नाफेडमार्फत लाल कांदा खरेदीस मंजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांद्याचे घसरलेले दर पाहता केंद्र सरकारने नाफेडमार्फत तातडीने लाल कांदा खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. खरेदीचा प्रक्रिया सुरूदेखील करण्यात आल्याची माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गाेयल यांनी दिल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे खा. पवार यांनी सांगितले. महाराष्ट्रात यंदा कांद्याचे उत्पादन …

The post नाफेडमार्फत लाल कांदा खरेदीस मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडमार्फत लाल कांदा खरेदीस मंजुरी

Nashik : रेल्वे अपघाताची चौकशी करणार – ना. भारती पवार

निफाड : (जि.नाशिक) प्रतिनिधी रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू हे अतिशय धक्कादायक गोष्ट असून या घटनेला जबाबदार असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. निफाड तालुक्यातील कोटमगाव जवळ दुरुस्तीचे काम सुरू असताना रेल्वे अपघातात आज पहाटे चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. या अपघाताचे वृत्त समजतात डॉ. …

The post Nashik : रेल्वे अपघाताची चौकशी करणार - ना. भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : रेल्वे अपघाताची चौकशी करणार – ना. भारती पवार

नाशिक : रुग्णवाहिकांना टायरच नसल्याने रुग्णालयाची गती मंदावली; खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या तालुक्यातील प्रकार

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा उपजिल्हा रुग्णालयातील १०२ व १०८ रुग्णवाहिकांना टायरच नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील रुग्णालयाची गती मंदावली असून रुग्णवाहिकांना “कोणी टायर देतं का, टायर” अशी आर्त हाक देण्याची वेळ आली आहे. खुद्द केंद्रीय आरोग्य-कुटुंब कल्याण राज्यमंत्री यांच्या तालुक्यातील रुग्णालयाची दुरावस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे. …

The post नाशिक : रुग्णवाहिकांना टायरच नसल्याने रुग्णालयाची गती मंदावली; खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या तालुक्यातील प्रकार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रुग्णवाहिकांना टायरच नसल्याने रुग्णालयाची गती मंदावली; खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या तालुक्यातील प्रकार

जलजीवनची कामे निकृष्ट आढळल्यास कारवाई करा : केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांच्या सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रशासन पुरस्कृत जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रत्येक गावात पाणीपुरवठ्यासाठी विविध विकासकामे राबविले जात आहेत. त्यासाठी जिल्ह्याला हजारो कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे ही कामे अतिशय जबाबदारीने करा, जर या कामांचा दर्जा निकृष्ट आढळला तर ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत. नगर : ‘रोहयो’तून बेरोजगारांच्या …

The post जलजीवनची कामे निकृष्ट आढळल्यास कारवाई करा : केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांच्या सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading जलजीवनची कामे निकृष्ट आढळल्यास कारवाई करा : केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांच्या सूचना

नाशिकच्या विमानसेवेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार – डॉ. भारती पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या उडान योजनेचा तीन वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने तसेच व्यावसायिक उड्डाणास नाशिकमधून प्रतिसादाअभावी अलायन्स एअरलाइन्सने त्यांच्या सेवा बंद केल्या आहेत. स्पाइस जेटची नाशिकमधून, हैदराबाद, दिल्ली आणि पुद्दुचेरी-तिरूपती (कनेक्टिव्ह) सेवा कायम असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. उड्डाणांतर्गत नाशिकमधून नियमित विमानसेवेसाठी विमान वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही …

The post नाशिकच्या विमानसेवेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार - डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या विमानसेवेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार – डॉ. भारती पवार

Nashik : शिक्षणात नाशिकचा लौकिक व्हावा – डॉ. भारती पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आजच्या गुणवंत शिक्षक पुरस्कार समारंभात जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचा बोलबाला आहे. ही बाब सकारात्मक आहे. मात्र, नाशिकचा लौकिक हा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर परदेशातही वाढावा अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केली. नवे शैक्षणिक धोरण शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारे असून, त्याची जनजागृती करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर असल्याचेही त्यांनी …

The post Nashik : शिक्षणात नाशिकचा लौकिक व्हावा - डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शिक्षणात नाशिकचा लौकिक व्हावा – डॉ. भारती पवार

नाशिक : भारती पवारांच्या कार्यालयावर धडक मोर्चा, पेन्शनर्सची हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा ईपीएस 95 पेन्शनर्स फेडरेशनकडून गुरुवारी (दि.25) आपल्या विविध मागण्यांसाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या गंगापूर रोड येथील संपर्क कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी फेडरेशनकडून विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी निवेदनात म्हटले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना शहिदांना जगण्याइतपत पेन्शन द्यायला हवी. आरोग्य सुविधा द्यायला …

The post नाशिक : भारती पवारांच्या कार्यालयावर धडक मोर्चा, पेन्शनर्सची हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भारती पवारांच्या कार्यालयावर धडक मोर्चा, पेन्शनर्सची हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी

नाशिक : कांदा पेटला; नाफेडची खरेदी संशयाच्या भोवर्‍यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांदा दराबाबत सरकारच्या धरसोड धोरणामुळे कांदा उत्पादक संकटात सापडले आहेत. सरकारने यापुढे आवश्यक वस्तू कायदा अथवा विदेश व्यापार कायद्यांतर्गत कांदा व्यापारात हस्तक्षेप करू नये, या मागणीसाठी शेतकरी संघटनेकडून 9 ऑगस्ट या क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या घरासमोर लाक्षणिक रात्र-धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या दिवसापासून शेतकरी संघटनेच्या …

The post नाशिक : कांदा पेटला; नाफेडची खरेदी संशयाच्या भोवर्‍यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा पेटला; नाफेडची खरेदी संशयाच्या भोवर्‍यात

नाशिक: …अन् डॉ. भारती पवारांच्या दुर्गावताराने अधिकारी भांबावले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी त्यांनी, केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करताना प्रशासनाकडून केल्या जाणार्‍या दुजाभावाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत अधिकार्‍यांची खरडपट्टी काढली. एरवी नम्र, शांत आणि विनयशील अशी प्रतिमा असलेल्या ना. डॉ. भारती पवार यांचा दुर्गावतार बघून अधिकारी भांबावून गेल्याचे चित्र होते. राज्यात सत्तांतर …

The post नाशिक: ...अन् डॉ. भारती पवारांच्या दुर्गावताराने अधिकारी भांबावले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: …अन् डॉ. भारती पवारांच्या दुर्गावताराने अधिकारी भांबावले