धुळे : अमेरीकेतही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार

धुळे : पुढारी वृत्तसेवा शत्रूला नामोहरण करणारी युध्दनिती, कुशल प्रशासक आणि राजा कसा असावा याचा आदर्श ज्यांनी संपूर्ण जगाला घालून दिला, अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा जयजयकार सातासमुद्रापार घुमला. अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राविषयी अस्मिता जागविण्याचे काम मराठी माणसांनी केले आहे. अमेरिकेत साजर्‍या झालेल्या शिवजयंतीची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली असून आयोजकांचे आभार मानले …

The post धुळे : अमेरीकेतही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अमेरीकेतही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार

डोळ्याचे पारणे फेडणारा महाराजांचा हा पुतळा कुठे आणि किती फुटांचा?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या अशोकस्तंभ येथील साईबाबा मित्रमंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची तब्बल ६१ फूट मूर्ती साकारली आहे. मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात असून, या भव्यदिव्य मूर्तीची वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार असल्याची माहिती भाजप माथाडी सेलचे शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी दिली. यंदाच्या शिवजयंतीचा उत्साह काही औरच असून, बहुतांश मंडळांनी दिव्य भव्य असे …

The post डोळ्याचे पारणे फेडणारा महाराजांचा हा पुतळा कुठे आणि किती फुटांचा? appeared first on पुढारी.

Continue Reading डोळ्याचे पारणे फेडणारा महाराजांचा हा पुतळा कुठे आणि किती फुटांचा?

नाशिक : शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीच्या घोषणेचा सिडकोत जल्लोष

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा मुंबईतील आंबेडकर भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करताच सिडको पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांजवळ दोन्ही गटांनी एकत्र येत पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी युवती सेनेच्या …

The post नाशिक : शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीच्या घोषणेचा सिडकोत जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीच्या घोषणेचा सिडकोत जल्लोष

शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होणे अशक्य : डॉ. अमोल कोल्हे

नाशिक; पुढारी वृत्तसेवा :  छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हेच जाणता राजा असून, त्यांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. रोजच्या राजकारणात त्यांना ओढू नये. कोणताही पक्ष, खुर्ची, पद त्यांच्यापुढे शून्य आहेत. वादांना अकारण हवा दिली जात आहे. खरे तर महापुरुषांबाबतच्या वक्तव्याला नियमावली असायला हवी, असे विधान राष्ट्रवादीचे खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. …

The post शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होणे अशक्य : डॉ. अमोल कोल्हे appeared first on पुढारी.

Continue Reading शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होणे अशक्य : डॉ. अमोल कोल्हे

धुळ्यात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त व बेताल वक्तव्य करणा-या नेत्यांचा सर्वपक्षीय शिवप्रेमींकडून निषेध नोंदवण्यात आला. धुळ्यातील चाळीसगाव चौफुली वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात आंदोलन करुन त्यांचा निषेध करण्यात आला. विशेषता यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तसेच प्रसंगी, मराठा क्रांती मोर्चा …

The post धुळ्यात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात आंदोलन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : ‘सारथी’च्या योजना कागदावर नकोत तर कृतीत साकारायला हव्या  

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा ‘सारथी’च्या उपक्रमांसाठी शासन सर्वतोपरी मदत करणार आहेत, तुम्ही अडचणी, समस्या सांगा, त्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, सारथी ही केवळ एक वास्तू म्हणून नकोत, तिचा उद्देश पूर्ण व्हायला हवा , सारथीच्या योजना केवळ कागदावर नकोत, तर त्या कृतीत पूर्णपणे उतरायला हव्यात असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. छत्रपती शाहू महाराज, संशोधन, प्रशिक्षण …

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : ‘सारथी’च्या योजना कागदावर नकोत तर कृतीत साकारायला हव्या   appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : ‘सारथी’च्या योजना कागदावर नकोत तर कृतीत साकारायला हव्या  

Nashik Navratri : शिवरायांनीही केली होती इगतपुरीच्या घाटनदेवी’ची पूजा, कधी?

 वाल्मीक गवांदे : नाशिक, इगतपुरी  तालुक्याचा स्वर्ग समजला जाणारा कसारा घाट, धरण परिसर, डोळ्यात साठवता येणार नाही एवढी निसर्गराजाने भरभरून दिलेली वनराई… धुंद करणारा मंद मंद पाऊस… क्षणात पालटणारे धुकेमय वातावरण… घनदाट वृक्षांची छाया… मुक्त हस्ते निर्माण झालेले घाटातले धबधबे… खोल खोल दर्‍या… हंबरत हंबरत मंजुळपणे चरणार्‍या गायी-गुरे… किलबिलाट करणारे पक्ष्यांचे थवे… रानफुलांचा मंद मंद …

The post Nashik Navratri : शिवरायांनीही केली होती इगतपुरीच्या घाटनदेवी'ची पूजा, कधी? appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Navratri : शिवरायांनीही केली होती इगतपुरीच्या घाटनदेवी’ची पूजा, कधी?

जळगाव : शैक्षणिक कर्जासाठी घेतलेल्या पैशांमध्ये निघाल्या चिल्ड्रन बँकेच्या नोटा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा कर्ज देण्याच्या निमित्ताने कल्याण येथील काँन्ट्रक्टरचा विश्वास संपादन करून फसवणूक झाल्याची घटना भुसावळ शहरात घडली. आहे. यामध्ये कर्ज म्हणून १० लाखांच्या नोटांमध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा असल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डीत पावसाचा हाहाकार….! जनजीवन विस्कळीत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण येथील रहिवासी …

The post जळगाव : शैक्षणिक कर्जासाठी घेतलेल्या पैशांमध्ये निघाल्या चिल्ड्रन बँकेच्या नोटा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शैक्षणिक कर्जासाठी घेतलेल्या पैशांमध्ये निघाल्या चिल्ड्रन बँकेच्या नोटा

नाशिक : आग्रा ते राजगड – गरुडझेप मोहिमेच्या साहसी खेळांनी चुकवला काळजाचा ठोका

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा गरुडझेप मोहिमेंतर्गत आग्रा येथून राजगडच्या दिशेने निघालेल्या रॅलीचे मालेगावात जल्लोषात स्वागत झाले. शिवज्योत आणि त्यापाठोपाठ आलेल्या जत्थ्यातील तरुणांनी साहसी खेळांचे प्रात्यक्षिक दाखवत बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकविला. हिंदू-मुस्लिम बांधवांनी रॅलीचे केलेले स्वागत लक्षवेधी ठरले. येरवडा : नियमबाह्य दस्तनोंदणी भोवणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेला 355 वर्षे पूर्ण झाल्याने या …

The post नाशिक : आग्रा ते राजगड - गरुडझेप मोहिमेच्या साहसी खेळांनी चुकवला काळजाचा ठोका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आग्रा ते राजगड – गरुडझेप मोहिमेच्या साहसी खेळांनी चुकवला काळजाचा ठोका

नाशिक : कळसूबाई मित्रमंडळाची ‘जिंजी’वारी

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा आजपर्यंत तीर्थक्षेत्रांची कोणीही यात्रा करतात. परंतु छत्रपती शिवरायांना दैवत मानणार्‍या घोटीच्या कळसूबाई मित्रमंडळाच्या दक्षिणेतील स्वराज्याच्या किल्ल्याची वारी करून जिंजी किल्ल्यावर भगवा व तिरंगा ध्वज फडकवून गडवारी पूर्ण केली. पिंपरी : ऑगस्टमध्ये वाढला उकाडा, पावसाने उघडीप दिल्याने तापमानात वाढ कळसूबाई मित्रमंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची वारी केली असून, राज्यभरातील सर्वच किल्ले त्यांनी …

The post नाशिक : कळसूबाई मित्रमंडळाची ‘जिंजी’वारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळसूबाई मित्रमंडळाची ‘जिंजी’वारी