नाशिक : हॉटेल, लॉजच्या तपासणीमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर परिसरातील हॉटेल, लॉजची तपासणी पोलिसांनी अचानक केली. या कारवाईमुळे हॉटेल लॉजिंग व्यावसायिकांचे धाबे दणाणले. पोलिसांकडून अवैध धंदे व व्यावसायिका विरोधात कारवाईची मोहीम सुरू आहे. लॉजमध्ये अवैधरीत्या अल्पवयीन मुलांना प्रवेश देणे, अधिकृत नोंदणी न करता जोडप्यांना लॉज दिले जात असल्याचे आरोप होत आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी हॉटेल लॉजिंगमध्ये अचानक तपासणी मोहीम …

The post नाशिक : हॉटेल, लॉजच्या तपासणीमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हॉटेल, लॉजच्या तपासणीमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले

नाशिक : अवैद्य मद्यविक्रीवर कारवाईचा बडगा

नाशिक (देवळा)  : पुढारी वृत्तसेवा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने आज मंगळवारी (दि.२४) रोजी देवळा तालुक्यात सुरू असलेल्या अवैद्य दारू विक्री करणाऱ्या ढाब्यावर छापा टाकला. यामुळे तालुक्यातील रस्त्यावरील छोट्या मोठ्या हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी अवैद्य रित्या सुरू असलेल्या धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने या कारवाईचे मात्र सर्वसामान्य नागरिकांनी …

The post नाशिक : अवैद्य मद्यविक्रीवर कारवाईचा बडगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैद्य मद्यविक्रीवर कारवाईचा बडगा

नाशिक : अवैध मद्यसाठा जप्तीचा पोलिसांकडून धडाका; या ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात पोलिसांनी अवैध मद्यविक्रेत्यांवर ठिकठिकाणी कारवाई करीत हजारो रुपयांचा अवैध देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी अवैध मद्यसाठा व विक्री करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस तपास करीत आहेत. नाशिकरोड : नाशिकरोड पोलिसांनी पळसे साखर कारखान्याजवळ कारवाई करीत संशयित संदीप गायधनी (40) याच्याकडून 3, 430 रुपयांचा अवैध देशी दारूसाठा …

The post नाशिक : अवैध मद्यसाठा जप्तीचा पोलिसांकडून धडाका; या ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध मद्यसाठा जप्तीचा पोलिसांकडून धडाका; या ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

नाशिक : पोलिसांच्या छापेमारीत तीन दरोडेखोर जेरबंद, गावठी कट्टा हस्तगत

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव पोलिसांच्या पथकाने शनिवारी (दि.31) दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. प्राणघातक शस्त्रांसह दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद झाली. तर दुसर्‍या कारवाईत द्याने शिवारात जुगार अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. उर्फी माझ्या हाती लागली, तर तिला थोबडणारच, चित्रा वाघ भडकल्या पोलिस अधीक्षक अनिकेत भारती व उपअधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस …

The post नाशिक : पोलिसांच्या छापेमारीत तीन दरोडेखोर जेरबंद, गावठी कट्टा हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिसांच्या छापेमारीत तीन दरोडेखोर जेरबंद, गावठी कट्टा हस्तगत

नाशिक : गुन्हेगारांची ‘कुंडली’ होणार मध्यवर्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने नव्याने पाच पथके तयार केली आहेत. खंडणी, दरोडा, शस्त्रे, अमली पदार्थ आणि गुंडाविरोधी पथकांमध्ये निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यानुसार शहरातील पोलिस ठाणेनिहाय कानाकोपऱ्यातील गुंड, गुन्हेगारांची माहिती संकलित केली जात आहे. या माहितीचे संकलन मध्यवर्ती ठिकाणी होणार असून, आवश्यकतेनुसार तातडीने गुंड, गुन्हेगारांची माहिती घेऊन …

The post नाशिक : गुन्हेगारांची 'कुंडली' होणार मध्यवर्ती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुन्हेगारांची ‘कुंडली’ होणार मध्यवर्ती

जळगावात सीबीआयची छापेमारी; ज्वेलर्स, दोन वाहनासह शोरुममध्ये झाडाझडती

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जळगाव शहरातील ‘आरएल’ समूहाचे ज्वेलर्स शोरुम, दोन वाहन शोरुममध्ये सीबीआयने तपासणी केली. एसबीआयने ५२६ कोटींच्या थकीत कर्जाबाबत नवी दिल्ली येथे सीबीआय कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारीवरून सीबीआयच्या ६० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने सर्व ठिकाणी एकाचवेळी ही कारवाई केली. आरएल‎ ज्वेलर्सचे संचालक ईश्वरलाल जैन यांना सर्च वॉरंट‎ दाखवून निवासस्थानात एका पथकाने सर्चिंगला सुरुवात‎ केली. …

The post जळगावात सीबीआयची छापेमारी; ज्वेलर्स, दोन वाहनासह शोरुममध्ये झाडाझडती appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात सीबीआयची छापेमारी; ज्वेलर्स, दोन वाहनासह शोरुममध्ये झाडाझडती

नाशिक : अवैध मद्य कारवाईचा आलेख वाढला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या वर्षीच्या तुलनेने चालू आर्थिक वर्षात अवैध मद्यवाहतूक व साठा करणार्‍यांवर कारवाईचा आलेख वाढवला आहे. त्याचप्रमाणे जप्त केलेल्या मुद्देमालासोबत हजारहून संशयितांचीही धरपकड केली आहे. त्यामुळे अवैध मद्यसाठ्यासह त्यांचे वारस वाढल्याने परराज्यातून होणारी अवैध मद्यवाहतूक व विक्रीवर अंकुश लावण्याचे प्रयत्नही वाढले आहेत. नगर : सव्वा कोटींचा विदेशी मद्यसाठा …

The post नाशिक : अवैध मद्य कारवाईचा आलेख वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध मद्य कारवाईचा आलेख वाढला

नाशिक : गुन्ह्यात मदत केल्याच्या मोबदल्यात पोलिसाने घेतली दहा हजारांची लाच

नाशिक (घोटी/इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा घोटी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस नाईक रविराज जगताप (37) यांनी गुन्ह्यात मदत केल्या प्रकरणात 10 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष रंगेहाथ पकडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैठण : टेबलाखालून पैसे घेणे पडले महागात ; दस्त नक्कल देण्यासाठी लाच घेणाऱ्यावर कारवाई यातील तक्रारदाराच्या नातेवाइकांविरुद्ध घोटी पोलिस ठाण्यात …

The post नाशिक : गुन्ह्यात मदत केल्याच्या मोबदल्यात पोलिसाने घेतली दहा हजारांची लाच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुन्ह्यात मदत केल्याच्या मोबदल्यात पोलिसाने घेतली दहा हजारांची लाच

नाशिकमध्ये हेल्मेटस्क्ती सुरु… या ठिकाणी होणार चेकींग

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क राज्यासह जिल्ह्यातही पुन्हा 1 डिसेंबरपासून हेल्मेट सक्ती सुरू करण्यात आली आहे. शहरातील दुचाकीसाठी हेल्मेटसक्ती करण्यात आली असून आज सकाळपासूनच वाहतूक पोलिस ठिकठिकाणच्या पाँईटवर कर्तव्य पार पडत असतांना दिसून येत आहेत. हेल्मेट न घातल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई आणि पाचशे रुपयांचा दंडही आकारण्यात येत आहे. त्यामुळे नाशिककर आता हेल्मेट घाला आणि …

The post नाशिकमध्ये हेल्मेटस्क्ती सुरु... या ठिकाणी होणार चेकींग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये हेल्मेटस्क्ती सुरु… या ठिकाणी होणार चेकींग

जळगाव : चोपड्यात 4 गावठी कट्ट्यासह 10 जिवंत काडतूस हस्तगत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा चार गावठी कट्टे व दहा जिवंत काडतूस बाळगणार्‍या श्रीरामपूरातील दोन अट्टल गुन्हेगारांच्या जळगाव गुन्हे शाखेने चोपडा शहरातून मुसक्या आवळल्या आहेत. संशयितांमधून एक साथीदार मात्र पसार झाला आहे. तस्करीच्या कारवाईनंतर गावठी कट्टे प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून उमर्टी भागातील कारखाने समूळ नष्ट करण्याची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे. क्रौर्याची परिसीमा..! ‘लिव-इन’मधील …

The post जळगाव : चोपड्यात 4 गावठी कट्ट्यासह 10 जिवंत काडतूस हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चोपड्यात 4 गावठी कट्ट्यासह 10 जिवंत काडतूस हस्तगत