इतका कमकुवत आहे का? – राज ठाकरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा बंद करण्यात काही अर्थ नाही. त्या चालू ठेवल्या पाहिजे. इतर धर्माचा माणूस आपल्या मंदिरात आल्यावर भ्रष्ट होईल इतका आपला धर्म कमकुवत आहे का? त्र्यंबकेश्वर येथील गावकऱ्यांनी निर्णय घेतल्यावर बाहेरच्यांनी यात पडायला नको, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर …

The post नाशिक : आपला धर्म इतका कमकुवत आहे का? - राज ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आपला धर्म इतका कमकुवत आहे का? – राज ठाकरे

नाशिक : दिंडोरी-चांदवड तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम पुर्ण

शिंदवड; पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यातील शिंदवड गावाजवळील फरशीवरुन पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने दिंडोरी -चांदवड या दोन तालुक्यांचा संपर्क शिंदवड गावाजवळ पाणी ओसरण्यापर्यंत बंद राहत होता. तसेच पावसाळ्यात शिंदवड ग्रामस्थ परिसरातील विद्यार्थी व प्रवासी यांना मोठा फटका बसत होता. दरम्यान अथक प्रयत्नानंतर दिंडोरी-चांदवड तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम पुर्ण झाले आहे. फरशीवरुन २०१८ साली …

The post नाशिक : दिंडोरी-चांदवड तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम पुर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी-चांदवड तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम पुर्ण

जळगाव बाजार समिती सभापती निवडणुकीत राडा; भाजप-शिंदे गटाच्या पाठिंब्याने ‘मविआ’चा उमेदवार विजयी

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नाट्यमय घटना घडून शामकांत सोनवणे यांची तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीच्या वेळेस महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने वाद झाल्याचे दिसून आले. मात्र, भाजप-शिंदे गटाच्या पाठिंब्याने आघाडीचे सभापती पदाचे उमेदवार शामकांत सोनवणे विजयी झाले. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत …

The post जळगाव बाजार समिती सभापती निवडणुकीत राडा; भाजप-शिंदे गटाच्या पाठिंब्याने 'मविआ'चा उमेदवार विजयी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव बाजार समिती सभापती निवडणुकीत राडा; भाजप-शिंदे गटाच्या पाठिंब्याने ‘मविआ’चा उमेदवार विजयी