राजकीय पक्ष : सातपूरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिंदे गटात

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकार्‍यांनी (दि.15) शिंदे गटातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षामध्ये खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, हेमंत घुगे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सातपूर विभागाचे कार्याध्यक्ष कल्पेश कांडेकर यांच्यासह नीलेश सोनवणे, विलास सोनवणे, सागर पवार, सुनील कापडणीस, आदर्श कुलकर्णी, अर्जुन प्रजापती, ताराचंद यादव, …

The post राजकीय पक्ष : सातपूरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिंदे गटात appeared first on पुढारी.

Continue Reading राजकीय पक्ष : सातपूरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिंदे गटात

नाशिक : .. तर अनधिकृत बांधकामांना अधिकारीच जबाबदार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकामे होऊनही त्याकडे मनपातील संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून दुर्लक्ष होत असल्याने शहर बकाल होण्याची भीती व्यक्त होत आहे. परवानगी न घेताच अनधिकृत बांधकामे होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने त्या अनुषंगाने संबंधित बांधकामे तसेच अतिक्रमणे तत्काळ हटविण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकार्‍यांना दिले आहेत. तसे न झाल्यास …

The post नाशिक : .. तर अनधिकृत बांधकामांना अधिकारीच जबाबदार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : .. तर अनधिकृत बांधकामांना अधिकारीच जबाबदार

नाशिक : नव्या घंटागाड्या दिवाळीपूर्वी धावणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या नवीन घंटागाड्या दिवाळीपूर्वी रस्त्यावर येणार आहेत. 396 घंटागाड्यांद्वारे घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जाणार आहे. आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांनी संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास केल्यानंतर तसेच करारनामे व सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करून शहरातील सहाही विभागांमध्ये घंटागाड्या सुरू करण्यास हिरवा कंदील दिला आहे. घंटागाडी ठेक्यात काही जुन्या ठेकेदारांनाच काम देण्याचे आरोप …

The post नाशिक : नव्या घंटागाड्या दिवाळीपूर्वी धावणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नव्या घंटागाड्या दिवाळीपूर्वी धावणार

नाशिक : निवृत्त मनपा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिका सेवानिवृत्त कर्मचारी सेनेच्या शिष्टमंडळाने म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची भेट घेतली. सातव्या वेतन आयोगाचा फरक तसेच देय असलेले अन्य लाभ महापालिका प्रशासनाकडून त्वरित मिळावेत, यासाठी आपण पावले उचलावीत, अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. दिवाळीपूर्वी याबाबत तोडगा न निघाल्यास म्युनिसिपल कर्मचारी सेनेतर्फे …

The post नाशिक : निवृत्त मनपा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निवृत्त मनपा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

नाशिक : बेघरांसाठी मनपा उभारणार चार निवारा केंद्रे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रशासन पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजनेतील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरी बेघरांना निवारा केंद्र उभारले जाते. या घटकानुसार निवारा हा महत्त्वाची गरज असल्याने शहरातील बेघर आणि निराश्रित व्यक्तींना या घटनांतर्गत निवारा उपलब्ध करून देण्यासाठी शहरात चार नवीन निवारा केंद्रांस मनपा महासभेने मंजुरी दिली. निवारा केंद्र उभारण्यासाठी 22 कोटी 63 लाख रुपयांचा सविस्तर …

The post नाशिक : बेघरांसाठी मनपा उभारणार चार निवारा केंद्रे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेघरांसाठी मनपा उभारणार चार निवारा केंद्रे

नाशिक : घंटागाडीने पाठ फिरवल्याने नागरिक त्रस्त

सिडको : पुढारी वृत्तसेवा सिडकोतील रायगड चौकातील मनपा शाळेजवळ गेल्या दोन महिन्यांपासून कचरा संकलनासाठी घंटागाडी येत नसल्याने कचरा टाकावा तरी कुठे य चिंतेने नागरिकांना ग्रासले असून, या परिसरातील महिलांनी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली. पूर्वी नियमितपणे येणारी घंटागाडी गेल्या दोन महिन्यांपासून येत नाही. कधी तरी सायंकाळी …

The post नाशिक : घंटागाडीने पाठ फिरवल्याने नागरिक त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घंटागाडीने पाठ फिरवल्याने नागरिक त्रस्त

Breast Cancer : नाशिक महापालिकेतर्फे स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतर्फे स्तनाच्या कर्करोगाबाबत (Breast Cancer) जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त एचसीजी मानवता आणि वॉव ऑर्गनायझेशनतर्फे येत्या शनिवारी (दि.15) सायंकाळी 4 ते 8 या वेळेत ‘पिंक मेळा’ आयोजित करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिना हा ‘जागतिक स्तन कर्करोग जनजागृती’ (Breast Cancer) महिना म्हणून जाहीर करण्यात आला असून, त्या पार्श्वभूमीवर आयुक्त …

The post Breast Cancer : नाशिक महापालिकेतर्फे स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती appeared first on पुढारी.

Continue Reading Breast Cancer : नाशिक महापालिकेतर्फे स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती

नाशिक : महानगरपालिकेचा पाणी आरक्षण प्रस्ताव मंजूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने नाशिक शहराला 5800 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाचा जिल्हा प्रशासन तसेच जलसंपदा विभागाला प्रस्ताव सादर केला असून, या पाणी आरक्षणाचा प्रस्ताव पालकमंत्री दादा भुसे यांनी मंजूर केला आहे. नाशिककरांना गंगापूर धरण समूहासह दारणा आणि मुकणे धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. पालकमंत्र्यांनी प्रस्ताव मंजूर केल्यामुळे मनपाला यंदा 200 दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी मिळण्याचा …

The post नाशिक : महानगरपालिकेचा पाणी आरक्षण प्रस्ताव मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महानगरपालिकेचा पाणी आरक्षण प्रस्ताव मंजूर

Nashik Accident : का घडला अपघात ? काय आढळले पाहणीत?

नाशिक, पंचवटी : गणेश बोडके औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल सिग्नलवर शनिवारी (दि. 8) पहाटे झालेल्या भीषण अपघातात 12 निष्पाप बळी गेले, तर 42 जण जखमी झाले. याआधीही या चौकात अनेकदा अपघात झाले असून, अनेक बळी गेले आहेत. त्यामुळे ‘हॉट ब्लॅक स्पॉट’ ठरलेल्या या चौकात अपघातांच्या मालिका घडूनही महापालिका, महामार्ग प्राधिकरण, शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक …

The post Nashik Accident : का घडला अपघात ? काय आढळले पाहणीत? appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Accident : का घडला अपघात ? काय आढळले पाहणीत?

नाशिक : महापालिका सौरऊर्जेवर राबविणार हे ‘तीन’ महत्वाचे प्रकल्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारकडून महापालिकेला 15 व्या वित्त आयोगातून निधी प्राप्त होणार आहे. या निधीतून महापालिका सौरऊर्जेवरील तीन प्रकल्प राबविणार आहे. त्यापैकी पहिल्या प्रकल्पांतर्गत शहरातील शौचालयांवर सौरऊर्जेचे पॅनल बसवून त्याद्वारे वीजपुरवठा केला जाणार आहे. तसेच घंटागाडीच्या पार्किंग जागेवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, शहरातील 42 पैकी 22 सिग्नलचे सिंक्रोनायझेशन करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाने …

The post नाशिक : महापालिका सौरऊर्जेवर राबविणार हे 'तीन' महत्वाचे प्रकल्प appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिका सौरऊर्जेवर राबविणार हे ‘तीन’ महत्वाचे प्रकल्प