नाशिकमध्ये बनावट रासायनिक औषधे व खतविक्रेत्यांचा सुळसुळाट

नाशिक,  दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यासह दिंडोरी तालुक्यात अनेक ठिकाणी बनावट रासायनिक औषधे व खतविक्रेत्यांचा सुळसुळाट झाला असून, गत वर्षी अनेक शेतकर्‍यांना द्राक्ष निर्यात करण्यासाठी लागणारे निर्यात प्रमाणपत्र मिळाले नसल्याने पश्चात्तापाची वेळ आली होती. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक बोजा पडला होता. यावेळी कृषी विभागाने बनावट औषधे, खते विक्री करणार्‍यांना रोखण्यासाठी व्यावसायिकांवर बारकाईने लक्ष ठेवून कारवाई …

The post नाशिकमध्ये बनावट रासायनिक औषधे व खतविक्रेत्यांचा सुळसुळाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये बनावट रासायनिक औषधे व खतविक्रेत्यांचा सुळसुळाट

नाशिक : दिंडोरी तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा शुक्रवारी (दि.21) सायंकाळी ६ च्या सुमारास चाचडगाव व धाऊर परिसरात विजेच्या गडगडाटांसह पावसाने जोरदार हजेरी लावली होती. धाऊर फोपळवाडे परिसरात पत्नीसह शेतमजुरी करून घरी परतत असताना कचरू देवराम बोंबले (45, रा. धाऊर) यांच्यावर वीज पडून ते जागीच मृत झाले. त्यांची पत्नी काही अंतरावर असल्याने विजेच्या तडाख्यातून वाचली. घटनेची माहिती पोलिसपाटील …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

नाशिक : दिंडोरी तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा शुक्रवारी (दि.21) सायंकाळी ६ च्या सुमारास चाचडगाव व धाऊर परिसरात विजेच्या गडगडाटांसह पावसाने जोरदार हजेरी लावली होती. धाऊर फोपळवाडे परिसरात पत्नीसह शेतमजुरी करून घरी परतत असताना कचरू देवराम बोंबले (45, रा. धाऊर) यांच्यावर वीज पडून ते जागीच मृत झाले. त्यांची पत्नी काही अंतरावर असल्याने विजेच्या तडाख्यातून वाचली. घटनेची माहिती पोलिसपाटील …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

नाशिक : दिंडोरी तालुक्यात वीज पडून शेतकरी ठार

नाशिक, दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा  काल सायंकाळी झालेल्या पावसात वीज पडून शेतकरी ठार झाल्याची घटना धाऊर येथे घडली. काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास चाचडगाव व धाऊर परिसरात विजेच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. धाऊर फोपळवाडे परिसरात पत्नीसह पती शेतातून घरी परतत असताना कचरू देवराम बोंबले (45) रा. धाऊर यांच्यावर वीज पडून ते जागीच ठार झाले. त्यांची …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात वीज पडून शेतकरी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यात वीज पडून शेतकरी ठार

लय भारी! पत्नी सरपंच तर पती उपसरपंच, नाशिकमधील ‘या’ ग्रामपंचायतीचा निकाल

दिंडोरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा  दिंडोरी – तालुक्यातील जऊळके दिंडोरी ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंच हे दोन्ही पदे एकाच घरात आली आहेत. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारती जोंधळे तर उपसरपंचपदी त्यांचे पती तुकाराम जोंधळे यांची निवड झाली आहे. एकाच घरात दोन्ही पदे आल्याने जिल्हाभरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत थेट सरपंच पदी …

The post लय भारी! पत्नी सरपंच तर पती उपसरपंच, नाशिकमधील 'या' ग्रामपंचायतीचा निकाल appeared first on पुढारी.

Continue Reading लय भारी! पत्नी सरपंच तर पती उपसरपंच, नाशिकमधील ‘या’ ग्रामपंचायतीचा निकाल

नवरात्राेत्सव : जानोरीत जगदंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जानोरीसह पंचक्रोशीचे ग्रामदैवत असलेल्या जानोरीतील जगदंबामाता मंदिरात भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे. येथील देवी मंदिराची स्थापना 1667 मध्ये झाल्याची माहिती मिळते. जुने मंदिर हे कौलारू छताचे व सागवानी लाकडामध्ये होते. परंतु कालांतराने मंदिर जीर्ण झाल्याने ग्रामस्थ व जगदंबा माता ट्रस्टच्या वतीने लोकवर्गणीतून 2012 मध्ये …

The post नवरात्राेत्सव : जानोरीत जगदंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्राेत्सव : जानोरीत जगदंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी

नाशिक : प्रसंगावधानतेमुळे बालिका बिबट्याच्या तावडीतून बचावली

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील निळवंडी येथे बिबट्याने एका बालिकेवर हल्ला केला असून, कुटुंबीय जवळ असल्याने सुदैवाने त्या बालिकेला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यात यश आले आहे. ही घटना राखीव वनालगत घडली आहे. रामचंद्र देखणे : अधिक देखणे तरी निरंजन पाहणे… काही दिवसांपूर्वीच दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील एका शाळकरी मुलगा शाळेतून घरी जात असताना बिबट्याने त्या …

The post नाशिक : प्रसंगावधानतेमुळे बालिका बिबट्याच्या तावडीतून बचावली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रसंगावधानतेमुळे बालिका बिबट्याच्या तावडीतून बचावली

नाशिक : कोथिंबीर जुडीला मिळतोय वीस हजार पाचशे रुपयांचा विक्रमी भाव

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (दि.26) सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबिरीला वीस हजार पाचशे रुपये भाव मिळाला. नाशिक बाजार समितीत नाशिक तालुक्यातील म्हसरूळ मखमलाबाद, दरी, मातोरी, मुंगसरा, गिरणारे, गोवर्धन, दुगाव, धोंडेगाव, सिन्नर, निफाड, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर तसेच पुण्यातील खेड, मंचर हुनही येथून पालेभाज्यांची आवक होत असते. सोमवारी पालेभाज्यांचे लिलाव …

The post नाशिक : कोथिंबीर जुडीला मिळतोय वीस हजार पाचशे रुपयांचा विक्रमी भाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोथिंबीर जुडीला मिळतोय वीस हजार पाचशे रुपयांचा विक्रमी भाव

नाशिक : चालत्या ट्रॅक्टरचा बिबट्याने केला पाठलाग

नाशिक (शिंदवड) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे बिबट्यांचे दिवसाढवळ्या दर्शन होत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. द्राक्ष बागांच्या ऑक्टोंबर छाटणीला नुकतीच सुरुवात झाली असुन बागांना फवारणी रात्रीच्या वेळी देखील काही किटकांसाठी करावी लागते. यावेळी बागेत ट्रॅक्टर मल्चिंग करणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागे बिबटे येतांना दिसले. बिबटे परिसरात राहत असल्याने भितीपोटी शेतकरी रात्रीच्या वेळी घराबाहेर …

The post नाशिक : चालत्या ट्रॅक्टरचा बिबट्याने केला पाठलाग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चालत्या ट्रॅक्टरचा बिबट्याने केला पाठलाग

नाशिक : रात्रभर पूराच्या पाण्यात अडकले निवडणूक पथक, अशी झाली सुटका

नाशिक, दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा  दिंडोरी तालुक्यात काल मोठ्या ग्रामपंचायतींसह लहान ग्रामपंचायतींमध्येसुद्धा अतिशय चुरशीने मतदान झाले. दरम्यान अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी तारांबळ उडाली. दिंडोरी तालुक्यात काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी काल देहरे येथे गेलेले पथक नदीला पाणी आल्यामुळे रात्रभर पूराच्या पाण्यातच अडकून पडले होते. आज सकाळी पाणी ओसरल्यावर मतमोजणीच्या ठिकाणी …

The post नाशिक : रात्रभर पूराच्या पाण्यात अडकले निवडणूक पथक, अशी झाली सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रात्रभर पूराच्या पाण्यात अडकले निवडणूक पथक, अशी झाली सुटका