नाशिक : प्रतिबंधित मांगूर मासा विक्री करणाऱ्याविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाने विदेशी प्रजातीचा मांगूर मासा विक्री करणाऱ्यावर प्रतिबंध घातला आहे. तरीदेखील घरात मांगूर माशाचे संवर्धन करीत २०० ते ३०० किलो वजनाचे मासे विक्रीसाठी एकाने बाळगले. त्यामुळे नाशिकरोड येथील मस्त्यव्यवसायाचे सहायक आयुक्तांनी उपनगर पोलिस ठाण्यात संशयित किशोर आडणे (रा. आगर टाकळी) याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. विनोद अशोक लहार (३२) यांनी …

The post नाशिक : प्रतिबंधित मांगूर मासा विक्री करणाऱ्याविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रतिबंधित मांगूर मासा विक्री करणाऱ्याविरोधात गुन्हा

नाशिक : गुटख्याची राजरोसपणे वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या हाती

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा ; राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची शहरात मोठ्या प्रमाणात खरेदी -विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गुटख्याची राजरोसपणे वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या हाती लागला असून, चालकास बेड्या ठोकत पथकाने टेम्पोसह गुटखा असा सुमारे सव्वाचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने औद्योगिक वसाहतीत ही …

The post नाशिक : गुटख्याची राजरोसपणे वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या हाती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुटख्याची राजरोसपणे वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या हाती

नाशिक : किचनच्या खिडकीतून शिरून साडेपाच लाखांचा ऐवज केला लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिलापूर येथील आझादनगरमध्ये खिडकीतून घरात शिरून चोरट्याने सोन्याचे दागिने, मोबाइल व रोकड असा सुमारे साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. गणेश मधुकर कहांडळ (३७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने दि. २९ ते ३० नोव्हेंबर दरम्यान, किचनच्या खिडकीतून घरात शिरून घरातील १२८ ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने, एक लाख ८७ हजार …

The post नाशिक : किचनच्या खिडकीतून शिरून साडेपाच लाखांचा ऐवज केला लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : किचनच्या खिडकीतून शिरून साडेपाच लाखांचा ऐवज केला लंपास

नाशिक : तरुणीच्या दुचाकीच्या डिकीत सापडला गावठी कट्टा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाहन कर्जवसुली करणार्‍या प्रतिनिधीने तरुणीच्या जप्त केलेल्या दुचाकीच्या डिकीत गावठी कट्टा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संबंंधित तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिया धनंजय पटवर्धन (28, रा. काठे गल्ली) असे संशयित तरुणीचे नाव आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात राहत्या घराची साफसफाई करताना हा गावठी कट्टा रियाला …

The post नाशिक : तरुणीच्या दुचाकीच्या डिकीत सापडला गावठी कट्टा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तरुणीच्या दुचाकीच्या डिकीत सापडला गावठी कट्टा

Nashik Crime : कुरापत काढून अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने वार

नाशिक : कुरापत काढून एकाने १७ वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने वार करीत गंभीर दुखापत केल्याची घटना कार्बन नाका येथील आर. के. पॉइंट जवळ घडली. या हल्ल्यात साहिल दीपक तिवडे (रा. श्रमिकनगर) हा युवक जखमी झाला आहे. साहिलच्या फिर्यादीनुसार संशयित मयूर याने मंगळवारी (दि.४) रात्री अकराच्या सुमारास कुरापत काढून चॉपरने वार करून गंभीर दुखापत केली आहे. …

The post Nashik Crime : कुरापत काढून अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने वार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : कुरापत काढून अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने वार

नाशिक : घरात शिरून मुलीचा विनयभंग

नाशिक : घरात शिरून एकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना पंचवटीतील मोरे मळा परिसरात घडली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिस ठाण्यात नितीन संतोष जोशी (21, रा. आनंदवली) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित नितीन याने सोमवारी (दि. 3) सायंकाळी 4.30 च्या सुमारास पीडितेच्या घरात शिरून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी …

The post नाशिक : घरात शिरून मुलीचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरात शिरून मुलीचा विनयभंग

Nashik : वृद्ध दाम्पत्याने पै-पै करून जमवलेल्या रकमेवर डल्ला

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा जेवणासाठी मुलीकडे गेलेल्या वृद्ध दाम्पत्याचे घर बंद असल्याचा फायदा घेत कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातून सोने-चांदीचे दागिने व रोख रकमेसह ८२ हजार रुपयांचा माल चोरून घरफोडी केल्याची घटना म्हसरूळ येथे घडली आहे. बोरगड, एकतानगर येथील आश्लेषा सोसायटीमध्ये माधव बाबूराव डबे हे वृद्ध दाम्पत्य राहत असून, परिसरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. …

The post Nashik : वृद्ध दाम्पत्याने पै-पै करून जमवलेल्या रकमेवर डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : वृद्ध दाम्पत्याने पै-पै करून जमवलेल्या रकमेवर डल्ला

नाशिक : महिलेच्या बाथरुममध्ये डोकावणाऱ्या विरोधात गुन्हा

नाशिक : महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने बाथरुममध्ये डोकावणा-या संशयिताविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी (दि. 28) सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास संशयिताने विनयभंग करण्याच्या उद्देशाने बाहेरुन बाथरुममध्ये डोकावले. याप्रकरणी सातपूर पोलिस अधिक तपास करीत आहेत. हेही वाचा : पिंपरी : स्मार्ट सिटीकडून 2 लाख 32 हजार मिळकतींचे सर्वेक्षण पिंपरी …

The post नाशिक : महिलेच्या बाथरुममध्ये डोकावणाऱ्या विरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिलेच्या बाथरुममध्ये डोकावणाऱ्या विरोधात गुन्हा

Jalgaon Crime : भुसावळात गावठी कट्टे बाळगणाऱ्या दोघांना अटक

जळगाव- भुसावळ शहरातील वरणगाव रोडवरील गोलाणी कॉम्प्लेक्समधील दुर्गा देवी मंदिर परीसरात दोघांना दोन गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसांसह बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीवरून अटक केली. सै. सिकंदर बशरात अली व नरेश देविदास सुरवाडे (दोन्ही रा.भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना वरणगाव रोडवरील गोलाणी कॉम्पलेक्स जवळील दुर्गा देवीच्या मंदीर परिसरात …

The post Jalgaon Crime : भुसावळात गावठी कट्टे बाळगणाऱ्या दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon Crime : भुसावळात गावठी कट्टे बाळगणाऱ्या दोघांना अटक

नाशिक : दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवून पैसे हिसकावले

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा दोन संशयितांनी दुकानदाराला धमकावत शस्त्राचा धाक दाखवून दुकानाच्या गल्ल्यातील रोकड हिसकावून नेल्याची घटना पंचवटीतील भाजीमार्केट परिसरात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात संशयित पप्पू रणमाळे, सोनू काकड यांच्याविरोधात जबरी चोरी, खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम दिलीप वराडे (२३, रा. समर्थनगर, मखमलाबाद रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि. ११) …

The post नाशिक : दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवून पैसे हिसकावले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवून पैसे हिसकावले