नाशिक : खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘हे सरकार तीन महिन्यात जाणार, मरण अटळ आहे. बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका तुम्ही अडचणीत याल’, असे वक्तव्य पत्रकार परिषदेत केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खा. राऊत हे शुक्रवारी (दि.१२) नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी सार्वजनिक आगळीक …

The post नाशिक : खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा

नाशिक : दिंडोरीत सात उंट मालकांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी – नाशिक रस्त्यावरुन २९ उंटाचा कळप नाशिक येथे गुरुवार (दि. 4) रोजी जात असतांना दिंडोरी पोलिसांनी कळपातील उटांचे मालक असलेल्या एका महिलेसह सात जणांची चौकशी करीत पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनाकडून उंटाची वैद्यकीय करुन घेतली आहे. दरम्यान वैद्यकिय प्राप्त अहवालावरुन पोलिसांनी उंट मालकांवर प्राण्यांना निर्दयीपणे वागविण्याच्या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

The post नाशिक : दिंडोरीत सात उंट मालकांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरीत सात उंट मालकांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : शहरात शस्त्र बाळगणारे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार संशयितास खंडणीविरोधी पथकाने पकडले आहे. योगेश रघुनाथ मराठे (रा. पाथर्डी फाटा) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. अंबड पोलिस ठाण्यात याआधी संशयित मयूर रामदास गांगुर्डे (28) याच्याविरोधात शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात संशयित योगेश मराठे हादेखील सहभागी होता, मात्र तो फरार झाला होता. त्यामुळे खंडणीविरोधी …

The post नाशिक : शहरात शस्त्र बाळगणारे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात शस्त्र बाळगणारे गजाआड

नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मालसाणे गावच्या शिवारातून मुंबई-आग्रा महामार्गाने जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाल्याची घटना घडली. या घटनेबाबत किरण सोमनाथ मोरे (३९, रा. भाटगाव) यांनी वडनेरभैरव पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. मृताचे नाव निवृत्ती त्र्यंबक …

The post नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक : नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने न घेतल्यास पोलिस अधिकारी-कर्मचारी ‘नियंत्रणात’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तक्रार गांभीर्याने घ्यावी. तक्रारींचे स्वरूप पाहून गुन्हे दाखल करून संशयितांवर कारवाई करावी. तक्रारदारांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकारी- अंमलदारांची नियंत्रण कक्षात बदली केली जाईल, अशी इशारावजा सूचना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिसांनी दिली आहे. यामुळे दाखल गुन्ह्यांची संख्या वाढली तरी तक्रारदारांना न्याय मिळेल …

The post नाशिक : नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने न घेतल्यास पोलिस अधिकारी-कर्मचारी 'नियंत्रणात' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने न घेतल्यास पोलिस अधिकारी-कर्मचारी ‘नियंत्रणात’

जळगाव : रावेरच्या व्यावसायिकाची फसवणूक; 18 टन केळीची परस्पर विक्री

जळगाव : पुढारी वृत्तसेवा आग्रा येथे केळी पोहोचवण्यासाठी निघालेल्या ट्रक मालकासह चालकाने इच्छित स्थळी मालाची डिलेव्हरी न करता परस्परच केळी विक्री केली. यावरुन सावद्यातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला पाच लाख 41 हजारांचा चुना लावण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावदा येथील ट्रान्सपोर्ट व्यासायिक शेख शोएब शेख असलम (25) हे केळी …

The post जळगाव : रावेरच्या व्यावसायिकाची फसवणूक; 18 टन केळीची परस्पर विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : रावेरच्या व्यावसायिकाची फसवणूक; 18 टन केळीची परस्पर विक्री

जळगावला तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शेतजमीन नावावर करून देण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या तलाठी व कोतवालास रंगेहात अटक करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर सूर्यभान काळे (५०, रा. शिवशक्तिनगर, भडगाव रोड, चाळीसगाव) असे तलाठ्याचे तर किशोर गुलाबराव चव्हाण (३७, रा. श्रीकृष्णनगर, चाळीसगाव) असे या लाचखोर कोतवालाचे नाव आहे. हसन मुश्रीफ यांना ‘ईडी’चे पुन्हा समन्स बोरखेडा (बु.) येथील ४२ …

The post जळगावला तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावला तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

धुळे : नामपूर-साक्री रस्त्यावर अपघातात प्राथमिक शिक्षक ठार

धुळे (नामपूर) : पुढारी वृत्तसेवा खालचे टेंबे ते नामपूर रस्त्यावर अज्ञात दुचाकीच्या धडकेत द्याने (ता. बागलाण) येथील मूळ रहिवासी प्राथमिक शिक्षक प्रशांत निंबाजी ठाकरे (45) हे ठार झाले. रविवारी (दि.26) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. कापडणीस हे पत्नी विद्या कापडणीस यांच्यासमवेत रविवारी खालचे टेंभे येथे नातेवाइकाकडे दुचाकीने गेले होते. रात्री नामपूरकडे परत येत असताना फाट्यावर …

The post धुळे : नामपूर-साक्री रस्त्यावर अपघातात प्राथमिक शिक्षक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : नामपूर-साक्री रस्त्यावर अपघातात प्राथमिक शिक्षक ठार

संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल, अटक होणार?

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी नाशिकमध्ये संजय राऊत यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात कलम ५०० अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार यांच्या तक्रारी नंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून संजय राऊत यांनी पत्रकार परिषदे दरम्यान मुख्यमंत्री …

The post संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल, अटक होणार? appeared first on पुढारी.

Continue Reading संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल, अटक होणार?

नाशिक : साखर परस्पर विकून साडेअकरा लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एका व्यावसायिकाने ३३० क्विंटल साखरेची परस्परविक्री करून दुसऱ्या व्यावसायिकास सुमारे साडेअकरा लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी लेहरचंद रतिलाल लोढया (६७, रा. बळीमंदिराजवळ, पंचवटी) यांनी आडगाव पोलिस ठाण्यात संशयित रोशन लक्ष्मण भोजवाणी (रा. सुभाषरोड, नाशिकरोड) यांच्याविरोधात अपहार आणि फसवणुकीची फिर्याद दाखल केली. Hardik Pandya dance : हार्दिक पंड्या घेतोय पत्‍नीकडून …

The post नाशिक : साखर परस्पर विकून साडेअकरा लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साखर परस्पर विकून साडेअकरा लाखांचा गंडा