Nashik : नांदगाव तालुक्यात ऐन पावसाळ्यात हंडाभर पाण्यासाठी भटकंती

पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी, नांदगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यात नांदगावकरांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाऊस पडत नसल्याने तालुक्यातील विहिरी, नदी- नाले कोरडेठाक पडले असून, तालुक्यात १२ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मागील दोन वर्षांत नांदगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे तालुक्याला ऐन पावाळ्यातदेखील पाणीटंचाईचा …

The post Nashik : नांदगाव तालुक्यात ऐन पावसाळ्यात हंडाभर पाण्यासाठी भटकंती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदगाव तालुक्यात ऐन पावसाळ्यात हंडाभर पाण्यासाठी भटकंती

नाशिक जिल्ह्यात टंचाईच्या झळा, जनावरांसाठी सहा महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली असताना सद्यस्थितीत लहान-मोठ्या जनावरांसाठी सहा महिने पुरेल इतका चारा शिल्लक आहे. भविष्यात चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी पाणी असलेल्या भागात शेतकऱ्यांच्या सहाय्याने चारा लागवड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संबंधित विभागांना केल्या आहेत. मान्सूनचे तीन महिने सरले तरीही अपेक्षित पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी …

The post नाशिक जिल्ह्यात टंचाईच्या झळा, जनावरांसाठी सहा महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात टंचाईच्या झळा, जनावरांसाठी सहा महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक

नाशिक जिल्ह्यात ४१ जनावरांचा लम्पीने मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून लम्पी या जनावरांच्या त्वचारोगाने जवळपास ४१ जनावरे दगावली आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाला आता जाग आली असून, त्याबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बैठक बोलावत उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यात जनावरांमधील लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार संपूर्ण …

The post नाशिक जिल्ह्यात ४१ जनावरांचा लम्पीने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात ४१ जनावरांचा लम्पीने मृत्यू

नाशिक : दोन हजार रुपयांची लाच घेणारा वरिष्ठ अणुजीव सहायक जाळ्यात

नाशिक : पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल चांगला देण्याच्या मोबदल्यात केटरिंग व्यवसायधारकाकडून २ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतील वरिष्ठ अणुजीव सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. वैभव दिगंबर सादिगले असे पकडलेल्या लाचखोराचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्याचा केटरिंग व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी जे पाणी वापरले जाते त्याचे नमुने तपासणीसाठी तक्रारदाराने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत …

The post नाशिक : दोन हजार रुपयांची लाच घेणारा वरिष्ठ अणुजीव सहायक जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन हजार रुपयांची लाच घेणारा वरिष्ठ अणुजीव सहायक जाळ्यात

नाशिक शहरात डोळ्यांची साथ आटोक्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील उद्याने बंद ठेवण्याचा आणि शाळांमध्ये डोळ्यांची साथ पसरू नये, यासाठी केलेल्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून आले असून शहरात डोळ्याची साथ नियंत्रणात आल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केला आहे. दैनंदिन रुग्ण संख्येचा आकडा सरासरी पाचशेवरून दीडशेपर्यंत खाली आला आहे. रुग्ण संख्या आणखी कमी होईल, असा दावा वैद्यकीय अधिक्षक डॉ. नितीन रावते …

The post नाशिक शहरात डोळ्यांची साथ आटोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात डोळ्यांची साथ आटोक्यात

आज रक्षाबंधन, माहेरवाशिणींच्या गर्दीने बसस्थानके गजबजली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बहीण-भावातील नाते आणखी दृढ करणारा रक्षाबंधन सण सर्वत्र बुधवारी (दि.३०) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही माहेरवाशिणींनी माहेरी जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसला पसंती दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे मंगळवार (दि.२९)पासून माहेरवाशिणींच्या गर्दीने जुने सीबीएस, ठक्कर बाजार, महामार्ग, नाशिकरोड, निमाणी आदी बसस्थानके गजबजले आहेत. हीच परिस्थिती उद्याही बघावयास मिळणार आहे. रक्षाबंधन …

The post आज रक्षाबंधन, माहेरवाशिणींच्या गर्दीने बसस्थानके गजबजली appeared first on पुढारी.

Continue Reading आज रक्षाबंधन, माहेरवाशिणींच्या गर्दीने बसस्थानके गजबजली

जळगावात जीर्ण इमारत कोसळून महिला ठार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजनगरात एक जुनी इमारत आज सकाळी नऊच्या सुमारास अचानक कोसळून चार जण ढिगाऱ्याखाली अडकले. त्यापैकी तीन जणांना वाचविण्यात यश आले तर वृद्ध महिला मरण पावली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील एक इमारत सकाळी कोसळली. यामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या संदर्भात प्रशासनाला माहिती देण्यात …

The post जळगावात जीर्ण इमारत कोसळून महिला ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात जीर्ण इमारत कोसळून महिला ठार

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची निवड

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीच्या राज्य महिला अध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार गटाकडून ही घोषणा करण्यात आली. शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मावळत्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, माजी मंत्री …

The post राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची निवड

राज्यात ८ हजार ९०७ जणांचा अपघाती मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलैअखेर ८ हजार १३५ अपघातांमध्ये ८ हजार ९०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण १९ हजार ७१९ अपघात झाले असून, त्यात १६ हजार ६५३ जण गंभीर, किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत. महामार्ग सुरक्षितता हा गंभीर विषय असून, दुर्घटनांचा व त्यामध्ये जाणाऱ्या बळींचा आलेख कमी करण्यासाठी महामार्ग …

The post राज्यात ८ हजार ९०७ जणांचा अपघाती मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात ८ हजार ९०७ जणांचा अपघाती मृत्यू

मालेगावातील विवाहितेचा पाकिस्तानीशी निकाह? एटीएसकडून चौकशी सुरु

मालेगाव मध्य : पुढारी वृत्तसेवा ‘पीएफआय’शी निगडीत पदाधिकार्‍यांच्या धरपकडने पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेल्या मालेगावातील एका विवाहितेने दुबईत एका पाकिस्तानी पुरुषाशी निकाह केल्याची चर्चा असून, याबाबत संबंधित महिला आणि तिचा पहिला पती यांची महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने चौकशी सुरु केल्याचे वृत्त आहे. परंतु, स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाविषयी अनभिज्ञता दर्शविल्याचे अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. आपल्या स्तरावर …

The post मालेगावातील विवाहितेचा पाकिस्तानीशी निकाह? एटीएसकडून चौकशी सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावातील विवाहितेचा पाकिस्तानीशी निकाह? एटीएसकडून चौकशी सुरु