नाशिक क्राईम : शहरात दिवसाला ६० टवाळखोरांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी सराईत गुन्हेगारांसह टवाळखाेरांवरही कारवाई केली जाते. त्यानुसार शहर पोलिसांनी जानेवारी ते जुलैदरम्यान पोलिसांनी १२ हजार ७७४ टवाळखोरांवर कारवाई केली आहे. त्यामुळे चालू वर्षात दिवसाला सरासरी ६० टवाळखोरांवर कारवाई झाली आहे. गत वर्षात हे प्रमाण दिवसाला ३० इतके होते. शहर पोलिसांतर्फे दररोज वेगवेगळ्या मोहिमा राबवून गुन्हेगारांसह टवाळखोरांवर कारवाई …

The post नाशिक क्राईम : शहरात दिवसाला ६० टवाळखोरांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : शहरात दिवसाला ६० टवाळखोरांवर कारवाई

नाशिक : मनपातील डॉक्टर भरतीचा पेच कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाने मान्यता दिलेल्या ६७१ पदांपैकी ‘ब’ ते ‘ड’ संवर्गातील ५८७ पदांची भरती प्रक्रिया टीसीएसमार्फत राबवली जात असली तरी, ‘अ’ संवर्गातील ८४ डॉक्टरांची भरतीप्रक्रिया टीसीएसमार्फत राबवावी की, एमपीएससीमार्फत यासंदर्भातील पेच कायम आहे. याबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी महापालिकेने राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला पत्र पाठवून तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी प्रतिसाद लाभू शकलेला नाही. …

The post नाशिक : मनपातील डॉक्टर भरतीचा पेच कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपातील डॉक्टर भरतीचा पेच कायम

नाशिक : सिंहस्थ आराखडा पाच हजार कोटींवर जाणार

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Nashik Kumbh Mela)  महापालिकेतील विविध विभागांमार्फत केल्या जाणाऱ्या कामांच्या प्रस्तावांची जुळवाजुळव सुरू झाली असून, या विभागांचा एकत्रित प्रारूप सिंहस्थ आराखडा पाच हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. सिंहस्थांतर्गत हाती घेतल्या जाणाऱ्या कामांसाठी अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर जाऊन माहिती घेतली जात असल्याने आराखडा तयार करण्यासाठी आठवडाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. नाशकात येत्या २०२७-२८ मध्ये सिंहस्थ …

The post नाशिक : सिंहस्थ आराखडा पाच हजार कोटींवर जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिंहस्थ आराखडा पाच हजार कोटींवर जाणार

नाशिक : अनधिकृत बांधकामांवर मंगळवारपासून हातोडा

नाशिक: पुढारी वृत्तसेवा शहरातील वाढती अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांविषयी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर अतिक्रमण नूिर्मलन विभाग अॅक्शन मोडवर आला असून येत्या मंगळवार, दि. ५ सप्टेंबरपासून शहरातील दोनशेहून अधिक अनधिकृत बांधकामांवर टप्प्याटप्प्याने हातोडा मारला जाणार आहे. अतिक्रमण निमूर्लन विभागासह बांधकाम, नगररचना विभागांमार्फत संयुक्तरित्या ही कारवाई केली जाणार असून यासाठी पोलिस बंदोबस्तही मागविण्यात …

The post नाशिक : अनधिकृत बांधकामांवर मंगळवारपासून हातोडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अनधिकृत बांधकामांवर मंगळवारपासून हातोडा

नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करणार, आमदार सुहास कांदेंची ग्वाही

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पावसाअभावी मनमाडसह नांदगाव तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नांदगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. पावसाळा सुरू होऊन सुमारे तीन महिन्यांचा कालावधी …

The post नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करणार, आमदार सुहास कांदेंची ग्वाही appeared first on पुढारी.

Continue Reading नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करणार, आमदार सुहास कांदेंची ग्वाही

बार्टी ने चाळणी परीक्षेचे वेळापत्रक चौथ्यांदा बदलले, आता ‘या’ तारखेला होणार परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात ‘बार्टी’मार्फत अनुसूचित जातींच्या उमेदवारांना ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा 2023-24’साठी पुणे व नाशिक येथे नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी दोन महिन्यांपासून अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, तांत्रिक अडचणींपाठोपाठ तलाठी भरती पेपरमुळे बार्टीची चाळणी परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलली आहे. यामुळे आता …

The post बार्टी ने चाळणी परीक्षेचे वेळापत्रक चौथ्यांदा बदलले, आता 'या' तारखेला होणार परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading बार्टी ने चाळणी परीक्षेचे वेळापत्रक चौथ्यांदा बदलले, आता ‘या’ तारखेला होणार परीक्षा

नाशिक : कांदा अनुदान लवकरच खात्यात जमा होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांद्याबाबत विविध आंदोलने, नाफेडची मध्यस्थी, व्यापाऱ्यांना बंद अशा घटना घडत असतानाच जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कांदा अनुदानासाठी आलेल्या प्रस्तावाची शासकीय लेखापरीक्षकांकडून तपासणी करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार १५२ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले असून, या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी ४३५ कोटी …

The post नाशिक : कांदा अनुदान लवकरच खात्यात जमा होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा अनुदान लवकरच खात्यात जमा होणार

नाशिक : नात्याची वीण घट्ट करणारे रक्षाबंधन साजरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लहानपणी सतत कुरबुर करणारे, छोट्या-छोट्या गोष्टीवरून घरात रुसवे फुगवे करणारे पण…. त्यानंतर शिक्षण, नोकरीनिमित्ताने लांब राहण्याची वेळ आल्यावर भावाचे आणि बहिणीचे महत्त्व समजणारा सण म्हणजे रक्षाबंधन.. भाऊ-बहिणीच्या नात्याची वीण घट्ट करणारे रक्षाबंधन जुन्या आठवणींना उजाळा देत साजरा करण्यात आले. राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्रा काल आल्याने अनेकांमध्ये राखी कोणत्या वेळेत बांधावी याबाबत …

The post नाशिक : नात्याची वीण घट्ट करणारे रक्षाबंधन साजरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नात्याची वीण घट्ट करणारे रक्षाबंधन साजरे

नाशिक : शरद पवार गटाची कार्यकारिणी घोषित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडाचा झेंडा उगारल्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली असून, शरद पवार गटाने स्वतंत्ररीत्या शहर कार्यकारिणी तसेच जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांची घोषणा केली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे देण्यात आली आहेत. अजित पवार यांनी शिंदे -फडणवीस सरकारला पाठिंबा दर्शवित थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. …

The post नाशिक : शरद पवार गटाची कार्यकारिणी घोषित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शरद पवार गटाची कार्यकारिणी घोषित

राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यात बेंचमार्क सर्वेक्षण : विजयकुमार गावित यांची माहिती

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : आदिवासी बांधवांसाठी विकासाच्या कार्ययोजना आखण्यासाठी वस्तुनिष्ठ आणि अद्ययावत सांख्यिकी माहीती उपलब्ध होण्यासाठी राज्यातील 17 आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये आगामी मार्च २०२४ पासून बेंचमार्क सर्वेक्षण करणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी दिली. सध्या प्रायोगीक तत्वावर नंदुरबार जिल्ह्यात अशा पद्धतीने बेंचमार्क सर्वेक्षण सुरु करण्यात आले असून आठ महिन्यात हे …

The post राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यात बेंचमार्क सर्वेक्षण : विजयकुमार गावित यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यात बेंचमार्क सर्वेक्षण : विजयकुमार गावित यांची माहिती