त्र्यंबकेश्वरला फराळाच्या खिचडीने गौतम तलावातील हजारो माशांचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ञ्यंबकेश्वर मंदिराच्या बाजूस असलेल्या गौतम तलावात भाविकांनी टाकलेल्या साबुदाणा खिचडीने तलावातील हजारो मासे मरण पावले आहेत. मृत माशांमुळे तलावाच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सोमवारी (दि. 28) मंदिराच्या दक्षिण दरवाजाला भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले होते. दर्शन आटोपल्यानंतर भाविक दक्षिण बाजूस असलेल्या गायत्री मंदिराच्या दरवाजाने बाहेर पडतात. अनेक भाविकांनी …

The post त्र्यंबकेश्वरला फराळाच्या खिचडीने गौतम तलावातील हजारो माशांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वरला फराळाच्या खिचडीने गौतम तलावातील हजारो माशांचा मृत्यू

नाफेडपेक्षाही बाजार समितीमध्ये कांद्याला जादा दर

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा उन्हाळ कांद्याला शुक्रवारी (दि.१) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडपेक्षाही जादा दर मिळाला. नाफेडच्या कांदा खरेदीच्या जाचक अटींपेक्षा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेल्या कांद्याला समाधानकारक भाव व तत्काळ पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल बाजार समितीकडेच आहे. गुरुवारी (दि. १) नाफेडने ठरलेल्या दरापेक्षा 125 रुपये प्रतिक्विंटलने कमी दराने कांदा खरेदी केल्याच्या बातम्या …

The post नाफेडपेक्षाही बाजार समितीमध्ये कांद्याला जादा दर appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडपेक्षाही बाजार समितीमध्ये कांद्याला जादा दर

राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा ; डॉ. भारती पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने महिनाभर दडी मारल्याने संभाव्य दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी पाणीसंकट निर्माण झाले असून राज्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती ओढवली आहे. राज्यात कोरडा दुष्काळ जाहिर करावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे केली आहे. ऑगस्ट …

The post राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा ; डॉ. भारती पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीे appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा ; डॉ. भारती पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीे

Murder : कंडारी गावात पूर्व वैमानस्यातून दोन सख्ख्या भावांचा खून

पुढारी वृत्तसेवा : भुसावळ शहराला लागून असलेल्या कंडारी गावात पूर्व वैमानस्यातून दोन सख्ख्या भावांचा खून रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास गावातील मुख्य रस्त्यावर झाला. कंडारी गावातील मुख्य रस्ता असलेल्या आयडियल मेन्स पार्लर या दुकानात समोरील चौकात रात्री साडेदहा वाजेनंतर शांताराम साळुंखे व राकेश साळुंखे या दोन्ही सख्या भावांचा खून झाल्याची घटना घडली. तर विकी …

The post Murder : कंडारी गावात पूर्व वैमानस्यातून दोन सख्ख्या भावांचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : कंडारी गावात पूर्व वैमानस्यातून दोन सख्ख्या भावांचा खून

नाशिकच्या रस्त्यांची आता यांत्रिकी झाडूंद्वारे होणार स्वच्छता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात आता यांत्रिकी झाडूद्वारे रस्ते स्वच्छता केली जाणार आहे. सफाई कर्मचारी संघटनांचा विरोध डावलून तत्कालीन भाजप सत्ताधाऱ्यांनी खरेदी केलेले ३३ कोटींचे चार यांत्रिकी झाडू सप्टेंबरअखेर नाशिकमध्ये दाखल होत आहेत. एका यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून दररोज ४० किलोमीटर याप्रमाणे चार यंत्रांच्या माध्यमातून दररोज १६० किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ केले जाणार आहेत. या यांत्रिकी …

The post नाशिकच्या रस्त्यांची आता यांत्रिकी झाडूंद्वारे होणार स्वच्छता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या रस्त्यांची आता यांत्रिकी झाडूंद्वारे होणार स्वच्छता

नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट गडद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आॉगस्ट महिना अक्षरश: कोरडा गेला असताना हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार परतीचा पाऊसदेखील पाठ दाखविण्याची शक्यता असल्याने जलसंपदा विभागाने धरणांतील जलसाठा आणि महापालिकेसह अन्य संस्थांसाठी आवश्यक पाणी आरक्षण व प्रत्यक्ष पाणीवापर यासंदर्भातील आकड्यांची जुळवाजुळव सुरू केली असून, येत्या १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पाणी आरक्षण बैठकीत पाणीकपातीचे नियोजन जाहीर होण्याची शक्यता आहे. मराठवाड्याकरिता …

The post नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट गडद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट गडद

नाशिक : उंच इमारतींवरील बंदी २४ तासांत मागे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ९० मीटर उंचीपर्यंत पोहोचू शकणारी अग्निशमन शिडी खरेदीची प्रक्रिया लांबल्याने शहरातील ७० मीटर उंचीच्या बांधकामांना पुढील दोन वर्षे बंदी घालण्याचा आततायी निर्णय नगरनियोजन विभागाला २४ तासांतच मागे घ्यावा लागला आहे. नगरनियोजन विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील यांनी आयुक्तांना डावलून हा निर्णय घेतला होता. या निर्णयाबाबत सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर आयुक्त …

The post नाशिक : उंच इमारतींवरील बंदी २४ तासांत मागे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उंच इमारतींवरील बंदी २४ तासांत मागे

नाशिक : कश्यपी धरणात बुडून महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा कश्यपी धरणावर फिरत असताना पाय घसरून पडल्याने महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. जुने सिडकोतील खोडे मळा येथे राहणारे प्रशांत रामदास शेंडे (४९) हे महावितरणमधील कर्मचारी मित्रासमवेत शुक्रवारी (दि. 1) सकाळी ११ वाजता कश्यपी धरणावर गेले होते. त्यावेळी परिसरातील हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर ते धरणावर फिरायला गेले होते. त्यांचा पाय घसरल्याने …

The post नाशिक : कश्यपी धरणात बुडून महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कश्यपी धरणात बुडून महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

नाशिक : टेम्पोच्या धडकेत मुलगा ठार, दुचाकीस्वार गंभीर

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील मालसाणे शिवारातील सोग्रस फाटा येथे समोरील दुचाकीला पाठीमागच्या बाजूने टेम्पोने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मालेगाव तालुक्यातील १० वर्षीय मुलगा ठार, तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. मालेगाव तालुक्यातील एरंडगाव येथील समाधान शंकर सोनवणे व भावेश (१०) हे दुचाकीने (एमएच ०५ एई ४३६८) मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिककडून …

The post नाशिक : टेम्पोच्या धडकेत मुलगा ठार, दुचाकीस्वार गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टेम्पोच्या धडकेत मुलगा ठार, दुचाकीस्वार गंभीर

धुळे: तरवाडे येथे दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

धुळे, पुढारी वृत्तसेवा: धुळे तालुक्यासह जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने परिस्थिती भीषण व भयावह आहे. शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. आतापासूनच उपाययोजनांचे नियोजन करावे. तात्काळ दुष्काळ जाहीर न केल्यास धुळे तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी चक्का जाम आंदोलन केले जाईल, असा इशारा इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांनी दिला. धुळे तालुक्यात कोरडा …

The post धुळे: तरवाडे येथे दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: तरवाडे येथे दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको