नाशिकमधील 354 कोटींच्या घंटागाडी ठेक्याचा मार्ग अखेर मोकळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या आणि १७६ काेटींवरून थेट ३५४ काेटींवर उड्डाण घेतलेल्या घंटागाडीच्या नवीन ठेक्याचा मार्ग अखेर मनपा प्रशासनाने मोकळा करून दिला आहे. यामुळे येत्या १ डिसेंबरपासून तब्बल ३९७ घंटागाड्या कचरा संकलनासाठी धावणार आहेत. गेल्या दीड ते दोन महिन्यापासून या ठेक्याची फाईल लालफितीत बंद करून ठेवण्यात आली होती. यामुळे प्रशासनाच्या आणि एकूणच …

The post नाशिकमधील 354 कोटींच्या घंटागाडी ठेक्याचा मार्ग अखेर मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील 354 कोटींच्या घंटागाडी ठेक्याचा मार्ग अखेर मोकळा

नाशिक : प्रभाग रचनेबाबत मार्गदर्शक सूचनांविना शासनाचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने नव्याने प्रभाग रचना तयार करण्याचे राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दिलेले निर्देश हे मार्गदर्शक सूचनांविनाच असल्याने प्रशासनानेदेखील ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. निवडणुकांसाठी लगतच्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या व रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याचे निर्देश दिल्याने २०१७ नुसारच प्रभाग व सदस्यसंख्या असेल हे जवळपास निश्चित आहे. …

The post नाशिक : प्रभाग रचनेबाबत मार्गदर्शक सूचनांविना शासनाचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रभाग रचनेबाबत मार्गदर्शक सूचनांविना शासनाचे निर्देश

नाशिक मनपाचे भूखंड नाममात्र दराने देण्याचा निर्णय ; मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिका क्षेत्रातील भूखंडांना पूर्वीप्रमाणेच नाममात्र दर लागू करण्यासाठी मनपाने शासनाला प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिल्या. तसेच किकवी धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. नाशिकच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात खासदार हेमंत गोडसे, आमदार प्रताप सरनाईक, नगर विकास विभागाच्या …

The post नाशिक मनपाचे भूखंड नाममात्र दराने देण्याचा निर्णय ; मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाचे भूखंड नाममात्र दराने देण्याचा निर्णय ; मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला निर्देश

नाशिक : महापालिकेतर्फे पुन्हा होणार शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत नाशिक शहरासह परिसरात दि. 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत पुन्हा एकदा शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शिक्षण विभागाने मनपाचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तसेच अंगणवाडी मुख्यसेविकांना परिपत्रक पाठवून सर्वेक्षण करण्याचे निर्देश प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी दिले आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क अधिनियमातील तरतुदीनुसार …

The post नाशिक : महापालिकेतर्फे पुन्हा होणार शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेतर्फे पुन्हा होणार शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण

नाशिक : उद्यानाच्या ठेकेदारांना महापालिकेचा हिसका, 138 उद्यानांत त्रुटी; आठ लाखांचा दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेची शहरातील जवळपास 300 उद्याने ही देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदारांच्या हवाली करण्यात आली आहेत. ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे यातील बहुतांश उद्याने भकास झाली असून, 138 उद्याने भकास करणार्‍या ठेकेदारांना महापालिकेने हिसका दाखवत आठ लाखांचा दंड केला आहे. दरम्यान, मनपाच्या उद्यान विभागाला आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता केली जात नाही तापर्यंत पुढील देयके अदा न करण्याचे …

The post नाशिक : उद्यानाच्या ठेकेदारांना महापालिकेचा हिसका, 138 उद्यानांत त्रुटी; आठ लाखांचा दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्यानाच्या ठेकेदारांना महापालिकेचा हिसका, 138 उद्यानांत त्रुटी; आठ लाखांचा दंड

नाशिक : मनपाची ‘ढोल बजाओ’ मोहीम आता उद्योजकांच्या दारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने करवसुलीसाठी बड्या थकबाकीदारांच्या घरासमोर ‘ढोल बजाओ’ मोहीम सुरू केली असून, त्याचा चांगला परिणाम महापालिकेच्या तिजोरीवर दिसून येत आहे. दरम्यान, सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांकडे तब्बल 45 कोटींची थकबाकी असल्याने, आता ही मोहीम उद्योजकांच्या दारी पोहोचणार आहे. Pension : राजकारणात ‘जुनी पेन्शन’चे चक्रीवादळ दिवाळी सण लक्षात घेता, या मोहिमेला आठवडाभर …

The post नाशिक : मनपाची ‘ढोल बजाओ’ मोहीम आता उद्योजकांच्या दारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाची ‘ढोल बजाओ’ मोहीम आता उद्योजकांच्या दारी

नाशिक : मनपात 456 पदांची जम्बो भरती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागापाठोपाठ वैद्यकीय विभागासाठीच्या सेवा प्रवेश नियमावलीला राज्याच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिल्याने वैद्यकीय विभागामार्फत सुरू असलेल्या 45 डॉक्टरांची मानधनावरील भरती प्रक्रिया रद्द केली आहे. त्याचबरोबर अग्निशमनच्या 208 फायरमन पदासोबतच वैद्यकीय विभागातील 81 डॉक्टरांच्या पदांसह 248 पदांसाठी कायमस्वरूपी भरती करण्याचा निर्णय घेतल्याने, नोव्हेंबरपासून महापालिकेत 456 पदांची जम्बो भरती मोहीम राबविली …

The post नाशिक : मनपात 456 पदांची जम्बो भरती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपात 456 पदांची जम्बो भरती

नाशिक : मनपा कोषागाराचे आयुक्तांच्या हस्ते पूजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवन येथे सोमवारी (दि. 24) लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानिमित्त कोषागारातील (ट्रेझरी) तिजोरीचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि त्यांच्या पत्नी सायली पुलकुंडवार यांच्या हस्ते विधिवत पूजन करून लक्ष्मीपूजन करण्यात आले. मनपामध्ये दीपावलीनिमित्त कोषागार पूजनाची चांगली प्रथा असल्याचे आयुक्त म्हणाले. लक्ष्मीला प्रार्थना आहे की, मनपाची …

The post नाशिक : मनपा कोषागाराचे आयुक्तांच्या हस्ते पूजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा कोषागाराचे आयुक्तांच्या हस्ते पूजन

स्थानिक स्वराज्य संस्था आगामी निवडणुक : मनपासह जिल्हा परिषदेत पालकमंत्री दादा भुसे यांची आज बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक महापालिकेसह जिल्हा परिषदेच्या संदर्भात आढावा बैठक घेत कामाचा धडाका सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी (दि.21) महापालिकेची विशेष बैठक घेण्यात येणार असून, त्यानंतर लगेचच जिल्हा परिषदेची बैठक आयोजित केली आहे. एकूणच पालकमंत्री अ‍ॅक्शन मोडवर गेल्याने शिंदे गट …

The post स्थानिक स्वराज्य संस्था आगामी निवडणुक : मनपासह जिल्हा परिषदेत पालकमंत्री दादा भुसे यांची आज बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading स्थानिक स्वराज्य संस्था आगामी निवडणुक : मनपासह जिल्हा परिषदेत पालकमंत्री दादा भुसे यांची आज बैठक

नाशिक : राज्य क्रीडा स्पर्धेत तीन विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, आयुक्तांकडून शाबासकी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या मनपा शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावल्याने राष्ट्रीय स्तरावर निवडीबद्दल मनपा मुख्यालयात आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विजेत्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले. नाशिकच्या स्किल डू मार्शल आर्ट असोसिएशनतर्फे सोलापूरला राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात मनपा शाळा क्रमांक 87 (पाथर्डी गाव) येथील सातवीचा …

The post नाशिक : राज्य क्रीडा स्पर्धेत तीन विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, आयुक्तांकडून शाबासकी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्य क्रीडा स्पर्धेत तीन विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, आयुक्तांकडून शाबासकी