दृष्टीेदोष मतदारही कोणाचीही मदत न घेता बजावणार मतदानाचा हक्क

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमवरच ब्रेललिपीमधील मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मतपत्रिकेच्या सहाय्याने दृष्टिबाधित मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. जिल्ह्यातील साडेचार हजार दृष्टिबाधित मतदारांना त्याचा फायदा होईल. १८ व्या लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असून, देशात सात टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आयोग प्रयत्नशील …

The post दृष्टीेदोष मतदारही कोणाचीही मदत न घेता बजावणार मतदानाचा हक्क appeared first on पुढारी.

Continue Reading दृष्टीेदोष मतदारही कोणाचीही मदत न घेता बजावणार मतदानाचा हक्क

निवडणूकीकरीता जबाबदाऱ्या निश्चित; जिल्हास्तरावरुन दरराेजचा आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आठवड्याभरात लाेकसभा निवडणूकांची घोषणा होण्याची शक्यता असल्याने महसुल अधिकाऱ्यां कडून तयारीवर अंतिम हात फिरवला जात आहे. प्रत्येक अधिकाऱ्यावर स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली असून जिल्हास्तरावरुन त्याबाबत दरराेजचा आढावा घेण्यात येत आहे. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणूका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सोमवारनंतर कोणत्याही क्षणी निवडणूकांचा बिगुल वाजणार असल्याने राजकीय …

The post निवडणूकीकरीता जबाबदाऱ्या निश्चित; जिल्हास्तरावरुन दरराेजचा आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणूकीकरीता जबाबदाऱ्या निश्चित; जिल्हास्तरावरुन दरराेजचा आढावा

नाशिकमध्ये १८ हजार ईव्हीएम दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले १८,००० ईव्हीएम दाखल मंगळवारी (दि.२५) नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. सय्यदपिंप्री येथील निवडणूक गोदामात हे यंत्र ठेवण्यात आले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी या यंत्रांचा उपयोग केला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यादृष्टीने आवश्यक साहित्याची जुळवाजुळव केली जात आहे. …

The post नाशिकमध्ये १८ हजार ईव्हीएम दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये १८ हजार ईव्हीएम दाखल

नाशिकमध्ये उद्या येणार १८ हजार ईव्हीएम, बंगळुरू येथून रवाना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोट बांधायला सुरुवात केली असतानाच जिल्हा प्रशासनही निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्ह्यासाठी १८ हजार ईव्हीएम उपलब्ध करून दिले आहेत. मंगळवार (दि. २५) पर्यंत बंगळुरू येथून हे मशीन नाशिकमध्ये पोहोचणार आहेत. पुढील वर्षी देशात फेब्रुवारी-मार्चमध्ये लोकसभा निवडणूकांचे पडघम वाजणार आहेत. या निवडणुकीत …

The post नाशिकमध्ये उद्या येणार १८ हजार ईव्हीएम, बंगळुरू येथून रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये उद्या येणार १८ हजार ईव्हीएम, बंगळुरू येथून रवाना

नाशिक : विश्वासघाताला भाजपत स्थान नाही : बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राजकारणामध्ये मनभेद व मतभेद होऊ शकतात. ते दूरही होऊ शकतील. पण, राजकारणातील विश्वासघात भाजप कदापही सहन करू शकत नाही. अशा प्रवृत्तींना भाजपमध्ये स्थानही नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असे सांगताना अयोध्येत तुम्हीही जा, आम्हीपण जाऊ, असा सल्लादेखील …

The post नाशिक : विश्वासघाताला भाजपत स्थान नाही : बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विश्वासघाताला भाजपत स्थान नाही : बावनकुळे

नाशिक : ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान; 498 उमेदवार रिंगणात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील 40 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी (दि. 4) मतदान होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 498 उमेदवार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून मतदानासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. Sudarsan Pattnaik : ‘हृदयात तिरंगा, हातात तिरंगा’… सुदर्शन पटनाईक यांचे अनाेखे वाळूशिल्‍प राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा आखाडा रंगत आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी …

The post नाशिक : ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान; 498 उमेदवार रिंगणात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान; 498 उमेदवार रिंगणात