नाशिक : महापालिकेतर्फे 2500 पदांच्या नोकरभरतीसाठी तयारी सुरु

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका, नगर परिषदांमधील ४० हजार पदांच्या भरतीची घोषणा केल्यामुळे अनेक वर्षांपासून नोकरभरतीची प्रतीक्षा करणाऱ्या नाशिक महापालिकेने भरतीसाठी आता जय्यत तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने अग्निशमन, वैद्यकीय विभागांतील ७०४ पदांसह विविध विभागांमधील सुमारे अडीच हजार पदांच्या भरतीसाठी मनपातील ११ विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलींचे प्रस्ताव प्रशासन विभागाने गुरुवारी …

The post नाशिक : महापालिकेतर्फे 2500 पदांच्या नोकरभरतीसाठी तयारी सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेतर्फे 2500 पदांच्या नोकरभरतीसाठी तयारी सुरु

नाशिक : आता स्लम चार्जेसही ऑनलाइन भरता येणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा करपावत्या वाटप करण्यास होणारा विलंब पाहता नागरिकांना घरबसल्या विनाविलंब ऑनलाइन कर भरता यावा आणि त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी मनपाने घरपट्टी, पाणीपट्टीसाठी ऑनलाइन व्यवस्था उपलब्ध करून दिली असून, त्याच धर्तीवर आता स्लम चार्जेसदेखील ऑनलाइन भरता यावे याकरता मनपा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. नव्या आर्थिक वर्षात स्लम चार्जेस अर्थात स्लम पट्टी …

The post नाशिक : आता स्लम चार्जेसही ऑनलाइन भरता येणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता स्लम चार्जेसही ऑनलाइन भरता येणार

नाशिक : अर्थतज्ज्ञांच्या सल्ल्याने बनणार मनपाचे अंदाजपत्रक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा प्रशासनाला मार्चअखेर २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करावयाचे असून, त्याबाबतची तयारी लेखा व वित्त विभागामार्फत सुरू आहे. प्रत्येक खातेप्रमुखाकडून अंदाजपत्रकाचा ताळेबंद घेतला जात असून, यंदाचे अंदाजपत्रक तयार करताना त्यासाठी शहरातील अर्थतज्ज्ञ तसेच अभ्यासकांकडून मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षी १५ मार्चनंतर मनमपाची पंचवार्षिक योजनेची मुदत संपुष्टात आली. यानंतर निवडणुका …

The post नाशिक : अर्थतज्ज्ञांच्या सल्ल्याने बनणार मनपाचे अंदाजपत्रक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अर्थतज्ज्ञांच्या सल्ल्याने बनणार मनपाचे अंदाजपत्रक

नाशिक : शहरातील अवैध बांधकामे तपासणीसाठी मनपाची ३१ पथके

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या उत्पन्नात निर्माण झालेली सुमारे ४५० कोटींची तूट भरून काढण्यासह शहरातील अनधिकृत बांधकामे तसेच वापरातील बदल, अनधिकृत नळजोडणी आणि मिळकतींचा अवैध वापर यांची तपासणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. तपासणीकरिता सहाही विभागांत ३१ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही मोहीम शुक्रवार (दि. २७) पासून चार दिवस …

The post नाशिक : शहरातील अवैध बांधकामे तपासणीसाठी मनपाची ३१ पथके appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील अवैध बांधकामे तपासणीसाठी मनपाची ३१ पथके

नाशिक : महापालिका उद्याने पुन्हा ठेकेदारांच्या हाती देणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या तीन वर्षांपूर्वी शहरातील जवळपास साडेतीनशे उद्याने मनपाच्या उद्यान विभागामार्फत ठेकेदारांकडे देखभालीसाठी सोपविले होते. त्याची मुदत संपुष्टात आल्याने आता पुन्हा नव्याने उद्यान देखभाल दुरुस्तीकरिता निविदा प्रक्रिया राबवून उद्याने ठेकेदारांच्या हवाली करण्यात येणार आहे. नाशिक शहरात मनपाचे एकूण ४२९ इतके उद्याने आहेत. नाशिक शहर हे उद्यानांचे आणि जॉगिंग ट्रॅकचे शहर म्हणूनदेखील ओळखले …

The post नाशिक : महापालिका उद्याने पुन्हा ठेकेदारांच्या हाती देणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिका उद्याने पुन्हा ठेकेदारांच्या हाती देणार

नाशिक : मनपातील बदल्यांच्या संगीत खुर्चीचा अर्थ अनाकलनीय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील प्रशासकीय कामकाजाचा सावळा गोंधळ काही थांबता थांबत नसल्याने प्रशासनाच्या कामकाजाविषयीच आता अनेक शंका-कुशंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. प्रशासकीय बदल्यांच्या नावाखाली महापालिकेत बदल्यांच्या संगीत खुर्चीचा खेळ रंगत असल्याने या मागील अर्थ मात्र अनाकलनीय आहे. यामुळे या बदल्यांमागे कुणाचे हितसंबंध जोपासले जात आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कर्मचारी …

The post नाशिक : मनपातील बदल्यांच्या संगीत खुर्चीचा अर्थ अनाकलनीय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपातील बदल्यांच्या संगीत खुर्चीचा अर्थ अनाकलनीय

नाशिक : दीड एकर जागा बळकविण्याचा बिल्डरचा होता डाव, ‘असा’ उधळला…

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा प्रभाग क्रमांक ३१ मध्ये महापालिकेच्या क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर बिल्डरने वॉल कम्पाउंडसाठी सुमारे दीड ते दोन एकर जागेवर केलेले अतिक्रमण मनपा अतिक्रमण विभागाने बुधवारी सकाळी जमीनदोस्त केले. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रभाग क्रमांक ३१ मध्ये सर्व्हे नंबर ८९०/२३/१ मध्ये १०५०१ आर चौरसमीटर, अडीच एकर जागा ही क्रीडांगणासाठी आरक्षित आहे. …

The post नाशिक : दीड एकर जागा बळकविण्याचा बिल्डरचा होता डाव, 'असा' उधळला... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दीड एकर जागा बळकविण्याचा बिल्डरचा होता डाव, ‘असा’ उधळला…

‘स्मार्ट’ची मुदतवाढ पुरे झाली आता!

नाशिक (कॅलिडोस्कोप) : ज्ञानेश्वर वाघ विकासाच्या माध्यमातून महानगरांची जीवनशैली बदलावी यासाठी केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजना सुरू केली. योजना सुरू करण्यामागे केंद्र शासनाचे धोरण अतिशय उत्तम. मात्र, नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कंपनीने केंद्र शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासत विकासकामांची वाट लावली आहे. यामुळे आता मार्च 2023 अखेर मुदत संपुष्टात येत असल्याने या कंपनीच्या अधिकार्‍यांकडून त्यास …

The post ‘स्मार्ट’ची मुदतवाढ पुरे झाली आता! appeared first on पुढारी.

Continue Reading ‘स्मार्ट’ची मुदतवाढ पुरे झाली आता!

नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकाला फेब्रुवारी उजाडणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधान परिषद पदवीधर निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे महापालिकेचे अंदाजपत्रक लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांकडून फेब्रुवारीपर्यंत अंदाजपत्रक सादर केले तरी ते स्थायी समिती आणि महासभेवर येईपर्यंत विलंब होणार आहे. आगामी २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकासह चालू आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक मंजुरीच्या प्रक्रियेला आता फेब्रुवारी उजाडणार आहे. यामुळे जमा-खर्चाचा ताळेबंद सादर करण्यास खातेप्रमुखांना …

The post नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकाला फेब्रुवारी उजाडणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकाला फेब्रुवारी उजाडणार

नाशिक महापालिकेत आता दहा स्वीकृत सदस्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ करण्याच्या दृष्टीने नामनिर्देशित सदस्यांच्या संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे नाशिक महापालिकेत दहा स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मनपा निवडणुकीनंतरच या स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होऊ शकते. मुंबई महापालिका अधिनियम, १८८८ मधील कलम ५(१) (ब) व महाराष्ट्र महापालिका अधिनियम, १९४९ मधील …

The post नाशिक महापालिकेत आता दहा स्वीकृत सदस्य appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेत आता दहा स्वीकृत सदस्य