जळगाव जिल्ह्यात मोठा शस्त्रसाठा जप्त, जिल्हा पोलिसांची धडक कारवाई

जळगाव : जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्र तस्करीचे प्रमाण वाढले आहे. याविरुध्द पोलिस प्रशासनाने धडक मोहिम हाती घेतली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करुन मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार गावठी कट्टे, पाच तलवारी, 2 चॉपर, 1 चाकू असा शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. जिल्ह्यात बेकायदा शस्त्र …

The post जळगाव जिल्ह्यात मोठा शस्त्रसाठा जप्त, जिल्हा पोलिसांची धडक कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात मोठा शस्त्रसाठा जप्त, जिल्हा पोलिसांची धडक कारवाई

धुळे : बसमधून देशी दारूची अवैध वाहतूक करणारा गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा  अमळनेर कडून बडोदाकडे जाणाऱ्या बस मधून देशी दारूची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धुळे येथील आगार प्रमुख, वाहन चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळे तस्करीचा हा अनोखा प्रकार हाणून पाडण्यात आला. या कारवाई मध्ये तब्बल 700 बाटल्या जप्त करण्यात आल्या असून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे मध्यवर्ती …

The post धुळे : बसमधून देशी दारूची अवैध वाहतूक करणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बसमधून देशी दारूची अवैध वाहतूक करणारा गजाआड

Nashik : खंडणीसाठी युवकावर गोळीबार ; पंचवटीतील निकम बंधूंना जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खंडणीसाठी युवकावर गोळीबार करून जखमी केल्याप्रकरणात पंचवटीतील निकम बंधुना विशेष मोक्का, जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि.९) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शेखर राहूल निकम (वय २७) व केतन राहूल निकम (वय १९) असे शिक्षा झालेल्या संशयितांची नावे आहे. या प्रकरणातील संतोष प्रकाश पवार, विशाल चंद्रकांत भालेराव, संदिप सुधाकर पगारे यांची न्यायालयाने मुक्तता …

The post Nashik : खंडणीसाठी युवकावर गोळीबार ; पंचवटीतील निकम बंधूंना जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : खंडणीसाठी युवकावर गोळीबार ; पंचवटीतील निकम बंधूंना जन्मठेप

धुळे : सराईत चोरट्याला साक्री पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा साक्री शहरासह परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला येथील पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विजय रमेश दाभाडे (२९, रा.इंदिरानगर, भाडणे ता. साक्री) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. साक्री पोलिस ठाणे हद्दीतील घरफोडी, चोरीसह विविध कलमान्वये दाखल गुन्हयाचा तपास करतांना …

The post धुळे : सराईत चोरट्याला साक्री पोलिसांनी ठोकल्या बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सराईत चोरट्याला साक्री पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक : बिंगो गेम पडला 36 लाखांना, तरुणाला फसवलं

नाशिक  (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील धारणगाव येथे बिंगो रौलेट जुगारातून तरुणाची ३६ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित आचल चौरसिया, रमेश चौरसिया (रा. मुंबई), कैलास शहा, गणेश एकनाथ दिंडे (दोघे रा. नाशिक), अमोल कपिल (रा. अकोले, जि. अहमदनगर) यांच्याविरोधात लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी शुभम सुनील शेळके (रा. …

The post नाशिक : बिंगो गेम पडला 36 लाखांना, तरुणाला फसवलं appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिंगो गेम पडला 36 लाखांना, तरुणाला फसवलं

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर दरोडेखोरांची टोळी जेरबंद

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर दरोडेखोरांच्या टोळीस इगतपुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. टोळीतील संशयितांकडून धारदार हत्यारे, ११ मोबाइल जप्त केले आहेत. संशयितांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. इगतपुरीचे पोलिस हवालदार एस. एस. देसले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे टाके घोटी शिवारातील ओव्हरब्रीजखाली १० एप्रिलला सापळा रचण्यात आला होता. दोन दुचाकींवर सहा संशयित आले असता पोलिसांनी त्यांना पकडण्याचा …

The post नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर दरोडेखोरांची टोळी जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर दरोडेखोरांची टोळी जेरबंद

नाशिक : पाठलाग करुन पोलिसांनी चोरट्यांना पकडले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आडगाव पोलिसांनी संशयित चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले आहे. सखोल चौकशीत या चोरट्यांनी दोन वाहन चोरी व एक घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यांमधील किंमती मुद्देमाल जप्त केला आहे. श्रावण पोपट भालेराव (२३, रा. नांदुरनाका) व सोनु उर्फ अनिल माणिक शिंदे (२१, रा. जेलरोड) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. …

The post नाशिक : पाठलाग करुन पोलिसांनी चोरट्यांना पकडले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाठलाग करुन पोलिसांनी चोरट्यांना पकडले

Nashik Crime : मौजमजेसाठी मोबाइल ओरबाडणारे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पादचारी नागरिकांकडील महागडे मोबाइल हिसकावून पळ काढणाऱ्या चौघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २२ मोबाईल जप्त केले असून जबरी चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणले आहेत. मौजमजा करण्यासाठी चौघांनी मोबाइल ओरबाडण्यास सुरुवात केल्याचे पोलिस तपासात समोर आले. चेतन निंबा परदेशी (रा. शांतीनगर, सिडको), शशिकांत सुरेश अंभोरे (रा. पौर्णिमा …

The post Nashik Crime : मौजमजेसाठी मोबाइल ओरबाडणारे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : मौजमजेसाठी मोबाइल ओरबाडणारे गजाआड

नाशिक : अत्याचार करत पीडितेला साडेचार लाखांना गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लग्न करत असल्याचे भासवत एकाने पीडितेवर वारंवार अत्याचार करत तिच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी चार लाख ६० हजार रुपये घेत गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित शोएब निसार शेख (रा. मदिना चौक) याच्याविरोधात बलात्कार, फसवणूक, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयिताने २०११ ते …

The post नाशिक : अत्याचार करत पीडितेला साडेचार लाखांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अत्याचार करत पीडितेला साडेचार लाखांना गंडा

धुळे : दिवसा घराची रेकी करुन रात्री करायचे घरफोडी

पिंपळनेर, (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर शहरात घरफोडी करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या टोळीकडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही टोळी दिवसा बंद घराची रेकी करुन रात्री त्या ठिकाणी घरफोडी करत होते, तशी कबुलीच ताब्यातील आरोपींनी दिली आहे. …

The post धुळे : दिवसा घराची रेकी करुन रात्री करायचे घरफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दिवसा घराची रेकी करुन रात्री करायचे घरफोडी