नाशिक : कोरोनाच्या खबरदारीसाठी आरोग्य सुविधांचे मॉकड्रिल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा परदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भारतात खबरदारी म्हणून मंगळवारी (दि.27) देशभरातील महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधांचे मॉकड्रिल करण्यात आले. त्यात नाशिक जिल्हा रुग्णालयाचाही समावेश होता. रुग्णालयामधील ऑक्सिजन उत्पादन यंत्रांसह आरोग्य सुविधांबाबतच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. ही सर्व माहिती केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारी घेतली …

The post नाशिक : कोरोनाच्या खबरदारीसाठी आरोग्य सुविधांचे मॉकड्रिल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोनाच्या खबरदारीसाठी आरोग्य सुविधांचे मॉकड्रिल

खासदार संजय राऊत : सर्वांचा हिशेब २०२४ मध्ये चुकता करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येत्या २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये देशातील सरकार बदलेल. कारण कोणतेही सरकार कायम नसते. त्यावेळी सर्वांचा हिशेब चुकता केला जाईल, असा सज्जड दमच शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिला आहे. नाशिक येथील खासगी कार्यक्रमानिमित्त नाशिक येथे आलेल्या राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आयएनएस विक्रांतचे पैसे …

The post खासदार संजय राऊत : सर्वांचा हिशेब २०२४ मध्ये चुकता करणार appeared first on पुढारी.

Continue Reading खासदार संजय राऊत : सर्वांचा हिशेब २०२४ मध्ये चुकता करणार

नाशिक : विद्यार्थी अन् गुरुजींचा बसेना ताळमेळ

नाशिक : वैभव कातकाडे शिक्षण हे वाघिणीचे दूध समजले जाते. मात्र, शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थी याच दुधाला पारखे झाले आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या जरी मुबलक असली तरीदेखील काही तालुक्यांत अतिरिक्त, तर काही तालुक्यांत शिक्षकांची संख्या नगण्य बघायला मिळत आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांवर होत आहे. नगर : शाळा …

The post नाशिक : विद्यार्थी अन् गुरुजींचा बसेना ताळमेळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थी अन् गुरुजींचा बसेना ताळमेळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : उद्योगवृद्धीसाठी सुविधा देण्यास शासन कटिबद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रास चालना देणारे पोषक वातावरण आहे. त्याद़ृष्टीने उद्योगांच्या वृद्धीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शासन कटिबद्ध आहे. स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत जिल्हाधिकार्‍यांनी उद्योजकांसोबत वेळोवेळी बैठका घेत कालबद्धरीत्या त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कोल्हापूर : विद्यार्थी रमले जागतिक वारशांच्या अनोख्या दुनियेत नाशिक औद्योगिक …

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : उद्योगवृद्धीसाठी सुविधा देण्यास शासन कटिबद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : उद्योगवृद्धीसाठी सुविधा देण्यास शासन कटिबद्ध

नाशिक महानगरपालिका : कचरा विलगीकरणाची घोषणा हवेतच!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कचरा आणि पर्यावरणयुक्त शहर संकल्पनेच्या अनुषंगाने महापालिकेने कचर्‍याचे पाच प्रकारांत विलगीकरण करण्याचा संकल्प सोडला होता. त्याची सुरुवातही मनपा आयुक्तांच्या निवासस्थानापासून करण्यात आली. मात्र, त्यानंतर महापालिकेचा हा संकल्प हवेतच विरल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ : तक्रारदार महिलेला कर्नाटकच्या मंत्र्याने लगावली कानशिलात, तिने धरले मंत्र्याचे पाय केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानअंतर्गत घेण्यात येणार्‍या …

The post नाशिक महानगरपालिका : कचरा विलगीकरणाची घोषणा हवेतच! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महानगरपालिका : कचरा विलगीकरणाची घोषणा हवेतच!

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना: धान्य गोदाम चालू ठेवण्यास मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत धान्य वाटप प्रक्रिया सुरू असताना नाशिकरोड येथील गोदाम धान्य उचलीकरिता बंद करण्याची सूचना भारतीय खाद्य निगम, भारतीय अन्न महामंडळ क्षेत्रीय कार्यालय महाराष्ट्र यांच्यामार्फत देण्यात आली होती, याची तत्काळ दखल घेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री पीयूष …

The post प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना: धान्य गोदाम चालू ठेवण्यास मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना: धान्य गोदाम चालू ठेवण्यास मुदतवाढ

एअर अलायन्सचा निर्णय :नाशिकहून चार मार्गावरील विमानसेवा बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या पाच वर्षांपासून केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत सुरू असलेली एअर अलायन्स कंपनीकडून विमानसेवा बंद केली जाण्याची शक्यता आहे. उडान योजनेचा कालावधी संपल्याचे कारण देत विमानसेवा बंद करण्याबाबतची माहिती समोर येत असली तरी, एअर अलायन्स कंपनीसंदर्भात एव्हिशन मंत्रालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीमुळे ही सेवा बंद केली जात असल्याची माहितीदेखील समोर येत आहे. १ …

The post एअर अलायन्सचा निर्णय :नाशिकहून चार मार्गावरील विमानसेवा बंद appeared first on पुढारी.

Continue Reading एअर अलायन्सचा निर्णय :नाशिकहून चार मार्गावरील विमानसेवा बंद

नाशिक : मानधन वाढीसाठी ‘आशां’चा एल्गार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना काळात केलेल्या कामांचा थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता ग्रामपंचायतीने लवकरात लवकर द्यावा, गटप्रवर्तकांचा वेतन सुसूत्रीकरणमध्ये समावेश करावा, भाऊबीज भेट लागू करावी तसेच प्राथमिक बाबींच्या मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तक यांनी जिल्हा परिषेदवर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक राज्य अध्यक्ष राजू देसले आणि राज्य कौन्सिल सदस्या माया घोलप यांच्या नेतृत्वाखाली शालीमार येथील …

The post नाशिक : मानधन वाढीसाठी ‘आशां’चा एल्गार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मानधन वाढीसाठी ‘आशां’चा एल्गार

केंद्र सरकारच्या ‘फिट इंडिया’ अभियानाच्या अँबेसिडरपदी रणजितसिंग राजपूत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने फिट इंडिया अभियान राबविले जाते. या अभियानात रणजितसिंग राजपूत यांची अँबेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत फिट इंडिया मिशन निदेशक यांच्या वतीने नियुक्तीपत्र प्राप्त झाले आहे. देशात आरोग्य विषयी जनजागृती व्हावी व देशभरात फिट इंडिया उपक्रमात राबविण्यात येणाऱ्या उपक्रम जसे फिट इंडिया …

The post केंद्र सरकारच्या ‘फिट इंडिया’ अभियानाच्या अँबेसिडरपदी रणजितसिंग राजपूत appeared first on पुढारी.

Continue Reading केंद्र सरकारच्या ‘फिट इंडिया’ अभियानाच्या अँबेसिडरपदी रणजितसिंग राजपूत

नाशिक : बोगस पाळणाघर उदंड; प्रशासनच अनभिज्ञ

नाशिक : सतीश डोंगरे २०१६ मध्ये राजीव गांधी पाळणाघर योजना एकात्मिक बालविकास सेवा योजनेत समाविष्ट करून ‘राष्ट्रीय पाळणाघर योजना’ असे नामकरण करण्यात आले होते. तसेच खासगी पाळणाघरे चालविण्यासाठी संस्थाचालकांना महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायतीकडे नोंदणी बंधनकारक केली होती. ज्यांनी नोंदणी केली नाही, त्यांना अनधिकृत ठरवून त्यांच्यावर कारवाई केली जावी, असे स्पष्ट आदेशही काढण्यात आले होते. …

The post नाशिक : बोगस पाळणाघर उदंड; प्रशासनच अनभिज्ञ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोगस पाळणाघर उदंड; प्रशासनच अनभिज्ञ