कोणाला घाबरून माघार घेतली नाही, त्या पत्रावरुन भुजबळ संतापले
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणावरून सुरू असलेला मराठा ओबीसी वाद लोकसभा निवडणुकीतही सुरूच असून, सांगली येथील ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला चपलांचा हार, शाईफेक तसेच मराठ्यांच्या नादाला लागू नका अन्यथा राज्यात फिरू देणार नाही, असे पत्र लावण्यात आल्याने घटनेचा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र शब्दांत निषेध करत असे प्रकार चुकीचे असून, पोलिसांनी याकडे …