नाशिक : अजबच! शिक्षण विभागाकडूनच शाळांच्या फी वाढीस मिळतंय अभय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खासगी शाळांकडून मनमानी पद्धतीने फी आकारली जात असल्याच्या ढीगभर तक्रारी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्यानंतरही एकाही शाळेवर कारवाई झाली नसल्याची बाब समोर आली आहे. गेल्या वर्षात शहरातील तब्बल 80 पेक्षा अधिक शाळांविरोधात तक्रारी महापालिकेच्या शिक्षण विभागास प्राप्त झाल्या आहेत. मात्र, शिक्षण विभागाकडून संबंधित शाळांना नोटिसा बजावण्याखेरीज कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झाली …

The post नाशिक : अजबच! शिक्षण विभागाकडूनच शाळांच्या फी वाढीस मिळतंय अभय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अजबच! शिक्षण विभागाकडूनच शाळांच्या फी वाढीस मिळतंय अभय

नाशिक : शिक्षकांना मिळेना हक्काचे पैसे

नाशिक/सिडको : पुढारी वृत्तसेवा गेल्या सात वर्षांपासून जिल्ह्यातील ६४ कोटींची बिले मंजूर होऊन निधीअभावी पडून आहेत. ३२ कोटींची बिले शिक्षण उपसंचालक यांच्या चौकशीत अडकली आहेत. तर २६ कोटींची रजा रोखीकरणाची बिले कोषागारात पडून आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही हक्काचे पैसे मिळत नसल्याचे चित्र आहे. प्रशासकीय अनास्थेचे बळी ठरत असल्याने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्र राज्य …

The post नाशिक : शिक्षकांना मिळेना हक्काचे पैसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिक्षकांना मिळेना हक्काचे पैसे

नाशिक : सैन्यदल अधिकारी पूर्व प्रशिक्षणासाठी येत्या बुधवारी मुलाखती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी 29 मे ते 7 जून या कालावधीत एसएसबी (SSB) कोर्स क्रमांक 53 चे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी बुधवार, दि. 24 मे रोजी जिल्हा सैनिक कार्यालय नाशिक येथे उपस्थित राहावे, असे जिल्हा …

The post नाशिक : सैन्यदल अधिकारी पूर्व प्रशिक्षणासाठी येत्या बुधवारी मुलाखती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सैन्यदल अधिकारी पूर्व प्रशिक्षणासाठी येत्या बुधवारी मुलाखती

नाशिक : जालखेडच्या रणरागिणींनी बंद पाडली अवैध दारूविक्री

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जालखेड येथील बचतगटाच्या महिलांनी गुरुवारी (दि. 18) दारूविक्रेत्याला रंगेहाथ पकडून चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. नाशिक : खरिपाच्या तोंडावर बळीराजासमोर समस्यांचा डोंगर जालखेड (ता. दिंडोरी) येथे मोठ्या प्रमाणात राजरोस अवैध दारूविक्री होत असून दारूविक्रीमुळे गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शाळेत जाणारी लहान-लहान मुले व अनेक तरुण …

The post नाशिक : जालखेडच्या रणरागिणींनी बंद पाडली अवैध दारूविक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जालखेडच्या रणरागिणींनी बंद पाडली अवैध दारूविक्री

Nashik : पळसाच्या पत्रावळी झाल्या इतिहासजमा, आदिवासी मजुरांवर उपासमारीची वेळ

दिंडोरी (जि. नाशिक) : समाधान पाटील यांत्रिकी युगामुळे ग्रामीण भागातील अनेक पारंपरिक व्यवसायांवर कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे अनेक परंपरागत व्यवसाय करणारे मजूर हे उपासमारीच्या वाटेवर आहेत. त्यामध्ये असाच एक व्यवसाय म्हणजे पळसाच्या पानांपासून पत्रावळी तयार करणारा व्यवसाय हा जवळजवळ इतिहासजमा होत चालला आहे. लग्न असो वा कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात पंगतीला पत्रावळ असणे आवश्यक होते. पूर्वी …

The post Nashik : पळसाच्या पत्रावळी झाल्या इतिहासजमा, आदिवासी मजुरांवर उपासमारीची वेळ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पळसाच्या पत्रावळी झाल्या इतिहासजमा, आदिवासी मजुरांवर उपासमारीची वेळ

नाशिक : खरिपाच्या तोंडावर बळीराजासमोर समस्यांचा डोंगर

नाशिक (दिंडोरी) : समाधान पाटील कादवाच्या खोऱ्यातून तालुक्यात लहान-मोठी सहा धरणे असल्याने शेतीसाठी बारमाही पाण्याची व्यवस्था आहे. येथील शेतकरी अतिशय कष्टाने व सतत बदलत्या वातावरणावर मात करून विविध प्रकारे पिके घेतात. मात्र, भाजीपाला पिकाला समाधानकारक दर मिळत नसल्याने बळीराजासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिलेले आहे. बळीराजाने खरीप, रब्बी तसेच उन्हाळी हंगामात घेतलेल्या सर्व पिकांना बाजार …

The post नाशिक : खरिपाच्या तोंडावर बळीराजासमोर समस्यांचा डोंगर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खरिपाच्या तोंडावर बळीराजासमोर समस्यांचा डोंगर

नाशिकहुन राजस्थानकडे उंट अखेर रवाना, ‘इतक्या’ दिवसांनी पोहोचणार

नाशिक (सिडको) पुढारी वृत्तसेवा पांजरपोळ येथे आश्रयासाठी ठेवलेल्या 111 पैकी बारा उंटांचा मृत्यू झाला असून केवळ 99 उंट या ठिकाणी उरले होते. काल राजस्थानहुन या उंटाना घेऊन जाण्यासाठी रायका नाशिकमध्ये दाखल झाला होता. अखेरीस आज शुक्रवार (दि. 19) सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास हे उट पांझरपोळ येथून राजस्थानच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान एक उंट प्रवेशद्वारावरच …

The post नाशिकहुन राजस्थानकडे उंट अखेर रवाना, 'इतक्या' दिवसांनी पोहोचणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकहुन राजस्थानकडे उंट अखेर रवाना, ‘इतक्या’ दिवसांनी पोहोचणार

नाशिक : पॅरोलवरील फरार आरोपी वर्षभरानंतर गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पॅरोलवर कारागृहाबाहेर आलेला व वर्षभरापासून फरार झालेल्यास गुंडाविरोधी पथकाने पकडले आहे. अजय सुनील वडनेरे (३१, रा. उपनगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. अजयला घरफोडीच्या गुन्ह्यात दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने मध्यवर्ती कारागृहातून शिक्षाबंदींना पॅरोलवर सोडण्यात आले होते. मात्र, पॅरोलची मुदत संपल्यानंतर त्यापैकी अनेक कैदी अद्याप कारागृहात …

The post नाशिक : पॅरोलवरील फरार आरोपी वर्षभरानंतर गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पॅरोलवरील फरार आरोपी वर्षभरानंतर गजाआड

नाशिक : भद्रकालीत गुटख्याचा साठा जप्त, दुकान सील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अन्न व औषध प्रशासनाने भद्रकाली परिसरातील के. के. ट्रेडर्स दुकानात छापा टाकून गुटखा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी विक्रेता व पुरवठादाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दुकानही सील करण्यात आले आहे. अन्नसुरक्षा अधिकारी अमित रासकर व अविनाश दाभाडे यांना गुटख्यासंदर्भात माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने नसिम शॉपिंग सेंटर येथील दुकानात …

The post नाशिक : भद्रकालीत गुटख्याचा साठा जप्त, दुकान सील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भद्रकालीत गुटख्याचा साठा जप्त, दुकान सील

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी सामाजिक सलोखा जोपासावा : शिंदे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी सामाजिक सलोखा जोपासला पाहिजे. धर्माधर्मात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे षडयंत्र वंचित बहुजन आघाडी हाणून पाडेल, असा इशारा वंचित आघाडीचे महानगरप्रमुख अविनाश शिदे यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष ऊर्मिला गायकवाड, माजी नगरसेवक संजय साबळे, जिल्हा महासचिव बाळासाहेब शिंदे, पंडित नेटावटे, सिडको विभागप्रमुख डॉ. अनिल …

The post त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी सामाजिक सलोखा जोपासावा : शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी सामाजिक सलोखा जोपासावा : शिंदे