रावेर तालुक्यात दूषित पाण्यामुळे 30 जणांना गॅस्ट्रोची लागण
जळगाव पुढारी वृत्तसेवा- रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे दुषीत पाण्यामुळे नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. गावातील २० ते ३० जणांवर रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. तर काहींना उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टर अजय रिंढे यांनी दिली आहे. या भागातील नागरिकांना लागण वाघोदा गावातील गणेश नगर आंबेडकर नगर मोठा वाडा बेघर वस्ती रमाई नगर या भागात …