नाशिक : मटाणेतील भंगार गोदाम आगीत भस्मसात; लाखोंची हानी

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा मटाणे येथील भंगार गोदामाला बुधवारी (दि.31) दुपारी साडेअकरा वाजता आग लागली. यात संपूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडून, लाखोंचे नुकसान झाले आहे. मुंबई : मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारा गजाआड मटाणे येथे भिका पवार यांचा भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे देवळा येथे दुकान असून, जमा भंगार मटाणेतील मोठ्या गोदामात ठेवतात. …

The post नाशिक : मटाणेतील भंगार गोदाम आगीत भस्मसात; लाखोंची हानी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मटाणेतील भंगार गोदाम आगीत भस्मसात; लाखोंची हानी

Nashik : अंबडच्या उद्योजकांना दिलासा ; पाणीबिलात यापुढे फायरसेस नाही

 नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या पाणीदेयकात यापुढे फायरसेसची रक्कम समाविष्ट न करण्याचा तसेच फायरसेसह पाठविण्यात आलेली एप्रिल 2023 ची बिले मागे घेण्याचा निर्णय निमा व आयमाचे प्रतिनिधी आणि एमआयडीसी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आल्याची माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे व आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी दिली. अंबड औद्योगिक वसाहतीमधील दुहेरी …

The post Nashik : अंबडच्या उद्योजकांना दिलासा ; पाणीबिलात यापुढे फायरसेस नाही appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अंबडच्या उद्योजकांना दिलासा ; पाणीबिलात यापुढे फायरसेस नाही

नाशिक : कळवण रुग्णालयात रुग्णांची पाण्यासाठी भटकंती

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला रुग्णांच्या स्वच्छतागृहात पाणीच नसल्याने हाल होत आहे. पिण्यासाठी पाणी नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णालयाबाहेर भटकंती करून पाणी आणावे लागत आहे. रुग्णांची होणारी हेळसांड जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष घालून थांबवावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी केली आहे. कळवण हा आदिवासीबहुल भाग असून, दिवंगत मंत्री ए. टी. पवार …

The post नाशिक : कळवण रुग्णालयात रुग्णांची पाण्यासाठी भटकंती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळवण रुग्णालयात रुग्णांची पाण्यासाठी भटकंती

Nashik Niphad : निफाडकरांवर ‘राइट टू पी’ आंदोलनाची वेळ

निफाड (जि. नाशिक) : दीपक श्रीवास्तव ‘राइट टू पी’ हा शब्द इंग्रजीची ओळख नसलेल्या आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तसा अनोळखीच म्हणावा लागेल. इतकेच नव्हे तर काहींना हास्यास्पद, तर काहींना किळसवाणाही वाटू शकेल. कारण इंग्रजी भाषेत पी म्हणजे मूत्र आणि राइट टू पी याचा अर्थ होतो मूत्रविसर्जनाचा अधिकार. नागरिकांना जसा शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा अधिकार …

The post Nashik Niphad : निफाडकरांवर 'राइट टू पी' आंदोलनाची वेळ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Niphad : निफाडकरांवर ‘राइट टू पी’ आंदोलनाची वेळ

नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेस निधीवर प्रशासनाचा डोळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेमधील सदस्यांचा हक्काचा निधी म्हणून ज्या निधीकडे बघितले जाते अशा सेस निधीवर प्रशासकांच्या कार्यकाळात विविध कामांसाठी डोळा असल्याचे चित्र तयार झाले आहे. गेल्या वर्षी याच सेस निधीचा वापर करत अधिकाऱ्यांना टॅब, घरांची दुरुस्ती, प्रशासकीय इमारतीची रंगरंगोटी केली होती. यंदाही या निधीतून मिलेट महोत्सव, संगणक खरेदी, गटविकास अधिकाऱ्यांना वाहन आदी बाबींवर …

The post नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेस निधीवर प्रशासनाचा डोळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेस निधीवर प्रशासनाचा डोळा

नाशिक : राज्यातील ३९ सहायक वनसंरक्षकांमध्ये खांदेपालट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील ३९ सहायक वनसंरक्षक तथा उपविभागीय वनाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (दि.३१) निर्गमित करण्यात आले असून, त्यात नाशिक वनवृत्तातील सहा एसीएफचा समावेश आहे. या बदल्यामुळे नांदूरमध्येश्वर आणि यावल अभयारण्याला आता पूर्णवेळ अधिकारी मिळाले आहेत. मात्र, गेल्या कित्येक महिन्यांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक वनसंरक्षकांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित झाल्याने बढतीचा निर्णय काहीसा लांबण्याची शक्यता …

The post नाशिक : राज्यातील ३९ सहायक वनसंरक्षकांमध्ये खांदेपालट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यातील ३९ सहायक वनसंरक्षकांमध्ये खांदेपालट

नाशिक : इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी सात कंपन्यांमध्ये रस्सीखेच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका हद्दीतील सहाही विभागांत उभारल्या जाणाऱ्या १०६ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठीची जागा निश्चित करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात वीस चार्जिंग स्टेशनची निर्मिती केली जाणार आहे. याकरिता महापालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, त्यास सात नामांकित कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ दिल्यानंतर मंगळवारी (दि. ३०) निविदा प्रक्रियेची मुदत …

The post नाशिक : इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी सात कंपन्यांमध्ये रस्सीखेच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी सात कंपन्यांमध्ये रस्सीखेच

नाशिक : अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा “चंडिका’अवतार

वणी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा दिडोंरी तालुक्यातील चंडिकापूर येथे होणाऱ्या अवैध दारूविक्रीविरोधात आक्रमक होत परिसरातील महिलांनी थेट टपरीवर धाव घेत दारूविक्री बंद पाडली. चंडिकापूर फाट्यावर रस्त्याला लागून पत्र्यांची टपरी आहे. ही टपरी गावात जाणाऱ्या रस्त्यावर आहे. या ठिकाणी पाववडा, नाश्ता यांची विक्री हाेते. या वस्तूंआड टपरीतून अवैध दारूची विक्री होत असल्याची चर्चा होती. हे …

The post नाशिक : अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा "चंडिका'अवतार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा “चंडिका’अवतार

नाशिक : गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणारी चौघा महिलांची टोळी जेरबंद

वणी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा वणीत आठवडे बाजारात, बसस्थानक येथे गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरणाऱ्या संशयित महिलांना वणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वणीत दर मंगळवारी आठवडे बाजार भरतो. बाजाराच्या दिवशी वणी बसस्थानकावर आजूबाजूच्या खेडेगावांतून येणाऱ्या प्रवाशांची गर्दी असते. गेल्या काही दिवसांत वणी परिसरात प्रवासात महिलांच्या दागिन्यांची चोरी होण्याचे प्रकार वाढले होते. या चोऱ्यांचा …

The post नाशिक : गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणारी चौघा महिलांची टोळी जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणारी चौघा महिलांची टोळी जेरबंद

नाशिक : कोशिंबेत मद्यसाठा जप्त करणाऱ्या पोलिस पथकाला मारहाण

वणी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोशिंबे येथे घरात साठविण्यात आलेला मद्यसाठा जप्त करण्यास गेलेल्या पोलिस पथकाला वस्तीतील लोकांनी धक्काबुक्की आणि मारहाण केली. महिला पोलिसालाही मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. कोशिंबेतील एका व्यक्तीच्या घरात देशी-विदेशी दारूचा साठा असल्याची गोपनीय माहिती पोलिस पथकाला मिळाली होती. त्या ठिकाणी पथक झाडाझडती घेत असताना घरातील …

The post नाशिक : कोशिंबेत मद्यसाठा जप्त करणाऱ्या पोलिस पथकाला मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोशिंबेत मद्यसाठा जप्त करणाऱ्या पोलिस पथकाला मारहाण