नाशिक : कंटेनर चालकाला बेशुद्ध करून लूट करणारी टोळी जेरबंद

नाशिक (घोटी/इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा कंटेनर व बिअर बॉक्स लूटमार करणारी टोळी जेरबंद करून पोलिसांनी 10 आरोपींना गजाआड केले आहे. गुन्ह्यातील वाहनांसह कंटेनर व बिअरचे बॉक्स 24 तासांत हस्तगत करण्यात नाशिक ग्रामिण पोलिसांना यश आले आहे. या दरोड्याप्रकरणी कंटेनर चालक मोहमद साजिद अबुलजैस शेख (22, रा. आजमगड, उत्तर प्रदेश) याने घोटी पोलिस ठाण्यात 5 ऑक्टोबर …

The post नाशिक : कंटेनर चालकाला बेशुद्ध करून लूट करणारी टोळी जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कंटेनर चालकाला बेशुद्ध करून लूट करणारी टोळी जेरबंद

नाशिक : शहरातून तंबाखूजन्य साठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विक्री व साठ्यासाठी बंदी असतानाही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. दोघा विक्रेत्यांविरोधात भद्रकाली व सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी (दि. ७) ही कारवाई करण्यात आली असून, सुमारे सव्वा लाखाचा प्रतिबंधित साठा जप्त केला आहे. सांगली : दूधदर ऐंशीपार होण्याची चिन्हे! …

The post नाशिक : शहरातून तंबाखूजन्य साठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातून तंबाखूजन्य साठा जप्त

जळगाव : पोस्को प्रकरणी लाचेची मागणी करणारे दोघे पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सावदा पोलीस ठाण्यात पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयीत आरोपीच्या कुटुंबियांना आरोपी म्हणून दाखल न करण्यासाठी १५ हजारांची लाचेची मागणी करण्यात आली. याप्रकरणी जळगाव एसीबीने सहाय्यक निरीक्षक देविदास दादाराव इंगोले (५२, रा.सावदा, ता.रावेर) व उपनिरीक्षक समाधान गायकवाड (३२, रा.सावदा, ता.रावेर) यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्हा …

The post जळगाव : पोस्को प्रकरणी लाचेची मागणी करणारे दोघे पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पोस्को प्रकरणी लाचेची मागणी करणारे दोघे पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : दंड भरा अन् बिनधास्त प्लास्टिकचा वापर करा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एखाद्या चुकीबद्दल हजारो रुपयांचा दंड भरल्यानंतर सहसा कोणी त्याच चुकीची पुनरावृत्ती करण्यास धजावणार नाहीत. मात्र, प्लास्टिक वापराबद्दल दंड झाल्यानंतरही काही व्यावसायिक निर्धास्तपणे खुलेआम प्लास्टिक वापरत असल्याचे आढळून येत आहे. Faisal Khan : फैजल खानचा साधेपणा गंगापूर रोडवर मागील दोन ते तीन दिवसांत मनपाच्या पथकाने दूध व्यावसायिकांना प्लास्टिक पिशव्या वापरल्याबद्दल दंड केला. …

The post नाशिक : दंड भरा अन् बिनधास्त प्लास्टिकचा वापर करा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दंड भरा अन् बिनधास्त प्लास्टिकचा वापर करा

नाशिक : भीषण अपघातानंतर 410 खासगी बसेसवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा औरंगाबाद रोडवर झालेल्या खासगी लक्झरी बस व आयशर ट्रक अपघातात बसमधील 13 जणांच्या होरपळून मृत्यू झाल्यानंतर शहराच्या वेशींवर तपासणी नाके उभारण्यात आले असून, शहरात येणार्‍या खासगी बसेसची पोलिसांकडून पाहणी केली जात आहे. गेल्या आठ दिवसांत 410 बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यात बसचालकांना नऊ लाख 15 हजारांचा दंड आकारला आहे. …

The post नाशिक : भीषण अपघातानंतर 410 खासगी बसेसवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भीषण अपघातानंतर 410 खासगी बसेसवर कारवाई

आरटीओ : बेशिस्त वाहनचालक; राज्यात नाशिक अव्वल

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) बेशिस्त वाहनधारकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून, एकूण 35 हजार 877 वाहनांवर कारवाई करत सुमारे 10 कोटी 13 लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिली. बेशिस्त वाहनचालकांवरील कारवाई अंतर्गत ओव्हर स्पीड व विनाहेल्मेट वाहन चालवणे या कारवाईतील …

The post आरटीओ : बेशिस्त वाहनचालक; राज्यात नाशिक अव्वल appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीओ : बेशिस्त वाहनचालक; राज्यात नाशिक अव्वल

नाशिक : जिल्हा बँक ॲक्शन मोडवर; नांदगाव तालुक्यातील १५० थकबाकीदारांना अंतिम नोटीसा

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा नांदगाव तालुका नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ॲक्शन मोडवर आली असून तालुक्यातील टॉपच्या यादीतील १५० थकबाकीदारांवरती बँकेमार्फत कर्ज वसुलीबाबत अंतिम नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. वेळीच कर्ज भरून सहकार्य न केल्यास या बड्या थकबाकीदारांचे नाव वृत्तपत्रात प्रसिद्ध करत थकबाकीदारांवरती कारवाईचा ईशारा देखील देण्यात आला आहे. नाशिक जिल्हा बँक मार्फत कारवाईचा बडगा उगारला जाणार …

The post नाशिक : जिल्हा बँक ॲक्शन मोडवर; नांदगाव तालुक्यातील १५० थकबाकीदारांना अंतिम नोटीसा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा बँक ॲक्शन मोडवर; नांदगाव तालुक्यातील १५० थकबाकीदारांना अंतिम नोटीसा

जळगाव: शिवसेना कार्यालयाच्या आडोशाला जुगार अड्डा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील रामेश्वर कॉलनीमध्ये शिवसेना संपर्क कार्यालयाच्या आडोशाला जुगार खेळला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुढच्या बाजुला शिवसेनेच्या संपर्क कार्यालय आणि मागच्या बाजुला सट्टा मटका खेळला जात होता. विशेष म्हणजे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माजी शहरप्रमुख शोभा चौधरी यांनी सट्टापेढीचा भांडाफोड केला. नाशिक : दिक्षी गावात अवैध दारूविरोधात महिला आक्रमक; तळीरामांची …

The post जळगाव: शिवसेना कार्यालयाच्या आडोशाला जुगार अड्डा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव: शिवसेना कार्यालयाच्या आडोशाला जुगार अड्डा

नाशिक : ग्रामीण रुग्णालयात अवघ्या दोनच खाटा; तरीही गंभीर आजारांचे प्रमाणपत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिसांच्या बदलीसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर ग्रामीण पोलिस अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात ज्या खासगी रुग्णालयांनी आजारपणाच्या फाइल्स तयार केल्या आहेत, त्यापैकी एका रुग्णालयात रुग्णांसाठी दोनच खाटा होत्या, तर एक रुग्णालय बंदच असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे खासगी डॉक्टर व जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांचे लागेबांधे …

The post नाशिक : ग्रामीण रुग्णालयात अवघ्या दोनच खाटा; तरीही गंभीर आजारांचे प्रमाणपत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामीण रुग्णालयात अवघ्या दोनच खाटा; तरीही गंभीर आजारांचे प्रमाणपत्र