नाशिक जिल्हा बँक कात टाकणार : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जवळपास ६८ वर्षांची परंपरा असून, ही बँक महाराष्ट्रातील नावाजलेल्या बँकांमध्ये गणली जाते. शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असलेल्या या बॅंकेची जिल्ह्याच्या विकासात भूमिका महत्त्वाची राहिली आहे. तिला पुन्हा उभी राहण्यासाठी सर्व स्तरावर आपले प्रयत्न सुरू असून, बँक कात टाकणार आहे, असा विश्वास पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. नाशिक जिल्हा …

The post नाशिक जिल्हा बँक कात टाकणार : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा बँक कात टाकणार : दादा भुसे

Nashik Crime : अशोकस्तंभ येथे चोरट्यांनी गोडाऊन फोडले

नाशिक : अज्ञात चोरट्यांनी गोडाऊन फाेडून एक लाखांचे वाहनांचे स्पेअर्स पार्ट लांबविल्याचा प्रकार अशोकस्तंभ परिसरात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्कल सिनेमा कंपाऊंडमधील बॉम्बे मोटार स्टोअर्स फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख १० हजारांचे चारचाकी वाहनांचे वेगवेगळे स्पेअर्स पार्ट चोरून नेले. याप्रकरणी उमेश चंद्रकांत पंढरपूर (५४, रा. इंदिरानगर) यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

The post Nashik Crime : अशोकस्तंभ येथे चोरट्यांनी गोडाऊन फोडले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : अशोकस्तंभ येथे चोरट्यांनी गोडाऊन फोडले

साक्री तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ; तालुका पत्रकार संघाची मागणी

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा यंदाच्या हंगामात साक्री तालुक्यासह जिल्हाभरात किंबहुना संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यात झालेल्या अत्यंत कमी पावसामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याने साक्री तालुका दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जावे, अशी मागणी अखिल भारतीय पत्रकार परिषद संलग्न साक्री …

The post साक्री तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ; तालुका पत्रकार संघाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading साक्री तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ; तालुका पत्रकार संघाची मागणी

नाशिक क्राईम : दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना केले तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील अंबड व उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाेघांना शहर पोलिसांनी तडीपार केले आहे. समाधान अशोक बोकड (२३, रा. सातपूर) व पंकज अशोक मोरे (२९, रा. आगरटाकळी, नाशिकरोड) अशी तडीपार केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांविरोधात अंबड व उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत …

The post नाशिक क्राईम : दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना केले तडीपार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना केले तडीपार

महाराष्ट्राच्या चेरापुंजीत हिरवीगार भातशेती पडली पिवळीफटक

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शेतकरी हा आपल्या शेतीला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवतो, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. मात्र, आता पावसाचे माहेरघर, महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील परिसरात पावसाने दडी मारल्याने भातशेती धोक्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यात दरवर्षी मुबलक पाऊस पडत असल्याने येथील शेतकरी वर्षातून एकदाच भातशेती करतात. आधीच गारपिटीने शेतकरी त्रस्त झालेला …

The post महाराष्ट्राच्या चेरापुंजीत हिरवीगार भातशेती पडली पिवळीफटक appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्राच्या चेरापुंजीत हिरवीगार भातशेती पडली पिवळीफटक

नाशिक : बोनमॅरो दान देत बहिणीची भावाला रक्षाबंधनाची भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रक्षाबंधनाचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असताना शहरातील एका बहिणीने आजाराने पीडित भावाला बोनमॅरो (स्टेमसेल्स) दान करत अनोखी भेट दिली. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नामको हॉस्पिटलमध्ये बोनमॅरो प्रत्यारोपणाची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेला हा तरुण औषधनिर्माण (फार्मसी) शाखेत शिक्षण घेत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अधून-मधून …

The post नाशिक : बोनमॅरो दान देत बहिणीची भावाला रक्षाबंधनाची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोनमॅरो दान देत बहिणीची भावाला रक्षाबंधनाची भेट

नाशिक क्राईम : तलवार बागळल्या प्रकरणी एकास वर्षभर कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा धारदार शस्त्र बागळल्या प्रकरणी गणेश बाळासाहेब चांगले (२८, रा. हनुमानवाडी, पंचवटी) याला वर्षभर कारावास आणि १२ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. डिसेंबर २०१३ मध्ये त्याला शस्त्रांसह पकडले होते. पंचवटी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील हनुमानवाडी परिसरात दि. २ डिसेंबर २०१३ रोजी गणेशला त्याच्या राहत्या घरातून तलवार व कुकरीसह ताब्यात घेतले होते. …

The post नाशिक क्राईम : तलवार बागळल्या प्रकरणी एकास वर्षभर कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : तलवार बागळल्या प्रकरणी एकास वर्षभर कारावास

कांदा अनुदानापासून एकही शेतकरी वंचित राहायला नको : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सहकार विभागाच्या उपनिबंधक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार १५२ शेतकऱ्यांच्या बँकखात्यावर ४३५ कोटी ६१ लाख २३ हजार ५७८ रुपये वर्ग केले जाणार आहेत. एकही शेतकरी अनुदानाच्या मदतीपासून वंचित राहायला नको, अशा सूचना पालकंमत्री दादा भुसे …

The post कांदा अनुदानापासून एकही शेतकरी वंचित राहायला नको : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा अनुदानापासून एकही शेतकरी वंचित राहायला नको : दादा भुसे

Nashik : फ्लॅटला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे सामान खाक

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा पाथर्डी फाटा येथील प्रशांतनगरमधील एका फ्लॅटला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे गृहोपयोगी सामान जळून खाक झाले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्वयंपाकघरात असलेले दोन भरलेले सिलिंडर बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी (दि. ३१) दुपारी पावणेतीनच्या दरम्यान पाथर्डी फाटा येथील प्रशांतनगरमधील मनसा …

The post Nashik : फ्लॅटला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे सामान खाक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : फ्लॅटला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे सामान खाक

नाशिक : डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला, महिनाभरात ११० नवे रुग्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून, ऑगस्ट महिन्यात या आजाराचे तब्बल ११० नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही रुग्णसंख्या महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडील असून, प्रत्यक्षात खासगी रुग्णालयातील रुग्णसंख्येचा आकडा यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. जानेवारी महिन्यात डेंग्यूचे १७ रुग्ण आढळले होते. त्यापाठोपाठ फेब्रुवारी व मार्च महिन्यात प्रत्येकी २८ रुग्ण आढळले. एप्रिल महिन्यात ८, …

The post नाशिक : डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला, महिनाभरात ११० नवे रुग्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला, महिनाभरात ११० नवे रुग्ण