नाशिक : नांदगावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर परंतु सिंचनाचा प्रश्न कधी सुटणार? 

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा नांदगाव तालुक्यातील सध्यास्थितीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नासंदर्भात आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यास विशेष प्रयत्न केले जात आहेत. आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून मनमाड शहरासाठी सुरु असलेली हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी योजना, धर्मवीर आनंद दिघे ७८ खेडी पाणी पूरवठा योजनांचे काम प्रगतीपथावर आहे.  नांदगाव शहरासाठी गिरणा धरण ते …

The post नाशिक : नांदगावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर परंतु सिंचनाचा प्रश्न कधी सुटणार?  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर परंतु सिंचनाचा प्रश्न कधी सुटणार? 

नाशिक : शिधापत्रिकेला आधार कार्ड लिंक करा नाहीतर धान्य पुरवठ्याला मुकावे लागणार

नाशिक (नांदगाव): सचिन बैरागी  लाभार्थ्यांनी शिधापत्रिकेला तत्काळ आधार लिंक करण्याचे आवाहन नांदगाव तहसिलच्या मार्फत करण्यात आले आहे. जर शिधापत्रिकेस आधार कार्ड लिंक केले नाही तर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंतोदय आणि प्राधान्य कुटुंबामार्फत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना दरमहा मिळणारा शिधा लाभापासून वंचित रहावे लागणार आहे. पुण्यात हेल्मेट सक्ती नाही; जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने व्हायरल होणारा बनावट संदेश नांदगाव तालुक्यात …

The post नाशिक : शिधापत्रिकेला आधार कार्ड लिंक करा नाहीतर धान्य पुरवठ्याला मुकावे लागणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिधापत्रिकेला आधार कार्ड लिंक करा नाहीतर धान्य पुरवठ्याला मुकावे लागणार

Nashik : नांदगाव येथे लोखंडी हातोडीने वार करत युवकाची हत्या

नांदगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नांदगाव: येथील आनंद नगरमध्ये राहणाऱ्या वाल्मीक साहेबराव ठाकूर (पवार) (३५) या युवकाची मंगळवारी (दि. १६) रात्री हातोडीने वार करत हत्या करण्याची घटना घडली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका संशयितास अटक केली आहे. मृत वाल्मीकच्या आनंद नगर येथील राहत्या घरी त्याच्या पायांवर आणि डोक्यात हातोडीने वार करत गंभीर जखमी …

The post Nashik : नांदगाव येथे लोखंडी हातोडीने वार करत युवकाची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदगाव येथे लोखंडी हातोडीने वार करत युवकाची हत्या

नाशिक : गिरणा डॅम धरणावरील पुलावरून पायी जाण्यास मुभा द्यावी – ग्रामस्थांचे निवेदन

नाशिक (नांदगांव) : पुढारी वृत्तसेवा गिरणा डॅम धरण परिसरातील नागरिकांना मालेगाव तालुक्यात जाण्यासाठी गिरणा धरणावरील असलेल्या पूल खुला करुन मिळावा. यासाठी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर दादा पगार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आज मंगळवार (दि.9) नांदगावचे नायब तहसीलदार चेतन कोनकर यांना निवेदन दिले. गेल्या वर्षभरापासून गिरणा धरणावरील पुलाचा वापर करण्यास गिरणा धरण प्रशासनाने मज्जाव केला …

The post नाशिक : गिरणा डॅम धरणावरील पुलावरून पायी जाण्यास मुभा द्यावी - ग्रामस्थांचे निवेदन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणा डॅम धरणावरील पुलावरून पायी जाण्यास मुभा द्यावी – ग्रामस्थांचे निवेदन

नाशिक : कामगार दिनी नांदगाव पंचायत समिती मार्फत नदी स्वच्छता मोहिम

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा एक मे कामगार दिनाचे औचित्य साधत नांदगाव पंचायत समितीच्या वतीने नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत जिल्हयात नदी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपला फायदा होईल अशी कृती ‘राष्ट्रवादी’ने करू नये : पृथ्वीराज चव्हाण गोदावरी …

The post नाशिक : कामगार दिनी नांदगाव पंचायत समिती मार्फत नदी स्वच्छता मोहिम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कामगार दिनी नांदगाव पंचायत समिती मार्फत नदी स्वच्छता मोहिम

AMPC Election 2023 : नांदगाव कृषी उत्पन्न बाजार निवडणूकीत ९८.४९ % मतदान

नाशिक (नांदगाव): सचिन बैरागी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी पंचवार्षिक निवडणुक मतदान प्रक्रिया शुक्रवार (दि. २८) रोजी येथील न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी पार पडली. १८ संचालक पदांच्या जागांसाठी ४० उमेदवार नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतून रिंगणात उतरले होते. अखेर ४० उमेदवारांचे भवितव्य आज शुक्रवार (दि. २८) मतपेटीत बंद झाले आहे. एकूण १६६६ …

The post AMPC Election 2023 : नांदगाव कृषी उत्पन्न बाजार निवडणूकीत ९८.४९ % मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading AMPC Election 2023 : नांदगाव कृषी उत्पन्न बाजार निवडणूकीत ९८.४९ % मतदान

नाशिक : नांदगावमध्ये आनंदाचा शिधाचे टप्प्या टप्प्यात वाटप

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरीत करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. हा आनंदाचा शिधा गुढीपाडवा ते नवीन पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी वितरीत करण्यात येत आहे. शिधावाटपानुसार नांदगाव तालुक्यात देखील आनंदाचा शिध्याची टप्या टप्प्यात वाटप होत आहे. नांदगाव तालुक्यातील अंत्योदय अन्न योजना, …

The post नाशिक : नांदगावमध्ये आनंदाचा शिधाचे टप्प्या टप्प्यात वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावमध्ये आनंदाचा शिधाचे टप्प्या टप्प्यात वाटप

नाशिक: नांदगाव विधानसभा मतदार संघासाठी २१२ कोटींची कामे मंजूर

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते, पूल याच्यासह विविध विकस कांमावर लक्ष केंद्रित करत, आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करत अर्थसंकल्प-२०२३ मध्ये २१२ कोटींची कामे मंजूर करून घेण्यात यश मिळाले आहे. नाशिक : आमदार सुहास कांदेंकडून मोफत आरोग्य सुविधा सध्यस्थितीत मतदार संघातील काही भागातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. …

The post नाशिक: नांदगाव विधानसभा मतदार संघासाठी २१२ कोटींची कामे मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: नांदगाव विधानसभा मतदार संघासाठी २१२ कोटींची कामे मंजूर

नाशिक : प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिलांचाही झाला सन्मान

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा नांदगाव तालुक्यातील वेहळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत बुधवार (दि.८) रोजी महिला कर्मचारी तसेच ओपीडीसाठी आलेल्या महिलांचा व प्रसूती झालेल्या महिलांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्ताने वेहळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेश पाटील, डॉ. जितेंद्र पवार, डॉ. प्रशांत जानकर यांच्यासह …

The post नाशिक : प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिलांचाही झाला सन्मान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिलांचाही झाला सन्मान

नाशिक : विस्कळीत बससेवेने वडाळी, सोयगावचे प्रवासी त्रस्त

नाशिक (नांदगाव)  : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील वडाळी, सोयगाव या भागातील बसफेऱ्या अचानक रद्द केल्या असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बसची वाट पाहण्यात प्रवाशांचे किमान दोन-तीन तास खर्ची पडत आहेत. नाशिक : शहरात दुचाकीस्वार चोरटे सुसाट दहेगाव, मोरझर, वडाळी, सोयगावातील प्रवासी तसेच विद्यार्थी येवला आणि नांदगाव या दोन शहरांकडे जाण्यासाठी …

The post नाशिक : विस्कळीत बससेवेने वडाळी, सोयगावचे प्रवासी त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विस्कळीत बससेवेने वडाळी, सोयगावचे प्रवासी त्रस्त