नावात झाला बदल! उमेदवारांनी दिली पुन्हा नव्याने छपाईसाठी प्रचारपत्रके 

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जानुसार मराठी वर्णमालेनुसार बॅलेट पेपरवरील नावात बदल करण्यात आला असल्याने गोडसे यांनी ‘हेमंत तुकाराम गोडसे’ ऐवजी ‘गोडसे हेमंत तुकाराम’ असा नावात बदल केला आहे. त्यामुळे त्यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राजाभाऊ वाजे यांचे नाव आता तिसऱ्या क्रमांकावर गेले आहे. बॅलेट पेपरवरील …

Continue Reading नावात झाला बदल! उमेदवारांनी दिली पुन्हा नव्याने छपाईसाठी प्रचारपत्रके 

नाशिक लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदार संघात सध्या दोन-तीन राजकीय पक्षांच्याच उमेदवारांची चर्चा होत असली तरी, नाशिकच्या रिंगणात तब्बल ३१ उमेदवार उतरले आहेत. यातील १४ उमेदवार तर राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे आहेत. बहुतांश नाशिककर या उमेदवारांबाबत सोडाच पण पक्षाच्या नावाबाबतही अनभिज्ञ असल्याने, या उमेदवारांना स्वत:च्या नावाबरोबरच पक्षाचे नाव मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे …

Continue Reading नाशिक लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत

नाशिक लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदार संघात सध्या दोन-तीन राजकीय पक्षांच्याच उमेदवारांची चर्चा होत असली तरी, नाशिकच्या रिंगणात तब्बल ३१ उमेदवार उतरले आहेत. यातील १४ उमेदवार तर राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे आहेत. बहुतांश नाशिककर या उमेदवारांबाबत सोडाच पण पक्षाच्या नावाबाबतही अनभिज्ञ असल्याने, या उमेदवारांना स्वत:च्या नावाबरोबरच पक्षाचे नाव मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे …

Continue Reading नाशिक लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत

लोकसभा रणसंग्राम : नाशिकमध्ये अंतिमत: ३१ उमेदवार रिंगणात, चौरंगी लढत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून एकुण १० उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून नाशिकमध्ये अंतिमत: ३१ उमेदवार रिंगणात असले तरी प्रामुख्याने चौरंगी लढत होईल. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आमनेसामने आहे. तर दिंडोरीमध्ये माघारीनंतर १० जण निवडणूकीत राहिले …

Continue Reading लोकसभा रणसंग्राम : नाशिकमध्ये अंतिमत: ३१ उमेदवार रिंगणात, चौरंगी लढत

उमेदवारीच्या संदर्भात फोन खणाणला अन् पाटलांनी निर्णय थांबवला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या माजी महापौर दशरथ पाटील यांनी मुंबईतून आलेल्या एका फोनमुळे गुरूवारी (दि.२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय २४ तासांकरीता स्थगित केला आहे. शुक्रवारी (दि.३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी ११ वाजता पुन्हा ‘त्या’ व्यक्तीचा फोन येणार असल्याने त्यानंतर पाटील आपली भूमिका जाहीर करणार …

Continue Reading उमेदवारीच्या संदर्भात फोन खणाणला अन् पाटलांनी निर्णय थांबवला

मुख्यमंत्री हट्टाग्रहामुळेच हेमंत गोडसेंना उमेदवारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून महायुतीत गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. नाशिकच्या उमेदवारीची माळ शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याच गळ्यात पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोडसे यांच्या उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील गोडसेंच्या उमेदवारीसाठी भक्कम पाठबळ …

Continue Reading मुख्यमंत्री हट्टाग्रहामुळेच हेमंत गोडसेंना उमेदवारी

‘ठाणे हवे की नाशिक’ शिवसेनाच्या शिंदे गटाची कोंडी; राष्ट्रवादीही आक्रमक होऊन आज घेणार बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘ठाणे हवे की नाशिक’ या कोंडीत शिवसेनेच्या शिंदे गटाला अडकविल्यानंतर आता भाजपने नाशिकची जागा ताब्यात घेण्यासाठी जाळे फेकले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची ‘वन-टू-वन’ चर्चा सुरू केली आहे. नाशिक पूर्व मतदारसंघातील आमदार ॲड. राहुल ढिकले यांना निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाकडून पुन्हा विचारणा झाली असून, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे …

Continue Reading ‘ठाणे हवे की नाशिक’ शिवसेनाच्या शिंदे गटाची कोंडी; राष्ट्रवादीही आक्रमक होऊन आज घेणार बैठक

 ‘वंचित’कडून दिंडोरीपाठोपाठ जळगावमधील उमेदवार बदलला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वंचित बहुजन आघाडीने नाशिकमधून करण गायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाकडून सोमवारी (दि.२२) याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. निवडणुकीतील वंचितच्या एन्ट्रींमुळे नाशिकमध्ये महायुती, महाविकास आघाडी तसेच वंचित असा तिहेरी सामना रंगणार असल्याचे दिसत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. येत्या शुक्रवार (दि.२६)पासून उमेदवारी …

Continue Reading  ‘वंचित’कडून दिंडोरीपाठोपाठ जळगावमधील उमेदवार बदलला

नाशिकच्या उमेदवारीसाठी मुंबईत लॉबिंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवाराष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतरही महायुतीतील उमेदवारीचा पेच कायम राहिला आहे. उमेदवारीसाठी आता भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली असून ठाण्याच्या बदल्यात नाशिकची मागणी केल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व उबाठाचे जिल्हा संघटक विजय करंजकर यांनी मुंबई …

Continue Reading नाशिकच्या उमेदवारीसाठी मुंबईत लॉबिंग

भुजबळांची माघार; तरीही महायुतीत ‘कोल्ड वॉर’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभेचे मतदान शेवटच्या पाचव्या टप्प्यात होणार असले तरी, त्याबाबतची प्रक्रिया अवघ्या चार दिवसांनी (दि. २६) सुरू होणार आहे. मात्र, अशातही महायुतीचा उमेदवार घोषित केला जात नसल्याने, भाजप-सेनेत धुसफुस वाढली आहे. विशेष म्हणजे तिकिटाच्या रेसमध्ये अग्रस्थानी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर माघार घेतल्यानंतरही उमेदवारीचा पेच …

Continue Reading भुजबळांची माघार; तरीही महायुतीत ‘कोल्ड वॉर’