नाशिक : देवळा येथे एकाच रात्रीत चार ठिकाणी घरफोड्या; ५० हजारांची रोकड लंपास

देवळा; पुढारी वृत्तसेवा : देवळा शहर व गुंजाळनगर येथे दुकान व बंद घरांचे कुलुपे तोडत अज्ञात चोरट्यांनी पन्नास हजार रुपयांची रोकड लंपास केली. एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या झाल्याने शहर परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत देवळा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या लग्नसराई जोरात असल्याने घरे बंद असण्याचे प्रमाण …

The post नाशिक : देवळा येथे एकाच रात्रीत चार ठिकाणी घरफोड्या; ५० हजारांची रोकड लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा येथे एकाच रात्रीत चार ठिकाणी घरफोड्या; ५० हजारांची रोकड लंपास

मुख्यमंत्री शिंदे यांना मुक्त विद्यापीठाचे पत्रकारिता पदविका प्रमाणपत्र

नाशिक, पुढारी वृत्‍तसेवा : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून यापूर्वीच पदवी मिळवलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता विद्यापीठाच्यावतीने वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदविका शिक्षणक्रमाचे पदविका प्रमाणपत्र काल कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. हा पदविका शिक्षणक्रम मुख्यमंत्री शिंदे यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये ७७.२५ टक्के गुण मिळवून पूर्ण केला होता. मुख्यमंत्री एकनाथ …

The post मुख्यमंत्री शिंदे यांना मुक्त विद्यापीठाचे पत्रकारिता पदविका प्रमाणपत्र appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री शिंदे यांना मुक्त विद्यापीठाचे पत्रकारिता पदविका प्रमाणपत्र

जळगाव : सत्तासंघर्षावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले; हात जोडतो, सर्वांना शुभेच्छा..!

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१०) जळगावात आमदार लता सोनवणे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यात हजेरी लावली. यावेळी सत्तासंघर्षावर प्रश्न विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…मी तुम्हाला हात जोडतो, सर्वांना शुभेच्छा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी ४ वाजता जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे …

The post जळगाव : सत्तासंघर्षावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले; हात जोडतो, सर्वांना शुभेच्छा..! appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : सत्तासंघर्षावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले; हात जोडतो, सर्वांना शुभेच्छा..!

जळगाव : शेवटची इच्छा पूर्ण झाली म्हणत आईने सोडले प्राण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात एक मन हेलावून देणारी घटना घडली आहे. वर्षभरापासून कॅन्सरने ग्रस्त असलेल्या आईने आपल्या मुलाचे लग्न डोळ्यांनी पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र मुलाच्‍या हळदीच्‍याच दिवशी आईने अखेरचा श्वास घेतला. अशा परिस्थितीत नातेवाईकांनी जड अंतकरणाने मुलाचे लग्‍न लावून आईची ईच्‍छा पूर्ण केली. अमळनेर तालुक्यातील निम येथील रहिवाशी सरलाबाई …

The post जळगाव : शेवटची इच्छा पूर्ण झाली म्हणत आईने सोडले प्राण appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शेवटची इच्छा पूर्ण झाली म्हणत आईने सोडले प्राण

धुळे शहरातील रस्ते विकासासाठी राज्य सरकारकडून 60 कोटींचा निधी मंजूर

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे महानगरपालिकेच्या रस्ते विकास प्रकल्पास राज्यातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना युती सरकारने अंतिम मंजुरी देत 60 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून धुळे शहरातील अनेक प्रलंबित रस्त्यांची विकास कामे मार्गी लागणार आहेत. धुळे शहराच्या विविध प्रभागांमधील रस्ते विकास कामांच्या प्रकल्पांना निधी मिळावा, यासाठी भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल …

The post धुळे शहरातील रस्ते विकासासाठी राज्य सरकारकडून 60 कोटींचा निधी मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे शहरातील रस्ते विकासासाठी राज्य सरकारकडून 60 कोटींचा निधी मंजूर

धुळे : ‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत लाभार्थी संख्या निश्चित करा – जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे : पुढारी वृत्तसेवा शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत धुळे जिल्ह्यात प्रत्येक विभागामार्फत लाभ देण्यात येणाऱ्या लाभार्थींची संख्या प्राधान्याने निश्चित करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज बुधवार (दि.10) दिल्या आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी …

The post धुळे : ‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत लाभार्थी संख्या निश्चित करा - जिल्हाधिकारी जलज शर्मा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत लाभार्थी संख्या निश्चित करा – जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक : हंडाभर पाण्यासाठी मनमाडकरांची भटकंती; शहरात पाणीबाणी अन् दमछाक

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, सध्या धरणात एक महिन्यापुरताच पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन देण्याची मागणी पालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाकडे केली असून, पाण्याचे आवर्तन रखडल्यास हंडाभर पाण्यासाठी भटकंतीचे संकट सव्वा लाख नागरिकांवर येण्याची शक्यता आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी …

The post नाशिक : हंडाभर पाण्यासाठी मनमाडकरांची भटकंती; शहरात पाणीबाणी अन् दमछाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हंडाभर पाण्यासाठी मनमाडकरांची भटकंती; शहरात पाणीबाणी अन् दमछाक

नाशिक : गिरणा नदीकाठावरील गावांचा वाळू उपशाला विरोध कायम ; बैठकीत एकमुखी निर्णय

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार वाळू उपाशाला विरोध करण्यासाठी तालुक्यातील विठेवाडी, भऊर, सावकी, खामखेडा व लोहोणेर या गांवातील ग्रामस्थांची भूमिका जाणून घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी आज बुधवार (दि. १०) रोजी विठेवाडी येथिल दत्त मंदिराच्या प्रांगणात बैठक आयोजित केली होती. नाशिक : वाळू लिलावासंदर्भात आज विठेवाडीत शेतकर्‍यांची बैठक बैठकीसाठी प्रमुख …

The post नाशिक : गिरणा नदीकाठावरील गावांचा वाळू उपशाला विरोध कायम ; बैठकीत एकमुखी निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणा नदीकाठावरील गावांचा वाळू उपशाला विरोध कायम ; बैठकीत एकमुखी निर्णय

नाशिक : पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात मंगळवारी (दि.९) वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यापैकी एका मृताची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत संतोष नारायन कांबळे (३०, रा. पाथर्डी शिवार) याचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. बाळू कांबळे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संतोष मद्याच्या नशेत …

The post नाशिक : पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू

नाशिक : जिल्हा बॅंकेसाठीचे एक रकमी कर्जफेड योजनेचे आश्वासन पाळावे; संदीप जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्री दादा भुसे व सहकार मंत्री अतुल सावे या आपल्या दोन मंत्र्यांनी नाशिक जिल्हा बॅंकेसाठी दिलेले एक रकमी कर्जफेड योजनेचे आश्वासन पाळावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली. आज सह्याद्री अतिथी गृहामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री …

The post नाशिक : जिल्हा बॅंकेसाठीचे एक रकमी कर्जफेड योजनेचे आश्वासन पाळावे; संदीप जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा बॅंकेसाठीचे एक रकमी कर्जफेड योजनेचे आश्वासन पाळावे; संदीप जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी