नाशिक : एकजुटीने काम केल्यास गावाचा सर्वांगीण विकास शक्य – भास्करराव पेरे पाटील

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा गावांचा खरोखरच विकास करायचा असेल तर गावपातळीवरील नेत्यांनी दोन दिशेला तोंड न करता एकत्रित येऊन कामकाज करावे व विविध क्षेत्रातील मार्गदर्शक असणारे शिक्षक, पुढारी, पत्रकार, कीर्तनकार यांनी समाजाचे प्रबोधन करण्यासाठी ठाम भूमिका घेतल्यास समाजस्वास्थ बिघडणार नाही, उलट विकासाच्या दृष्टीने वाटचाल करेल. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्यातील पाटोदा येथील सरपंच, व्याख्याते भास्करराव …

The post नाशिक : एकजुटीने काम केल्यास गावाचा सर्वांगीण विकास शक्य - भास्करराव पेरे पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एकजुटीने काम केल्यास गावाचा सर्वांगीण विकास शक्य – भास्करराव पेरे पाटील

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, अवैध मद्य जप्त

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा राज्य उत्पादन शुल्क कळवण विभाग व दिंडोरी भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत पिंपळगाव टोलनाका येथे अवैध मद्यासाठा घेऊन जाणारा आयशर जप्त केला आहे. यामध्ये ३१,४२,८४० रुपये किंमतीचा मुद्देमालासह वाहनचालकास अटक केली आहे. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कळवण विभाग यांना मिळालेल्या माहितीनुसार आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई. डॉ. विजय …

The post नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, अवैध मद्य जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, अवैध मद्य जप्त

नाशिक : मुंगसाची शिकार करणारे जेरबंद

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा  तालुक्यातील अकराळे शिवारातील न्याहारी डोंगराच्या राखीव वन क्षेत्रात मुंगसाची शिकार करणारे मजूर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. याबाबतचे वृत्त असे की, दिंडोरी तालुक्यातील नाशिक कळवण रस्त्यालगत असणाऱ्या ऐतिहासिक न्याहारी डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाचे राखीव वनक्षेत्र असून या परिसरात गेल्या काही दिवसापासून वन्य प्राण्यांची शिकार केली जात असल्याची माहिती स्थानिक आणि वन …

The post नाशिक : मुंगसाची शिकार करणारे जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुंगसाची शिकार करणारे जेरबंद

नाशिक : जिल्ह्यात तीन नवीन आरोग्य उपकेंद्रे मंजूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये 25 आरोग्य उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रशासकीय मान्यता आदेश नुकताच राष्ट्रीय अभियानचे आयुक्त धीरज कुमार यांनी पारित केला आहे. त्यामुळे या उपकेंद्रांबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. यासाठी 13 कोटी 87 लाख रुपयांच्या कामांना तांत्रिक …

The post नाशिक : जिल्ह्यात तीन नवीन आरोग्य उपकेंद्रे मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात तीन नवीन आरोग्य उपकेंद्रे मंजूर

नाशिक : “त्या” आश्रमशाळेची मान्यता रद्द करा – अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जोपूळ (ता. दिंडोरी) येथील यशवंत पाटील एज्युकेशन सोसायटी संस्था संचलित आश्रमशाळेतील इयत्ता सहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी संकेत ज्ञानेश्वर गालट (११, रा. सावर्णा, ता. पेठ) याचा निव्वळ पोटात दुखण्याच्या कारणावरुन दुदैवी मृत्यू झाला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच गालट याचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांसह संस्थेची मान्यता रद्द करा, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी …

The post नाशिक : “त्या” आश्रमशाळेची मान्यता रद्द करा – अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : “त्या” आश्रमशाळेची मान्यता रद्द करा – अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

नाशिक : दिंडोरीतील न्याहारी डोंगरास आग

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या वनपरिसरातील आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून, रोजच वेगवेगळ्या ठिकाणी आगीमुळे डोंगर-दऱ्यांतील हिरवळ नष्ट होताना दिसत आहे. बुधवारी (दि.१५) सायंकाळी ७.३० च्या सुमारास दिंडोरी शहराजवळील दक्षिण-पूर्व बाजूच्या वनपरिक्षेत्रातील न्याहारी माता डोंगर परिसरात अज्ञाताकडून आग लावण्यात आली. या आगीत जळणारी वनराई वाचविण्यासाठी स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न करून …

The post नाशिक : दिंडोरीतील न्याहारी डोंगरास आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरीतील न्याहारी डोंगरास आग

नाशिक : दिंडोरीत प्रसूती, शस्त्रक्रिया कक्षाचे लोकार्पण

दिंडोरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा प्रसूती कक्ष व शस्त्रक्रिया कक्षाचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते झाले. लोकार्पणाप्रसंगी बोलताना डॉ. पवार म्हणाल्या की, कोरोना काळात सुमारे २२० कोटी लसीकरण करून सरकारने जनतेचे रक्षण केले. भारतही लस बनवण्यास सक्षम झाला. सर्व जगात भारताची मान उंचावली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या धडाडीमुळे हे शक्य …

The post नाशिक : दिंडोरीत प्रसूती, शस्त्रक्रिया कक्षाचे लोकार्पण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरीत प्रसूती, शस्त्रक्रिया कक्षाचे लोकार्पण

नाशिक : रासायनिक खतांसाठी शेतकर्‍यांची धावाधाव; रब्बीचा हंगाम अडचणीत

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात महिन्यापासून महत्त्वाच्या रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाली आहे. पिकांना पाहिजे ते खत उपलब्ध होत नसल्यामुळे उत्पादनात घट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. नाशिक जिल्ह्यासह तालुक्यातील कृषी विभागाने रासायनिक खते उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. धायरीत हंडाभर पाण्यासाठी चिरीमिरी! तालुक्यात सध्या युरिया 10.26.26 आणि 24.24.0 ही खते गेल्या …

The post नाशिक : रासायनिक खतांसाठी शेतकर्‍यांची धावाधाव; रब्बीचा हंगाम अडचणीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रासायनिक खतांसाठी शेतकर्‍यांची धावाधाव; रब्बीचा हंगाम अडचणीत

नाशिक : दिंडाेरीत सहाशे रुपयांची लाच स्वीकारणारा ग्रामसेवक गजाआड

दिंडोरी : मृत्यू प्रमाणपत्र बनवून देण्याच्या मोबादल्यात सहाशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पिंपळनारे येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. शेवाडी येथील एका व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवक श्रावण वामन वाकचौरे (52, रा. नाशिक) याने सहाशे रुपयांची लाच मागितली हाेती. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानंतर शुक्रवारी दुपारी वाकचौरे …

The post नाशिक : दिंडाेरीत सहाशे रुपयांची लाच स्वीकारणारा ग्रामसेवक गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडाेरीत सहाशे रुपयांची लाच स्वीकारणारा ग्रामसेवक गजाआड

पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान होणार आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, या द़ृष्टीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी (दि.9) पूर्वतयारीचा आढावा घेतला. Tractor running on liquid methane : डिझेल नव्हे, चक्क गायीच्या शेणाने चालेल ट्रॅक्टर! विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., …

The post पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा