नाशिक : अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात फौजदारी खटले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अनधिकृतरीत्या वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतरही दंड भरला जात नसल्यामुळे अखेर संबंधितांविरोधात फौजदारी खटले दाखल करण्याची तयारी महापालिकेच्या उद्यान विभागाने केली आहे. दंड भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली जाणार असून, त्यानंतर मात्र न्यायालयीन कारवाईला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली. ‘स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक’ अशी बिरुदावली …

The post नाशिक : अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात फौजदारी खटले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात फौजदारी खटले

त्र्यंबकेश्वरला तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी धावणार जादा बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे आहे. येथे श्रावण महिन्याच्या दर सोमवारी विशेषत: तिसर्‍या श्रावणी सोमवारसाठी राज्यासह परराज्यातील शिवभक्तांची मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ४) भाविकांची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने सुमारे २५० जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले होते. श्रावण महिन्‍याच्‍या सोमवारनिमित्त शिवमंदिरांमध्ये भाविकांची लगबग सुरू असते. त्र्यंबकेश्‍वरला …

The post त्र्यंबकेश्वरला तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी धावणार जादा बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वरला तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी धावणार जादा बसेस

नाशिककरांना सप्टेंबरमध्येच आॅक्टोबर हीटचा अनुभव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर व परिसरात पावसाच्या दडीसोबत हवेतील उष्म्यात वाढ झाली आहे. शहरातील कमाल तापमानाचा पारा ३०.८ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे एेन मान्सूनच्या हंगामात नाशिककर घामाघूम झाले असून, त्यांना आॅक्टोबर हीटचा अनुभव येत आहे. अल निनोच्या प्रभावामुळे चालूवर्षी मान्सूनला ब्रेक लागला आहे. पावसाळ्याचे तीन महिने सरले तरी अद्यापही अपेक्षित पर्जन्याअभावी सर्वत्र चिंतेचे वातावरण …

The post नाशिककरांना सप्टेंबरमध्येच आॅक्टोबर हीटचा अनुभव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांना सप्टेंबरमध्येच आॅक्टोबर हीटचा अनुभव

India Alliance : ‘इंडिया’चा नाशिकमध्ये जल्लोष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई येथे इंडिया आघाडीच्या (India Alliance) दोन दिवसीय बैठकीला गुरुवार (दि.३१)पासून प्रारंभ झाला आहे. या बैठकीच्या निमित्ताने एमजी रोडवरील काँग्रेस भवन येथे इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीने जल्लोष करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटप करून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. इंडिया आघाडीच्या विजयाच्या घोषणा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. …

The post India Alliance : 'इंडिया'चा नाशिकमध्ये जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading India Alliance : ‘इंडिया’चा नाशिकमध्ये जल्लोष

नाशिक : शहरातील उद्याने आजपासून खुली होणार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा शहरातील डोळ्यांची साथ नियंत्रणात आली आहे. या साथीचा मुलांमधील वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेली शहरातील ५५० उद्याने शुक्रवार(दि.१) पासून खुली केली जाणार आहेत. मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिक शहरातही डोळ्यांच्या साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. जुलै महिन्यात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सरासरी दीडशेच्या आसपास असलेल्या डोळ्यांच्या साथीच्या रुग्णांची नोंद ऑगस्टमध्ये पाचशेच्या घरात …

The post नाशिक : शहरातील उद्याने आजपासून खुली होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील उद्याने आजपासून खुली होणार

नाशिकमध्ये दोन ठिकाणी FDA चा छापा ; भेसळयुक्त पनीर व मिठाई जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अन्न व औषध प्रशासनाने शहरात दोन ठिकाणी छापा टाकून भेसळीच्या संशयावरून 59 हजार 450 रुपयांचा 224 किलोग्रॅमचा पनीर व मिठाईचा साठा जप्त करीत नष्ट केला. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात बनावट व भेसळयुक्त पनीर विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार विभागाने देवळाली कॅम्पमधील …

The post नाशिकमध्ये दोन ठिकाणी FDA चा छापा ; भेसळयुक्त पनीर व मिठाई जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दोन ठिकाणी FDA चा छापा ; भेसळयुक्त पनीर व मिठाई जप्त

सरकारने फसवलं, नाफेडने कांदा खरेदी दर कमी केल्याने शेतकरी संतप्त

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २ लाख मेट्रिक टन कांदा २४१० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्याचा निर्णय घेताना क्विंटलला २४१० रुपये दरही जाहीर केला होता. मात्र, नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर कांद्याला गुरुवारी प्रत्यक्षात २२७४ रुपये दर जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. नाफेडने कांद्याचे खरेदी दर …

The post सरकारने फसवलं, नाफेडने कांदा खरेदी दर कमी केल्याने शेतकरी संतप्त appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारने फसवलं, नाफेडने कांदा खरेदी दर कमी केल्याने शेतकरी संतप्त

नाशकात गगनचुंबी इमारतींना बंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकीकृत विकास नियंत्रण नियमावलीनुसार शहरात ७० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या गगनचुंबी इमारतींना परवानगी देण्याची तरतूद असली तरी या इमारतींमध्ये आग अथवा अन्य काही दुर्घटना घडल्यास आपत्ती निवारणासाठी आवश्यक ९० मीटर उंचीची अग्निशमन शिडी खरेदी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने पुढील दोन वर्षे नाशिक शहरात ७० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींना बांधकाम परवानगी न …

The post नाशकात गगनचुंबी इमारतींना बंदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशकात गगनचुंबी इमारतींना बंदी

धुळे : डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्राची दुरावस्था दूर न केल्यास ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे शहराला डेडरगाव तलावातून करण्यात येतो. सध्या या येथील जलशुध्दीकरण केंद्रावरील बंद पडलेल्या फिल्टरमधून पाणी देऊन मनपा प्रशासनाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. या जलशुद्धीकरण केंद्राची तातडीने दुरुस्ती न केल्यास शिवसेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल, असा इशारा आज (दि.३१) शिवसेनेचे (ठाकरे गट) धुळे विधानसभा संघटक ललित माळी यांनी दिला आहे. शिवसेनेच्या …

The post धुळे : डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्राची दुरावस्था दूर न केल्यास ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्राची दुरावस्था दूर न केल्यास ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

नंदुरबारसाठी ‘तापी’तून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना; तातडीने आराखडा बनवा : मंत्री गावित

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : शहर परिसरासह खेड्यांमधील वाढते शहरीकरण, लोकसंख्या, कमी पर्जन्यमानामुळे आसपासच्या ग्रामीण क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणी पातळीत सातत्याने घट होत आहे. यामुळे नंदुरबार शहरासाठी तापी नदीतून स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तात्काळ सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री गावित दिले आहेत. तसेच वर्षभरात या योजनेला मंजूरी घेऊन नंदुरबारवासीयांना बारमाही, २४ तास पाणी देण्यासाठी …

The post नंदुरबारसाठी 'तापी'तून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना; तातडीने आराखडा बनवा : मंत्री गावित appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारसाठी ‘तापी’तून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना; तातडीने आराखडा बनवा : मंत्री गावित