लोकसभा रणसंग्राम : नाशिकमध्ये अंतिमत: ३१ उमेदवार रिंगणात, चौरंगी लढत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून एकुण १० उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून नाशिकमध्ये अंतिमत: ३१ उमेदवार रिंगणात असले तरी प्रामुख्याने चौरंगी लढत होईल. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आमनेसामने आहे. तर दिंडोरीमध्ये माघारीनंतर १० जण निवडणूकीत राहिले …

Continue Reading लोकसभा रणसंग्राम : नाशिकमध्ये अंतिमत: ३१ उमेदवार रिंगणात, चौरंगी लढत

हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार, डॉ. भारती पवारांना दिलासा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क भाजप पदाधिकारी यांनी घेतलेल्या मध्यस्थीला यश आले असून दिंडोरीमधून इच्छुक असलेले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लोकसभा निवडणूकीतून अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. चव्हाण यांना उमेदवारी नाकारल्याने नाराज झाल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात …

Continue Reading हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार, डॉ. भारती पवारांना दिलासा

आज माघारीच्या दिनी हरिश्चंद्र चव्हाण यांची काय असेल भूमिका?

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण निवडणूक लढविणार की, माघार घेणार याकडे लक्ष लागून आहे. त्यांच्या या भूमिकेनंतरच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. चव्हाण यांनी भाजपकडून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, भाजपने केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनाच पुन्हा एकदा तिकीट …

Continue Reading आज माघारीच्या दिनी हरिश्चंद्र चव्हाण यांची काय असेल भूमिका?

तपशील आयोगाकडे सादर : उमेदवारांच्या मालमत्तेत पटींनी वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या संपत्ती मागील पाच वर्षांत दीडशे पटींनी वाढ झाली आहे. गोडसे कुटुंबाची मालमत्ता १६ कोटी ७३ लाख ४ हजार ७८८ रुपये आहे. त्यांच्या नावे सहा कोटी ६१ लाख ४२ हजार ६८८ रुपयांचे कर्जदेखील आहे. लोकसभेच्या जागावाटपात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातून अखेर गाेडसे …

Continue Reading तपशील आयोगाकडे सादर : उमेदवारांच्या मालमत्तेत पटींनी वाढ

हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

नाशिक : नाशिक लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून महायुतीत गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेला तिढा अखेर सुटला असून, नाशिकच्या उमेदवारीची माळ शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याच गळ्यात पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोडसे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह खा. …

Continue Reading हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

नाशिक : माजी आमदार जे. पी. गावित यांचा बंडाचा झेंडा, निवडणूक लढण्यावर ठाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी बंडाचा झेंडा उगारला आहे. गावितांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी (दि.२०) थेट दिंडोरी गाठत गावितांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावित उमेदवारीवर ठाम असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचे गणित बिघडणार आहेत. माजी आमदार गावित …

Continue Reading नाशिक : माजी आमदार जे. पी. गावित यांचा बंडाचा झेंडा, निवडणूक लढण्यावर ठाम

नाशिक : माजी आमदार जे. पी. गावित यांचा बंडाचा झेंडा, निवडणूक लढण्यावर ठाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी बंडाचा झेंडा उगारला आहे. गावितांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी (दि.२०) थेट दिंडोरी गाठत गावितांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावित उमेदवारीवर ठाम असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचे गणित बिघडणार आहेत. माजी आमदार गावित …

Continue Reading नाशिक : माजी आमदार जे. पी. गावित यांचा बंडाचा झेंडा, निवडणूक लढण्यावर ठाम

जे.पी. गावित यांनी अपक्ष लढण्यासाठी कष्टकऱ्यांकडून आग्रह

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी लोकसभा मतदार संघातील लढाऊ शेतकरी नेते तथा माजी आमदार जे. पी. गावीत यांच्यावर विश्वास असलेले सर्वसामान्य शेतकरी, बागायत शेतकरी, आदिवासी, कष्टकरी कामगार, शेतमजूर आणि नोकरदार वर्ग यांच्या आग्रहाखातर दिंडोरी लोकसभा निवडणुकीत जे. पी. गावीत यांनी उमेदवारी अर्ज भरायलाच हवा, यासाठी तळागाळातून जोरदार पाठिंबा व समर्थन दिले जात आहे. इंडिया …

The post जे.पी. गावित यांनी अपक्ष लढण्यासाठी कष्टकऱ्यांकडून आग्रह appeared first on पुढारी.

Continue Reading जे.पी. गावित यांनी अपक्ष लढण्यासाठी कष्टकऱ्यांकडून आग्रह

नव्या व्हेरिएंटबाबत सावधगिरी बाळगावी : डॉ भारती पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या जेएन १ व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. त्यामुळे देशभरात चिंतेचे वातावरण आहे. सध्या देशभरात नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरु आहे. जनतेने तयारी करताना सावधगिरी बाळगावी. देशभरात आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहीती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत. देशात सध्या दिवसाला …

The post नव्या व्हेरिएंटबाबत सावधगिरी बाळगावी : डॉ भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नव्या व्हेरिएंटबाबत सावधगिरी बाळगावी : डॉ भारती पवार

सावानाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ. भारती पवार यांना जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थं देण्यात येणारा कार्यक्षम संसद सदस्य पुरस्कार सन २०२२-२३ चा कार्यक्षम खासदार पुरस्कार आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांना जाहीर झाला आहे. ५० हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्काराचे यंदाचे २० वे वर्ष आहे. यापूर्वी हा पुरस्कार महाराष्ट्रातील …

The post सावानाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ. भारती पवार यांना जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading सावानाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ. भारती पवार यांना जाहीर