नाशिक: येवला येथे तरुणीचा फोटो लावून अघोरी विद्येचा प्रयत्न

येवला : पुढारी वृत्तसेवा : एकीकडे भारताचे चांद्रयान (तीन) चंद्रावर यशस्वीरित्या उतरलेले असताना तरुणीच्या फोटोवर अरबी भाषेत मंत्र लिहून अघोरी विद्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार येवला शहरात आज (दि.३०) उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. आज येवला शहरातील तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी शेजारील लिंबाच्या झाडाला एका तरुणीचा फोटो लावून अरबी भाषेतील चिठ्ठीमध्ये …

The post नाशिक: येवला येथे तरुणीचा फोटो लावून अघोरी विद्येचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: येवला येथे तरुणीचा फोटो लावून अघोरी विद्येचा प्रयत्न

नाशिक क्राईम : धारदार शस्त्रांसह दोघे ताब्यात

नाशिक : सातपूरमधील श्रमिक नगर व कार्बन नाका परिसरात धारदार शस्त्रांसह गुन्हे शाखा युनिट दाेनच्या पथकाने व सातपूर पोलिसांनी दोन संशयित ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने योगेश विश्वनाथ शिंदे (३८, रा. श्रमिक नगर) या संशयितास पकडले आहे. पोलिस अंमलदार प्रविण वानखेडे यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि.२९) सांयकाळी पाचच्या सुमारास योगेश यास चॉपर व …

The post नाशिक क्राईम : धारदार शस्त्रांसह दोघे ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : धारदार शस्त्रांसह दोघे ताब्यात

Nashik Accident : अंबडलिंकरोडवर पुन्हा भीषण अपघात, महिला ठार

नाशिक, सातपूर : पुढारी वृत्तसेवा सातपूर अंबड लिंक रोडवर अपघात होऊन कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच याठिकाणी पुन्हा दुसरा अपघात झाला आहे. दत्तमंदिर जवळ दुपारी दोनच्या सुमारास आयव्हा गाडीला मोटारसायकलचा कट लागून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.  Nashik Accident पूनम नितीन चव्हाण (वय ३०) रामकृष्ण नगर, अंबड )असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे …

The post Nashik Accident : अंबडलिंकरोडवर पुन्हा भीषण अपघात, महिला ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Accident : अंबडलिंकरोडवर पुन्हा भीषण अपघात, महिला ठार

नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावित, सुप्रिया गावित यांनी कार्यकर्त्यांना बांधली राखी

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा  विरोधी पक्षातले असो की स्व पक्षातले कार्यकर्ते असो सर्व आपले बंधूच आहेत, हा दृष्टिकोन ठेवूनच तळागाळातल्या जनतेपर्यंत विकास पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने राजकारण करीत आले. आम्हा दोघी भगिनींच्या या संपूर्ण वाटचालीत तुम्ही सर्व बंधूंनी दिलेली साथ मोलाची राहिली. यापुढेही तुमचे ते प्रेम आणि आशीर्वाद रक्षाबंधनाची भेट म्हणून लाभावी; असे भावनिक आवाहन खासदार …

The post नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावित, सुप्रिया गावित यांनी कार्यकर्त्यांना बांधली राखी appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावित, सुप्रिया गावित यांनी कार्यकर्त्यांना बांधली राखी

नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावित, सुप्रिया गावित यांनी कार्यकर्त्यांना बांधली राखी

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा  विरोधी पक्षातले असो की स्व पक्षातले कार्यकर्ते असो सर्व आपले बंधूच आहेत, हा दृष्टिकोन ठेवूनच तळागाळातल्या जनतेपर्यंत विकास पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने राजकारण करीत आले. आम्हा दोघी भगिनींच्या या संपूर्ण वाटचालीत तुम्ही सर्व बंधूंनी दिलेली साथ मोलाची राहिली. यापुढेही तुमचे ते प्रेम आणि आशीर्वाद रक्षाबंधनाची भेट म्हणून लाभावी; असे भावनिक आवाहन खासदार …

The post नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावित, सुप्रिया गावित यांनी कार्यकर्त्यांना बांधली राखी appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावित, सुप्रिया गावित यांनी कार्यकर्त्यांना बांधली राखी

नको ओवाळणी.. नको खाऊ…सातवा वेतन आयोग द्या भाऊ ! एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी सातव्या वेतन आयोगापासून वंचित आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी रक्षाबंधनाचे औचित्य साधून महिला कर्मचाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवत मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना राखी पाठविणार आहे. त्या माध्यमातून ‘नको ओवाळणी.. नको खाऊ.. सातवा वेतन आयोग …

The post नको ओवाळणी.. नको खाऊ...सातवा वेतन आयोग द्या भाऊ ! एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading नको ओवाळणी.. नको खाऊ…सातवा वेतन आयोग द्या भाऊ ! एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम

Nashik : सात वर्षांत नाशिक शहरात वाहन तोडफोडीचे १५९ गुन्हे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रात्री-अपरात्री वाहनांची तोडफोड, जाळपोळ करण्याचे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत. जानेवारी २०१७ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये तोडफोड, जाळपोळ प्रकरणी १६० गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ११६ गुन्ह्यांची उकल झाली असून, उर्वरित ४४ गुन्ह्यांमधील आरोपींची ओळख पटलेली नाही. शहरात सिडको परिसरात युवकाच्या खुनानंतर संतापात काही अल्पवयीन मुलांनी वाहनांची …

The post Nashik : सात वर्षांत नाशिक शहरात वाहन तोडफोडीचे १५९ गुन्हे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सात वर्षांत नाशिक शहरात वाहन तोडफोडीचे १५९ गुन्हे

नाशिक : पार्किंगची जबाबदारी आता हॉटेलचालकांवरच!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील पार्किंगचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेलसमोर रस्त्यांवर अस्ताव्यस्त उभी असलेली ग्राहकांची वाहने वाहतूक कोंडीचे कारण ठरत असल्याने आता हॉटेलचालकांना वाहन पार्किंगची जबाबदारी उचलावी लागणार आहे. महापालिकेच्या जागेवर वाहने उभी करायची असेल तर त्यासाठी एका वाहनामागे पाच ते दहा …

The post नाशिक : पार्किंगची जबाबदारी आता हॉटेलचालकांवरच! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पार्किंगची जबाबदारी आता हॉटेलचालकांवरच!

नाशिकमध्ये गणेशोत्सवासाठी ‘ई’ स्वरुपात ‘एक खिडकी’ योजना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या लगबगीस सुरुवात झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही त्यासंदर्भात पोलिस आणि महापालिकेकडे मागण्या केल्या आहेत. त्यानुसार येत्या काही दिवसांत महापालिका आणि पोलिसांची संयुक्त बैठक झाल्यानंतर गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे. दरम्यान, पोलिस आयुक्तालयाने यंदा ‘ई’ स्वरुपात एक खिडकी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १९ सप्टेंबरला …

The post नाशिकमध्ये गणेशोत्सवासाठी 'ई' स्वरुपात 'एक खिडकी' योजना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गणेशोत्सवासाठी ‘ई’ स्वरुपात ‘एक खिडकी’ योजना

संस्कृत दिन विशेष : पहिला संस्कृत दिन कधी साजरा झाला? काय आहे महत्व…

संस्कृत बीजमंत्राचा मानवी जीवनावर इतका सखोल परिणाम होतो की, संस्कृत भाषेच्या उच्चाराने माणसाच्या वाणीतले कोणतेही दोष दूर करण्याची ताकद संस्कृत भाषेत आहे. लहानपणापासून जर मुलांवर स्तोत्र, श्लोक म्हणण्याचे संस्कार असतील, तर मूल कधीही तोतरे बोलत नाही. त्याच्या उच्चारांमध्ये स्पष्टता येऊन अवघड शब्दही ते सहज उच्चारू शकतात तसेच बौद्धिक क्षमतेत वाढ होते, असे संस्कृत क्षेत्रातील तज्ज्ञ …

The post संस्कृत दिन विशेष : पहिला संस्कृत दिन कधी साजरा झाला? काय आहे महत्व... appeared first on पुढारी.

Continue Reading संस्कृत दिन विशेष : पहिला संस्कृत दिन कधी साजरा झाला? काय आहे महत्व…