Nashik Crime : मानुर गावात युवकास मारहाण

नाशिक : मानुर गाव परिसरातील मौनगिरी बाबा आश्रमाजवळ एकाने सागर रमेश कदम (३१, रा. नांदुरगाव) यास मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. सागर यांच्या फिर्यादीनुसार, संशयित संजू चाटोळे (रा. देवळाली गाव) याने मागील भांडणाची कुरापत काढून हत्याराने मारहाण करीत दुखापत केली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात संजू विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगाऱ्यांवर कारवाई नाशिक …

The post Nashik Crime : मानुर गावात युवकास मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : मानुर गावात युवकास मारहाण

नाशिक : दुष्काळाचे संकट दूर होऊ दे! महादेव अभिषेकावेळी पर्जन्याराजाला रोज विणवणी

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा अनियमित पावसामुळे बळीराजा तर हैराण आहेच, परंतु आता सर्वसामान्यांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच मुक्या जनावरांच्या चारापाण्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. दुष्काळाचे संकट दूर होऊ दे! मुबलक पाऊस पडू दे! या मागणीसाठी महादेव मंदिरात श्रावण महिन्यात दरवर्षी शिवभक्त मंडळाकडून होणाऱ्या नित्य अभिषेकप्रसंगी विशेष संकल्पाव्दारे पर्जन्यराजाला विणवणी करण्यात येत आहे. श्रावण महिन्यात पहाटे …

The post नाशिक : दुष्काळाचे संकट दूर होऊ दे! महादेव अभिषेकावेळी पर्जन्याराजाला रोज विणवणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुष्काळाचे संकट दूर होऊ दे! महादेव अभिषेकावेळी पर्जन्याराजाला रोज विणवणी

नाशिक क्राईम : सायबर भामट्यांकडून शहरातील तिघांना १३ लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वर्क फ्रॉम होम, पार्टटाइम जॉब देण्याच्या बहाण्याने व कुरिअरमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगत गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात सायबर भामट्यांनी शहरातील तिघांना सुमारे १३ लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी तिघांनी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तसेच मंजिरी सतीश पाटणकर (रा. पाइपलाइन रोड, …

The post नाशिक क्राईम : सायबर भामट्यांकडून शहरातील तिघांना १३ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : सायबर भामट्यांकडून शहरातील तिघांना १३ लाखांचा गंडा

नाफेडकडून कमी दराने कांदा खरेदी, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २ लाख टन कांदा २४१० रुपये प्रति क्विंटलने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर कांद्याला प्रत्येक क्विंटल २२७४ रुपये इतकाच दर जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. दुसरीकडे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही प्रमाणात कांद्याचे दर …

The post नाफेडकडून कमी दराने कांदा खरेदी, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडकडून कमी दराने कांदा खरेदी, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष

Nashik : नांदगाव तालुक्यात पावसाअभावी पिके करपली

जुन महिन्यात थोडेफार प्रमाणात पाऊस पडल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ६३ हजार ९३४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची पेरणी करण्यात आली होती. यंदा खरीप पेरणीनंतर पावसाने तालुक्यात पाठ फिरवल्याने पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने पिकांची वाढ खुंटली आणि आणि पिके करपली आहेत. आता पाऊस पडला तरी त्याचा फायदा खरीप पिकांना होण्याची शक्यता कमीच आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हातातून खरीप …

The post Nashik : नांदगाव तालुक्यात पावसाअभावी पिके करपली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदगाव तालुक्यात पावसाअभावी पिके करपली

काँग्रेसची जनसंपर्क यात्रा चार सप्टेंबरला नाशकात

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात जनसंपर्क यात्रेचे नियोजन काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात ही यात्रा येत्या चार सप्टेंबरला येणार आहे. सदर यात्रा 3 सप्टेंबर ते …

The post काँग्रेसची जनसंपर्क यात्रा चार सप्टेंबरला नाशकात appeared first on पुढारी.

Continue Reading काँग्रेसची जनसंपर्क यात्रा चार सप्टेंबरला नाशकात

नाशिक : बक्षिसाचे आमिष दाखवून वृद्धास अडीच लाखांचा गंडा

नाशिक : बक्षीस म्हणून महागडी कार लागल्याचे आमिष दाखवून भामट्यांनी पाथर्डी फाटा येथील वृद्धास सुमारे अडीच लाख रुपयांचा गंडा घातला. अभिमन्यू नामदेव माळी (६२, रा. पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार १८ ते २६ मे दरम्यान त्यांना गंडा घालण्यात आला. माळी यांना व्हॉट्सअपवर बक्षिसात कार लागल्याचे सांगत भामट्यांनी त्यांना वेगवेगळ्या शुल्कापोटी २ लाख ५५ हजार ४६२ रुपये …

The post नाशिक : बक्षिसाचे आमिष दाखवून वृद्धास अडीच लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बक्षिसाचे आमिष दाखवून वृद्धास अडीच लाखांचा गंडा

नाशिक जिल्हा बँकेला वाचवण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा सहकारी बँकेला वाचवायचे असेल तर सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे मोठ्या कर्जदारांकडून सक्तीने कर्जवसुली करणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. गेल्या अनेक वर्षे अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा सहकारी बँकेबाबत आज मंत्रालयातील सहकारमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक पार पडली. त्या …

The post नाशिक जिल्हा बँकेला वाचवण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा बँकेला वाचवण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक : छगन भुजबळ

कांद्यावरील निर्यातशुल्काचा फेरविचार करावा : डॉ. भारती पवार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेत कांद्यावर केंद्र सरकारने लागू केलेल्या ४० टक्के निर्यातशुल्काचा फेरविचार करावा, अशी मागणी करत त्यांना संबंधित मागणीचे पत्रही दिले आहे. कांदा दरवाढीच्या भीतीने केंद्र सरकारने ४० टक्के निर्यातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक होत रस्त्यावर उतरले होते. …

The post कांद्यावरील निर्यातशुल्काचा फेरविचार करावा : डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading कांद्यावरील निर्यातशुल्काचा फेरविचार करावा : डॉ. भारती पवार

साक्री तालुक्यातील दोन अधिकाऱ्यांची नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागात नियुक्ती

पिंपळनेर, ता. साक्री पुढारी वृत्तसेवा :  साक्री तालुक्यातील मालपूर व खुडाणे (निजामपूर) येथील दोन अधिकाऱ्यांची नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागात नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबद्दल तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मालपूर गावचे विश्वेश्वर दौलत पाटील हे ठाणे जिल्हा रुग्णालयात मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती नाशिक जिल्हा रुग्णालयात मुख्य प्रशासकीय अधिकारी पदी झाली …

The post साक्री तालुक्यातील दोन अधिकाऱ्यांची नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागात नियुक्ती appeared first on पुढारी.

Continue Reading साक्री तालुक्यातील दोन अधिकाऱ्यांची नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागात नियुक्ती