नाशिक महापालिकेच्या उद्यानातच होणार कंपोस्ट खताची निर्मिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारकडून राबविल्या जात असलेल्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एन-कॅप) अंतर्गत महापालिकेच्या उद्यान विभागाला ५० लाखांचा निधी प्राप्त झाला असून, त्यातून महापालिका सहा श्रेडर मशीन खरेदी करणार आहे. या मशीन महापालिकेच्या सहाही विभागांतील प्रमुख उद्यानांमध्ये बसविल्या जाणार असून, उद्यानातच कंपोस्ट खताची निर्मिती केली जाणार आहे. देशातील १३२ शहरांमधील प्रदूषण पातळी कमी …

The post नाशिक महापालिकेच्या उद्यानातच होणार कंपोस्ट खताची निर्मिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेच्या उद्यानातच होणार कंपोस्ट खताची निर्मिती

केंद्र सरकारला गरिबांपर्यंत योजना पोहोचवण्यात यश : महामंत्री कैलास विजयवर्गीय

धुळे : पुढारी वृत्तसेवा  केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने गेल्या नऊ वर्षांमध्ये या देशातील प्रत्येक गरिबापर्यंत पोहोचतील, अशा योजना राबवल्या आहेत. या योजनांचा लाभ प्रत्येक धर्माच्या गरजूंना देण्याचे काम केले आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये सर्वच क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती सुरू आहे, अशी माहीती भाजपाचे केंद्रीय महामंत्री खासदार कैलास विजयवर्गीय यांनी आज …

The post केंद्र सरकारला गरिबांपर्यंत योजना पोहोचवण्यात यश : महामंत्री कैलास विजयवर्गीय appeared first on पुढारी.

Continue Reading केंद्र सरकारला गरिबांपर्यंत योजना पोहोचवण्यात यश : महामंत्री कैलास विजयवर्गीय

नाशिक : ‘सांसद आदर्श ग्राम’वरून झाडाझडती – खासदार हेमंत गोडसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘सांसद आदर्श ग्राम योजने’ अंतर्गत किर्तांगळी (ता. सिन्नर) येथील विकासकामांचा आढावा खासदार हेमंत गोडसे यांनी घेतला. गावातील 32 पैकी 22 कामे अद्यापही सुरू झाली नसल्याचे समोर आल्याने गोडसे यांनी यंत्रणांची झाडाझडती घेतली. तसेच ही कामे तातडीने हाती घेण्याचे आदेश दिले. नाशिक : विभागातील ३९ नायब तहसीलदारांच्या बदल्या केंद्र सरकारच्या सांसद आदर्श …

The post नाशिक : ‘सांसद आदर्श ग्राम’वरून झाडाझडती - खासदार हेमंत गोडसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘सांसद आदर्श ग्राम’वरून झाडाझडती – खासदार हेमंत गोडसे

पिंपळनेर -साक्री रस्त्यावर कांदा उत्पादकांचा दोन तास रास्ता रोको

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा कांदा व्यापाऱ्यांनी कांद्याला कमी भाव दिल्यामुळे, शेतकऱ्यांनी सामोडे म्हसदी फाटा येथे रस्ता रोको केला. त्यानंतर अपर तहसीलदार रवींद्र शेळके व सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर कांद्याचा पुन्हा लिलाव सुरू झाला व कांद्याला काही अंशी चांगला भाव मिळाला. पिंपळनेर उपबाजार समितीचा कांदा लिलाव हा जागेअभावी सामोडे म्हसदी …

The post पिंपळनेर -साक्री रस्त्यावर कांदा उत्पादकांचा दोन तास रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर -साक्री रस्त्यावर कांदा उत्पादकांचा दोन तास रास्ता रोको

नाशिक : इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटीला वाढते पाठबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेडच्या (एनईएसएल) इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी कार्यप्रणालीमुळे बँक गॅरंटी उपलब्ध करणे, विनंती करणे, त्यात सुधारणा करणे किंवा रद्दबातल करणे, सुलभ करणे शिवाय कोणताही दस्ताऐवज विनंतीवर छापणे अतिशय सुलभ झाले आहे. ही पद्धत अतिशय सोपी, सुरक्षित, सुलभ असून व्यावसायिक दैनंदिन व्यवहारात उपयुक्त ठरली आहे. उद्योजक, मालक, पार्टनरशिप फर्म, सरकार, एजन्सी, …

The post नाशिक : इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटीला वाढते पाठबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटीला वाढते पाठबळ

वर्षभरापासून किसान रेल्वे यार्डातच

नाशिक : गौरव जोशी केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केलेली किसान रेल्वे कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे वर्षभरापासून बंद पडली आहे. रेल्वेअभावी जिल्ह्यातून परराज्यात होणारी शेतमालाची जलद वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचा फटका सर्वस्वी शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. स्पॅम कॉल्स, मेसेजेसची कटकट कशी बंद करायची? देशातील शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवत केंद्र सरकारने किसान रेल्वे सुरू केली. …

The post वर्षभरापासून किसान रेल्वे यार्डातच appeared first on पुढारी.

Continue Reading वर्षभरापासून किसान रेल्वे यार्डातच

धुळे : अदानी, भाजपा सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने; सर्वसामान्यांचा पैसा धोक्यात

धुळे : पुढारी वृत्तसेवा केंद्रातील भाजपचे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे सर्वसामान्य, गोरगरिबांचा पैसा धोक्यात आला आहे. उद्योगपती अदानी यांना भारतीय स्टेट बँक आणि एलआयसीमधील पैसे उद्योगात गुंतवण्यास केंद्र सरकारने मदत केली. त्यानुसार मंगळवार, दि.7  रोजी उद्योगपती गौतम अदानी यांचा महाघोटाळा उघड झाला आहे. त्यामुळे एलआयसी व स्टेट बँकेतील गोरगरिबांचा पैसा धोक्यात आला …

The post धुळे : अदानी, भाजपा सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने; सर्वसामान्यांचा पैसा धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अदानी, भाजपा सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने; सर्वसामान्यांचा पैसा धोक्यात

अर्थसंकल्प 2023-24 : दिग्गजांचे मत जाणूया पुढारी सोबत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शाश्वत भविष्य  सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सहाकर क्षेत्राला दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यमवर्गीयांची मागणी पूर्ण झाली असून, आठ वर्षांनंतर प्राप्तीकर संरचनेत बदल करण्यात आला आहे. सर्व घटकांचा विचार करणारा अर्थसंकल्प आहे. हरित ऊर्जा, हरित पायाभूत सुविधा आणि हरित नोकर्‍यांना प्रोत्साहन मिळणार आहे. अर्थसंकल्पात तंत्रज्ञान …

The post अर्थसंकल्प 2023-24 : दिग्गजांचे मत जाणूया पुढारी सोबत appeared first on पुढारी.

Continue Reading अर्थसंकल्प 2023-24 : दिग्गजांचे मत जाणूया पुढारी सोबत

धुळे : रूफ टॉप सोलरमधुन १,३५९ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली

धुळे: पुढारी वृत्तसेवा घराच्या छपरावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर महावितरणला विकायची या ‘रूफटॉप सोलर’, योजनेला महावितरणच्या ग्राहकांची वाढती पसंती मिळत आहे. त्यांची राज्यातील संख्या ७६,८०८ इतकी झाली  असून त्यांच्याकडून एकूण १,३५९ मेगावॅट इतकी विद्युत निर्मिती क्षमता गाठली गेली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय …

The post धुळे : रूफ टॉप सोलरमधुन १,३५९ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : रूफ टॉप सोलरमधुन १,३५९ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली

केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड : केंद्राने वेगवान विकासासाठी तीन पटीने बजेट वाढविले

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सन 2014 मध्ये देशाचे बजेट 16 लाख कोटी होते. त्यानंतर यावर्षी देशाचे बजेट 44 लाख कोटी रुपये झाले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाचा वेग वाढविण्यासाठी देशाचे बजेट तीन पटीने वाढविले, मोदी विकासाची कामे करतात आणि आमच्याकडून कामे करून घेतात, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी केले. नाशिक : विद्यार्थिनी …

The post केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड : केंद्राने वेगवान विकासासाठी तीन पटीने बजेट वाढविले appeared first on पुढारी.

Continue Reading केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड : केंद्राने वेगवान विकासासाठी तीन पटीने बजेट वाढविले