नाशिक : दिंडोरीत भरदिवसा धाडसी चोरी

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा  दिंडोरी शहरातील शिवाजीनगर येथील संतोष शरद साताळकर यांच्या मालकीच्या लक्ष्मी निवास या घरात भरदिवसा धाडसी चोरी होवून तीन तोळे सोने व 1 लाख 38 हजार रक्कमेची चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. Mobile Hack : धारावीतील तरुणाचा मोबाईल हॅक; ‘गुगल पे’ मधून हजारो रुपये गायब दिंडोरी शहरात सध्या चोरीचे प्रमाण …

The post नाशिक : दिंडोरीत भरदिवसा धाडसी चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरीत भरदिवसा धाडसी चोरी

नाशिक : आयशरची दुचाकीला धडक; पती ठार, पत्नी गंभीर 

दिंडोरी (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मोहाडी येथे भरधाव वेगातील आयशर वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने सह्याद्री कंपनीतील कर्मचारी ठार झाला आहे. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून आयशर चालकाविरोधात दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि. ८ जून) रात्री १० च्या सुमारास मोटर सायकल पल्सर MH.15. JE.  4342  या …

The post नाशिक : आयशरची दुचाकीला धडक; पती ठार, पत्नी गंभीर  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आयशरची दुचाकीला धडक; पती ठार, पत्नी गंभीर 

नाशिकच्या दिंडोरीला लाभणार हिरवाईचे कोंदण, एफडीसीएम ६६,६५० रोपांची लागवड करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन २०२३-२४ या वनमहोत्सवाअंतर्गत वनविकास महामंडळांच्या पुढाकारातून दिंडोरी तालुक्यातील सुमारे ३० हेक्टर क्षेत्रांवर ६६ हजार ६५० रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुक्यातील तीन ठिकाणी नियोजन करण्यात आले आहे. त्यात वाघाड, कोशिंबे आणि बिलवाडी या गावांचा समावेश आहे. ‘एफडीसीएम’च्या वृक्षरोपणामुळे दिंडोरीला हिरवाईचे कोंदण लाभणार आहे. ओझरखेड येथील रोपवाटिकेत विविध प्रजातीच्या रोपांची …

The post नाशिकच्या दिंडोरीला लाभणार हिरवाईचे कोंदण, एफडीसीएम ६६,६५० रोपांची लागवड करणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या दिंडोरीला लाभणार हिरवाईचे कोंदण, एफडीसीएम ६६,६५० रोपांची लागवड करणार

नाशिक : मोहाडी येथे विहीरीत पडुन साडेचार वर्षीय बालकाचा मृत्यू

नाशिक (दिंडोरी) – पुढारी वृत्तसेवा मोहाडी येथील सार्वजनिक विहीरीत पडून साडेचार वर्षीय बालकाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, दिशांत अजय गोवर्धने (वय 4 वर्ष 6 महीने रा. मखमलाबाद रोड, मधुबन काॕलनी, पंचवटी) हा चिमुरडा मोहाडी येथे आलेला होता. खेळता खेळता मोहाडी गावचे स्मशानभूमी परीसरातील सार्वजनिक विहीरीजवळ तो गेला …

The post नाशिक : मोहाडी येथे विहीरीत पडुन साडेचार वर्षीय बालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोहाडी येथे विहीरीत पडुन साडेचार वर्षीय बालकाचा मृत्यू

नाशिक : दिंडोरी बाजार समिती सभापती पदी प्रशांत कड तर उप सभापती पदी कैलास मवाळ बिनविरोध

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  दिंडोरी बाजार समिती सभापती पदी प्रशांत कड व उप सभापती पदी कैलास मवाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विरोधी गटाचे संचालक गैरहजर राहिल्याने दोघांची निवड करण्यात आली आहे. The post नाशिक : दिंडोरी बाजार समिती सभापत...

Continue Reading नाशिक : दिंडोरी बाजार समिती सभापती पदी प्रशांत कड तर उप सभापती पदी कैलास मवाळ बिनविरोध

नाशिक : दिंडोरी-चांदवड तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम पुर्ण

शिंदवड; पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यातील शिंदवड गावाजवळील फरशीवरुन पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने दिंडोरी -चांदवड या दोन तालुक्यांचा संपर्क शिंदवड गावाजवळ पाणी ओसरण्यापर्यंत बंद राहत होता. तसेच पावसाळ्यात शिंदवड ग्रामस्थ परिसरातील विद्यार्थी व प्रवासी यांना मोठा फटका बसत होता. दरम्यान अथक प्रयत्नानंतर दिंडोरी-चांदवड तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम पुर्ण झाले आहे. फरशीवरुन २०१८ साली …

The post नाशिक : दिंडोरी-चांदवड तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम पुर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी-चांदवड तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम पुर्ण

नाशिक : जानोरी एमआयडीसीतील ऍग्रीकल्चर कंपनीला आग

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील औद्योगिक वसाहतीमधील एका ॲग्रिकल्चर कंपनीला आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. नाशिक : संचालकांची पळवापळवी की, ईश्वर चिठ्ठीचा कौल? जानोरी येथील औद्योगिक वसाहतीतील संसस ॲग्रिकल्चर कंपनीला मंगळवारी (दि.16) सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. कंपनीमधील केमिकलचे ड्रम व डबे आगीच्या विळख्यात आल्याने या डब्यांनी …

The post नाशिक : जानोरी एमआयडीसीतील ऍग्रीकल्चर कंपनीला आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जानोरी एमआयडीसीतील ऍग्रीकल्चर कंपनीला आग

Nashik : अजित पवारांची दिंडोरीला गुपचूप भेट

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे पूर्वनियोजित दिंडोरी तालुक्यात खासगी दौऱ्यावर असून, त्यांनी दोन मद्य प्रकल्पाला भेट दिली आहे. अत्यंत गोपनीयता पाळत अजित पवार यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांनाही या दौऱ्यापासून दूर ठेवण्यात आले. सकाळी आठ वाजता नाशिक विमानतळवर अजित पवार यांचे …

The post Nashik : अजित पवारांची दिंडोरीला गुपचूप भेट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अजित पवारांची दिंडोरीला गुपचूप भेट

Nashik : दिंडोरीत “उत्कर्ष’ की “परिवर्तन’ याकडे लक्ष

दिंडोरी (जि. नाशिक) : समाधान पाटील येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडून दोन गट आमने-सामने आले आहेत. तसे शिवसेना भाजपलाही फुटीचा सामना करावा लागत आहे. त्यांच्याही दोन्ही पॅनलमध्ये फाटाफूट झाल्याने निवडणुकीत चांगलीच चुरस पाहावयास मिळत आहे. यंदा प्रथमच विद्यमान सभापती तथा माजी मविप्र सदस्य दत्तात्रय पाटील यांना स्वकीयांसोबतच विरोधकांचा सामना करावा …

The post Nashik : दिंडोरीत "उत्कर्ष' की "परिवर्तन' याकडे लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : दिंडोरीत “उत्कर्ष’ की “परिवर्तन’ याकडे लक्ष

नाशिक : दिंडोरी तालुक्यात वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा वणी-सापुतारा रोडवर रस्त्याने जात असलेल्या पादचाऱ्यास दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली. शंकर वामन गायकवाड (रा. फोपशी, ता. दिंडोरी) असे मृताचे नाव आहे. ते वणी-सापुतारा रस्त्याने जात असताना जगदंबा पेट्रोलपंपालगत दुचाकी चालक जनार्दन गोपीनाथ भुसार (35) हे एमएच 15 – एचडी -2440 या क्रमांकाच्या दुचाकीवरून …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यात वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार