नाशिकमध्ये दाखल उटांचे राजस्थानस्थित संस्थेत होणार पुनर्वसन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये दाखल उंटांचे राजस्थानमधील महावीर कॅमल सेन्चुरीमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने १५१ उंटांचा हा कळप राजस्थानकडे रवाना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. तत्पूर्वी, पशुसंवर्धन विभागाकडून उंटांचे लसीकरण व टॅगिंग केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली. दरम्यान, पांजरापोळमध्ये दाखल उंटांपैकी आणखी एका उंटाचा गुरुवारी (दि.११) मृत्यू झाला. …

The post नाशिकमध्ये दाखल उटांचे राजस्थानस्थित संस्थेत होणार पुनर्वसन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दाखल उटांचे राजस्थानस्थित संस्थेत होणार पुनर्वसन

राज्यात जळगाव सर्वाधिक हॉट; जळगावात ४४.८ अंश तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने जळगाव जिल्ह्यातील उन्हाचा पारा २ ते ३ अंशांची घसरून ४० अंशावर आला होता. मात्र आज गुरुवारी राज्यातील सर्वाधिक ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. (Highest Temperature) जिल्ह्यात सोमवार (ता. ८) पासून तापमान वाढण्यास सुरवात झाली …

The post राज्यात जळगाव सर्वाधिक हॉट; जळगावात ४४.८ अंश तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात जळगाव सर्वाधिक हॉट; जळगावात ४४.८ अंश तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद

मध्यप्रदेशातील गुटखा तस्करांचे धाबे दणाणले; धुळे शहराकडे येणाऱ्या ट्रकसह ८३ लाखांचा गुटखा जप्त

धुळे; पुढारी वृत्तसेवा  : मध्यप्रदेशातून धुळे शहराकडे गुटख्याची तस्करी (Gutkha smugglers) करणारे दोन ट्रक सांगवी पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे. यावेळी ट्रकसह सुमारे ८३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू जप्त करण्यात आला. तसेच दोन्ही ट्रक चालकांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे मध्य प्रदेशातील गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश …

The post मध्यप्रदेशातील गुटखा तस्करांचे धाबे दणाणले; धुळे शहराकडे येणाऱ्या ट्रकसह ८३ लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading मध्यप्रदेशातील गुटखा तस्करांचे धाबे दणाणले; धुळे शहराकडे येणाऱ्या ट्रकसह ८३ लाखांचा गुटखा जप्त

नाशिकमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशासह महाराष्‍ट्राचे लक्ष लागून राहिलेल्‍या महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज (दि.११ ) सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला.  घटनापीठाने एकनाथ शिंदेसह १६ आमदारांच्‍या अपात्रतेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्‍यक्ष घेतील, असे स्‍पष्‍ट केले. या निर्णयामुळे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार बचावले असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील शिवसैनिकांनी …

The post नाशिकमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष

नाशिकमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशासह महाराष्‍ट्राचे लक्ष लागून राहिलेल्‍या महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज (दि.११ ) सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला.  घटनापीठाने एकनाथ शिंदेसह १६ आमदारांच्‍या अपात्रतेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्‍यक्ष घेतील, असे स्‍पष्‍ट केले. या निर्णयामुळे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार बचावले असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील शिवसैनिकांनी …

The post नाशिकमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष

कोल्ड्रिंकऐवजी हेल्दी ड्रिंकला द्या प्राधान्य, तज्ज्ञाचा सल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. उन्हाच्या झळांमुळे बाहेर पडायची इच्छा नसली तरी नोकरी, कामानिमित्त उन्हात बाहेर पडावेच लागते. अशावेळी कोल्डड्रिंकचा आधार न घेता घरगुती शरीराला कूल ठेवणारे हेल्दी कूलर्स म्हणजेच आरोग्यदायी पेय पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. उन्हाळा म्हटला की, थंड पिण्याची इच्छा होतेच. उन्हामुळे शरीरातील ऊर्जा कमी झाल्याने तहान लागल्यावर …

The post कोल्ड्रिंकऐवजी हेल्दी ड्रिंकला द्या प्राधान्य, तज्ज्ञाचा सल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading कोल्ड्रिंकऐवजी हेल्दी ड्रिंकला द्या प्राधान्य, तज्ज्ञाचा सल्ला

सावधान! आज रात्री तुमचा वीजपुरवठा खंडित होणार, विद्युत मंडळाच्या नावे ग्राहकांना फेक मॅसेज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ऑनलाइन फसवणुकीचे बहुतांश फंडे लोकांना कळून चुकल्याने भामट्यांकडून आता नवनवीन क्लृप्त्या शोधल्या जात आहेत. आता असाच बनवेगिरीचा नवा अध्याय समोर येत असून, थेट विद्युत मंत्रालयाच्या नावाचे बनावट पत्र नागरिकांना व्हॉट्सॲपवर पाठवून या महिन्याचे वीजबिल भरले नसल्याने, आज रात्री तुमच्या घरातील वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच पत्रात मोबाइल …

The post सावधान! आज रात्री तुमचा वीजपुरवठा खंडित होणार, विद्युत मंडळाच्या नावे ग्राहकांना फेक मॅसेज appeared first on पुढारी.

Continue Reading सावधान! आज रात्री तुमचा वीजपुरवठा खंडित होणार, विद्युत मंडळाच्या नावे ग्राहकांना फेक मॅसेज

जळगाव जिल्ह्याला मे हिटचा तडाखा, पारा ‘इतक्या’ अंशावर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानातदेखील बदल होत आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान वाढले असून, काल (दि.10) जळगावमध्ये पारा ४४.६ अंशांवर, तर भुसावळात ४४.८ अंशांवर गेल्याने सकाळपासून होणार्‍या उकाड्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले. यंदाच्या उन्हाळ्यात मे महिन्यात दिवसेंदिवस परिसरात पारा उंचावत आहे. मागील दोन दिवसांत तापमानात कमालीची वाढ झाली आहे. जळगावमध्ये पारा …

The post जळगाव जिल्ह्याला मे हिटचा तडाखा, पारा 'इतक्या' अंशावर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्याला मे हिटचा तडाखा, पारा ‘इतक्या’ अंशावर

Nashik : येवल्यातील राखीव वनक्षेत्रात ट्रॅप कॅमेरे ; सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

नगरसूल : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील राजापूर ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्रात वनविभागाच्या जंगलात ठिकठिकाणी बुद्धपौर्णिमेनिमित्त कॅमेरे व पाच पाणवठ्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. ट्रॅप कॅमेरे लावून वन्यजीवांचा संचार यात पाहायला मिळाला. ही संकल्पना नाशिक पूर्वचे उमेश वावरे व सहायक वनरक्षक सुजित नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. भुलेगाव, …

The post Nashik : येवल्यातील राखीव वनक्षेत्रात ट्रॅप कॅमेरे ; सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : येवल्यातील राखीव वनक्षेत्रात ट्रॅप कॅमेरे ; सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

नाशिक : बसस्थानकांत वाढला चोरट्यांचा वावर, महिनाभरात पाच लाखांचा ऐवज लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाळी सुट्टी सुरू होताच बसस्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे शहरातील वर्दळीच्या बसस्थानकांमध्ये चोरट्यांचा वावर वाढला असून, प्रवाशांकडील किमती ऐवजावर डल्ला मारत असल्याचे प्रकार समोर आले आहे. महिनाभरात चोरट्यांनी सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघड झाले आहे. जुने सीबीएस येथे मंगळवारी (दि.९) सायंकाळी पाच वाजता चेतनराम गोकुळ शेवाळे (४४, …

The post नाशिक : बसस्थानकांत वाढला चोरट्यांचा वावर, महिनाभरात पाच लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बसस्थानकांत वाढला चोरट्यांचा वावर, महिनाभरात पाच लाखांचा ऐवज लंपास