Nashik Sinner : जिल्हा विरुध्द तालुका कॉंग्रेस वाद उफाळला, कार्यकारणी बरखास्त

सिन्नर(जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा तालुका कॉंग्रेस कमिटीची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विचारात घेऊन नूतन कार्यकारणी लवकरात लवकर करण्याचा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. नाशिक जिल्हा कॉंग्रेस कमिटीने सिन्नर तालुका तालु्नयातील काही व्यक्तींना परस्पर जिल्हा कमिटीत स्थान दिले. त्यामुळे तालुका कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले असून तातडीच्या बैठकीत तालुका …

The post Nashik Sinner : जिल्हा विरुध्द तालुका कॉंग्रेस वाद उफाळला, कार्यकारणी बरखास्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Sinner : जिल्हा विरुध्द तालुका कॉंग्रेस वाद उफाळला, कार्यकारणी बरखास्त

राहुल गांधी यांनी हातात भगवा घेतल्यास, आम्ही कॉंग्रेससोबत युती करण्यास तयार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शिवसेनाप्रमुखांनी जी शिवसेना उभी केली ती भगव्याकरिता केलेली आहे. हिंदुत्वाकरिता केलेली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हातात भगवा घेतल्यास आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार असल्याचे वक्तव्य शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना हे वक्तव्य …

The post राहुल गांधी यांनी हातात भगवा घेतल्यास, आम्ही कॉंग्रेससोबत युती करण्यास तयार appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधी यांनी हातात भगवा घेतल्यास, आम्ही कॉंग्रेससोबत युती करण्यास तयार

नाशिकमध्ये काँग्रेसचे “जवाब दो’ आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल तथा भाजप नेते सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीत पुलवामा हल्ल्याच्या वेळी सीआरपीएफ जवानांच्या तुकड्यांना रस्त्यावरून प्रवास करण्यास सांगण्याऐवजी विमानाने प्रवास करावा, अशी मागणी केली होती. मात्र, सरकारने रस्त्यानेच पाठविल्याने अनेक जवानांना नाहक जीव गमवावा लागल्याचे सांगितले. या प्रकरणी केंद्राने सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी, यासाठी मंगळवारी (दि.१८) काँग्रेसतर्फे ‘जवाब …

The post नाशिकमध्ये काँग्रेसचे "जवाब दो' आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये काँग्रेसचे “जवाब दो’ आंदोलन

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ पिंपळनेरला काँग्रेसची निदर्शने

पिंपळनेर: (जि. धुळे) पुढारी वृत्तसेवा राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी दहा वाजता कालिका मंदिरापासून निदर्शने करीत रॅली काढून शहरातील सामोडे चौफुलीवर आंदोलन छेडले. तसेच रस्तारोको केला. केंद्रातील भाजपा सरकारने हुकूमशाही तंत्राचा वापर करीत राहुल गांधी याची खासदारकी रद्द केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, मा.खासदार बापूसाहेब …

The post राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ पिंपळनेरला काँग्रेसची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ पिंपळनेरला काँग्रेसची निदर्शने

Nashik : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने येवल्यात कॉंग्रेसची निदर्शने

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा नही चलेंगी नही चलेंगी हुकुमशाही नही चलेंगी ! राहुल गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है! भाजप सरकारचा निषेध असो ! मोदी सरकार हाय हाय ! अशा विविध घोषणांनी येवल्याचा परिसर दणाणून सोडला. येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सचिवालयाने …

The post Nashik : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने येवल्यात कॉंग्रेसची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने येवल्यात कॉंग्रेसची निदर्शने

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ नाशिक काँग्रेस रस्त्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी आडनावावर टीका केल्या प्रकरणी सुरत न्यायालयाने गुरुवारी (दि. २३) काॅंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दाेन वर्षांची शिक्षा ठाेठवली. त्यानंतर तत्काळ गांधी यांना न्यायालयाने जामीनही मंजूर केला. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाचे पडसाद सर्वत्र उमटले. नाशिकमध्ये एमजी रोड येथे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस …

The post राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ नाशिक काँग्रेस रस्त्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ नाशिक काँग्रेस रस्त्यावर

सुधीर तांबे यांचे निलंबन, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा निर्णय; पक्ष करणार चाैकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यावर काॅंग्रेस पक्षश्रेष्ठींनी निलंबनाची कारवाई केली आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या मान्यतेने पक्षाच्या शिस्तपाल समितीने ही कारवाई केली आहे. शिस्तभंग प्रकरणी तांबेंविरोधात चौकशी प्रलंबित असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. अवघ्या राज्यात लक्षवेधी ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार …

The post सुधीर तांबे यांचे निलंबन, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा निर्णय; पक्ष करणार चाैकशी appeared first on पुढारी.

Continue Reading सुधीर तांबे यांचे निलंबन, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा निर्णय; पक्ष करणार चाैकशी

नाशिक पदवीधर निवडणूक : भाजपची खेेळी, कॉंग्रेस रिंगणाबाहेर

नाशिक : गौरव जोशी अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज भरायच्या अखेरच्या क्षणी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेत पुत्र सत्यजित तांबे यांना पुढे चाल दिली, तर अटीतटीच्या या लढतीत भाजपने ऐनवेळी उमेदवार न देता कॉंग्रेसवर कुरघोडी करत निवडणुकीतील हवाच काढून घेतली. त्यामुळे निवडणूक घोषित झाल्यापासून लक्षवेधी ठरलेल्या …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : भाजपची खेेळी, कॉंग्रेस रिंगणाबाहेर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : भाजपची खेेळी, कॉंग्रेस रिंगणाबाहेर

नाशिक पदवीधर निवडणूक : कॉंग्रेसकडून सुधीर तांबेना उमेदवारी जाहीर

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते आज गुरुवारी (दि. १२) आपला उमेदवारी अर्ज कॉंग्रेसचे नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दाखल करणार असल्याची माहिती आहे. आज (दि. १२) निवडणूक अर्ज दाखल करण्याची अखेरची …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : कॉंग्रेसकडून सुधीर तांबेना उमेदवारी जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : कॉंग्रेसकडून सुधीर तांबेना उमेदवारी जाहीर

धुळे : नुकसानीचे पंचनामे करुन सरसकट मदत द्या, तालुका काँग्रेसची मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून अतिवृष्टीच्या पावसाने थैमान घातले असून कपाशी, मका पिकासह खरीप पिकांचे आणि अनेक गावातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करुन तालुक्यातील प्रत्येक शेतकर्‍यांना सरसकट शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे धुळे तालुका काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली. धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील …

The post धुळे : नुकसानीचे पंचनामे करुन सरसकट मदत द्या, तालुका काँग्रेसची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : नुकसानीचे पंचनामे करुन सरसकट मदत द्या, तालुका काँग्रेसची मागणी