नाशिक : रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष, साडेसात लाखांना गंडा  

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रेल्वेमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून दोघा भामट्यांनी काही युवकांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजकुमार मधुकर सानप (३९, रा. येवला रोड, ता. नांदगाव) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित महादेव साहेबराव चव्हाण व त्याच्या जोडीदाराने २०१४ मध्ये हा गंडा घातला आहे. सानप यांच्या फिर्यादीनुसार, दोघा संशयितांनी सानप व इतरांना रेल्वे …

The post नाशिक : रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष, साडेसात लाखांना गंडा   appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष, साडेसात लाखांना गंडा  

जळगाव जिल्ह्यात मोठा शस्त्रसाठा जप्त, जिल्हा पोलिसांची धडक कारवाई

जळगाव : जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्र तस्करीचे प्रमाण वाढले आहे. याविरुध्द पोलिस प्रशासनाने धडक मोहिम हाती घेतली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करुन मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार गावठी कट्टे, पाच तलवारी, 2 चॉपर, 1 चाकू असा शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. जिल्ह्यात बेकायदा शस्त्र …

The post जळगाव जिल्ह्यात मोठा शस्त्रसाठा जप्त, जिल्हा पोलिसांची धडक कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात मोठा शस्त्रसाठा जप्त, जिल्हा पोलिसांची धडक कारवाई

नाशिक : धावत्या रेल्वेत दगावले पाच महिन्यांचे बाळ, बापाने फोडला हंबरडा

मनमाड (जि. नाशिक) : पोटाची खळगी भरण्यासाठी उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथून पुण्याला जाणाऱ्या दाम्पत्याचे पाच महिन्यांचे बाळ दगावल्याची मन हेलावून टाकणारी घटना लखनऊ-पुणे एक्स्प्रेसमध्ये घडली असून मनमाडला या बाळाचा दफनविधी करण्यात आला. कामाच्या शोधात गोविंद पासवान, सुमन पासवान हे दाम्पत्य पाच महिन्यांच्या बाळासोबत लखनऊ-पुणे एक्सप्रेसने पुण्याला जात होते. गाडीत बसताना बाळ ठणठणीत होते. मात्र गाडी …

The post नाशिक : धावत्या रेल्वेत दगावले पाच महिन्यांचे बाळ, बापाने फोडला हंबरडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धावत्या रेल्वेत दगावले पाच महिन्यांचे बाळ, बापाने फोडला हंबरडा

Dhule : कांद्याला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जैताणे निजामपूर भागात सर्वाधिक कांद्याचे उत्पन्न घेतले जाते. येथील काही शेतकरी ५० ते ६० ट्रॅक्टर एवढे विक्रमी कांदा उत्पादन घेतात.  मात्र उत्पादन कमी झाले की भाव मिळतो आणि उत्पादन जास्त झाले की नेमका कांद्याला भाव नसतो. हे सूत्र जणू काही नेहमीचेच झाले आहे. यावर्षी सर्वच शेतकऱ्यांना कांद्याचे विक्रमी उत्पन्न …

The post Dhule : कांद्याला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : कांद्याला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत

धुळे : आपत्ती काळात मदतीसाठी पथके गठित करावीत : जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे : पुढारी वृत्तसेवा आपत्तीच्या काळात जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहून 24 तास सुरू राहील असा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा. आपत्ती काळात तत्काळ मदतीसाठी गस्ती पथके नियुक्त करावीत. धोकेदायक ठिकाणांची निश्चिती करून खबरदारीचा उपाय म्हणून तेथे सूचना फलक तातडीने लावावेत. रेनगेजची तपासणी करून यंत्रणा सुस्थितीत ठेवावी. जलसंपदा विभागाने पूर रेषा निश्चितीची कार्यवाही तातडीने पूर्ण …

The post धुळे : आपत्ती काळात मदतीसाठी पथके गठित करावीत : जिल्हाधिकारी जलज शर्मा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आपत्ती काळात मदतीसाठी पथके गठित करावीत : जिल्हाधिकारी जलज शर्मा

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारी लावलेल्या ‘त्या’ फलकास आक्षेप

त्र्यंबकेश्वर जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथील कथित मंदिर प्रवेशाबाबत बुधवारी (दि. १७) हिंदुत्ववादी संघटनांनी त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशद्वारी शुद्धीकरण केले आणि प्रवेशद्वारी नव्याने हिंदूंशिवाय प्रवेश नाही असा फलक लावला. याबाबत आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेने आक्षेप नोंदवत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाईची मागणी केली आहे. याबाबत संघटनेचे पदाधिकारी यांनी गुरुवारी (दि. १८) त्र्यंबक पोलिस …

The post त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारी लावलेल्या 'त्या' फलकास आक्षेप appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारी लावलेल्या ‘त्या’ फलकास आक्षेप

नाशिक : विधानसभा उपाध्यक्ष थेट मिनी मंत्रालयात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या विषयात काही सूचना करण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष तथा दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे सदस्य नरहरी झिरवाळ थेट जिल्हा परिषदेत दाखल झाले. यावेळी त्यांच्या सोबत त्र्यंबक-इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे सदस्य हिरामण खोसकर देखील होते. यावेळी आ. झिरवाळ यांनी कार्यकारी अभियंता बांधकाम १ आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या …

The post नाशिक : विधानसभा उपाध्यक्ष थेट मिनी मंत्रालयात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विधानसभा उपाध्यक्ष थेट मिनी मंत्रालयात

नाशिक बाजार समिती सभापतीपदाची निवडणूक ‘या’ तारखेला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊन वीस दिवस उलटले असुन या दरम्यान घडलेल्या अनेक घडामोडींनंतर निवडणूक निर्णय अधिकारी नितिनकुमार मुंडावरे यांनी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया जाहीर केला आहे. शनिवारी (दि.२७ ) रोजी बाजार समितीच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आता बाजार समितीचा सभापती व …

The post नाशिक बाजार समिती सभापतीपदाची निवडणूक 'या' तारखेला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक बाजार समिती सभापतीपदाची निवडणूक ‘या’ तारखेला

नाशिक : सायबर चोरट्यांचा नवा फंडा, गहाळ माेबाइलचा वापर करून २२ लाखांवर डल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे वेगवेगळे फंडे वापरले जात आहे. त्यातच आता गहाळ मोबाइलचा समावेश होत आहे. गहाळ झालेल्या मोबाइलचा वापर करून चार खातेधारकांनी युवकाच्या २२ लाखांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या चोरट्यांनी मोबाइलचा डेटा वापरून युवकाची ऑनलाइन फसवणूक केली. या प्रकरणी चार अनोळखी बँक खातेधारकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलिसांनी …

The post नाशिक : सायबर चोरट्यांचा नवा फंडा, गहाळ माेबाइलचा वापर करून २२ लाखांवर डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सायबर चोरट्यांचा नवा फंडा, गहाळ माेबाइलचा वापर करून २२ लाखांवर डल्ला

कुणी मंदिरात प्रवेश केल्याने भ्रष्ट होईल इतका आपला धर्म कमकूवत नाही : राज ठाकरे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क त्र्यंबकेश्वरमधील विषय हा तिथल्या स्थानिकांचा विषय आहे. बाहेरच्यांनी त्यात पडण्याची गरज नाही. त्यासंदर्भात तेथील स्थानिक नागरिकांनी निर्णय घ्यायला हवा. तसेच वर्षानुवर्ष एखादी पंरपरा सुरु असेल तर ती थांबविणे योग्य नसल्याचे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच इतर धर्माचा माणूस मंदिरात आल्याने लगेच भ्रष्ट होईल इतका कमकुवत धर्म …

The post कुणी मंदिरात प्रवेश केल्याने भ्रष्ट होईल इतका आपला धर्म कमकूवत नाही : राज ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading कुणी मंदिरात प्रवेश केल्याने भ्रष्ट होईल इतका आपला धर्म कमकूवत नाही : राज ठाकरे