राष्ट्रवादीवर दावा करणाऱ्या नेत्यांच्या बोलण्यात अहंकार : रोहित पवार
धुळे : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा करणाऱ्यांच्या बोलण्यात अहंकार आहे. त्यांची निष्ठा विचारांवर नसून सत्तेवर आहे. त्यामुळेच यापूर्वी थोर पुरुषांच्या अपमान करणाऱ्या भाजपा नेत्यांसमवेत ते सत्तेत गेले. आमची निष्ठा विचारांबरोबर असल्याने आम्ही पवार साहेबांचा विचार आणि संदेश हा जनतेपर्यंत नेत असल्याची टीका आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी धुळ्यात केली आहे. मराठा …
The post राष्ट्रवादीवर दावा करणाऱ्या नेत्यांच्या बोलण्यात अहंकार : रोहित पवार appeared first on पुढारी.