नाशिक : आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीला उमेदवारी द्या…

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड व देवळा तालुक्यात खासदार शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे संघटन इतर राजकीय पक्षांपेक्षा अतिशय मजबूत आहे. यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार येथे निवडून आला असल्याने आगामी विधानसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षास सोडल्यास नक्कीच विजयश्री मिळेल. यासाठी चांदवड देवळा विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादीला …

The post नाशिक : आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीला उमेदवारी द्या... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीला उमेदवारी द्या…

नाशिक : बाजार समिती निवडणूक स्वबळावर लढवा; इच्छुकांसह कार्यकर्त्यांची गळ

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्याने ग्रामीण भागात राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे. निवडणुकीच्या रचनेसाठी राष्ट्रवादी तालुका काँग्रेसची बैठक माजी आमदार उत्तमबाबा भालेराव यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत इच्छुकांसह कार्यकर्त्यांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याची आग्रही मागणी लावून धरली. मात्र, याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. उमेदवार कोणीही असला …

The post नाशिक : बाजार समिती निवडणूक स्वबळावर लढवा; इच्छुकांसह कार्यकर्त्यांची गळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समिती निवडणूक स्वबळावर लढवा; इच्छुकांसह कार्यकर्त्यांची गळ

नाशिक : कांदा भावासाठी साक्रीत रास्ता रोको आंदोलन; सरकारचा निषेध

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे कांदा पिकाला रास्त भाव मिळावा, सरकारने प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवार, दि.3 महाविकास आघाडीने धरणे आंदोलनासह रास्ता रोको करत सरकारचा निषेध केला. यासंदर्भात तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना निवेदन देण्यात आले आहे. धुळे : मयत तरुणाच्या खिशातील …

The post नाशिक : कांदा भावासाठी साक्रीत रास्ता रोको आंदोलन; सरकारचा निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा भावासाठी साक्रीत रास्ता रोको आंदोलन; सरकारचा निषेध

Nashik : कसब्याच्या विजयानंतर महाविकास आघाडीचा जल्लोष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या २८ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला, अशी ओळख असलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी तब्बल ११ हजार मतांनी दणदणीत विजय मिळविला. शहर काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीच्या वतीने धंगेकर यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. नाशिक शहर काँग्रेस भवन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल, फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून विजय साजरा …

The post Nashik : कसब्याच्या विजयानंतर महाविकास आघाडीचा जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कसब्याच्या विजयानंतर महाविकास आघाडीचा जल्लोष

धुळे : शरद पवार, संजय राऊत या चलनात न चालणाऱ्या फाटक्या आणि जीर्ण नोटा – आमदार गोपीचंद पडळकर

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्यातले सरकार स्थिर असल्याचे सांगत भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. शरद पवार आणि संजय राऊत या फाटक्या आणि जीर्ण नोटा आहेत. या चलनात न चालणाऱ्या नोटांकडे लक्ष देऊ नका, अशी टीका त्यांनी केली आहे. धुळ्यात …

The post धुळे : शरद पवार, संजय राऊत या चलनात न चालणाऱ्या फाटक्या आणि जीर्ण नोटा - आमदार गोपीचंद पडळकर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शरद पवार, संजय राऊत या चलनात न चालणाऱ्या फाटक्या आणि जीर्ण नोटा – आमदार गोपीचंद पडळकर

बाळासाहेबांची शिवसेना : आम्ही पालापाचोळा; राऊत म्हणजे बांडगूळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पक्षासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे आणि अनेक गुन्हे अंगावर घेणाऱ्यांना पाळापाचोळा म्हणणारे खासदार संजय राऊत म्हणजे शिवसेना या वटवृक्षावरील बांडगूळ असून, हे बांडगूळ आता वटवृक्ष संपवायला निघाले असल्याचा जोरदार प्रहार बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राऊतांवर केला. दरम्यान, यापुढे नाशिकसाठी विकासकामे आमच्यासाठी महत्त्वाची असल्याने राऊत आमच्यासाठी अदखलपात्र असल्याची भूमिका खासदार हेमंत गोडसे …

The post बाळासाहेबांची शिवसेना : आम्ही पालापाचोळा; राऊत म्हणजे बांडगूळ appeared first on पुढारी.

Continue Reading बाळासाहेबांची शिवसेना : आम्ही पालापाचोळा; राऊत म्हणजे बांडगूळ

बाळासाहेबांची शिवसेना : आम्ही पालापाचोळा; राऊत म्हणजे बांडगूळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पक्षासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे आणि अनेक गुन्हे अंगावर घेणाऱ्यांना पाळापाचोळा म्हणणारे खासदार संजय राऊत म्हणजे शिवसेना या वटवृक्षावरील बांडगूळ असून, हे बांडगूळ आता वटवृक्ष संपवायला निघाले असल्याचा जोरदार प्रहार बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राऊतांवर केला. दरम्यान, यापुढे नाशिकसाठी विकासकामे आमच्यासाठी महत्त्वाची असल्याने राऊत आमच्यासाठी अदखलपात्र असल्याची भूमिका खासदार हेमंत गोडसे …

The post बाळासाहेबांची शिवसेना : आम्ही पालापाचोळा; राऊत म्हणजे बांडगूळ appeared first on पुढारी.

Continue Reading बाळासाहेबांची शिवसेना : आम्ही पालापाचोळा; राऊत म्हणजे बांडगूळ

खासदार संजय राऊत : सर्वांचा हिशेब २०२४ मध्ये चुकता करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येत्या २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये देशातील सरकार बदलेल. कारण कोणतेही सरकार कायम नसते. त्यावेळी सर्वांचा हिशेब चुकता केला जाईल, असा सज्जड दमच शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिला आहे. नाशिक येथील खासगी कार्यक्रमानिमित्त नाशिक येथे आलेल्या राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आयएनएस विक्रांतचे पैसे …

The post खासदार संजय राऊत : सर्वांचा हिशेब २०२४ मध्ये चुकता करणार appeared first on पुढारी.

Continue Reading खासदार संजय राऊत : सर्वांचा हिशेब २०२४ मध्ये चुकता करणार

जळगाव :राज्यात ‘या’ दिवशी राष्ट्रपती राजवट लागू होणार : अमोल मिटकरी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सत्तासंघर्षानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीकेचे शस्त्र उगारले जात आहे. जिल्ह्यात नुकतीच आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हजेरी लावली. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्यासंदर्भात दावा केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी हेदेखील जळगाव दौऱ्यावर असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकेल, …

The post जळगाव :राज्यात ‘या’ दिवशी राष्ट्रपती राजवट लागू होणार : अमोल मिटकरी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव :राज्यात ‘या’ दिवशी राष्ट्रपती राजवट लागू होणार : अमोल मिटकरी

संकटमोचकाचे कमबॅक!

नाशिक : कॅलिडोस्कोप – ज्ञानेश्वर वाघ निवडणूक असो… पक्षातील अंतर्गत वाद असाे की, सरकारविरुद्ध ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन असो. या सर्व बाबींमध्ये तोडगा आणि मार्ग काढायचा असेल तर भाजपकडून संकटमोचक म्हणून ख्याती असलेल्या ना. गिरीश महाजनांचे नाव पुढे केले जाते. महाविकास आघाडीच्या आधी सत्ता असलेल्या युतीच्या काळात याच महाजनांच्या हाती नाशिकचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले …

The post संकटमोचकाचे कमबॅक! appeared first on पुढारी.

Continue Reading संकटमोचकाचे कमबॅक!