नाशिक : बिबट्याच्या संचाराने दिंडोरी परिसरात घबराट, शेतीकामांवर परिणाम

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा शहरातील जाधव वस्ती, निळवंडी, हातनोरे, मडकीजांब परिसरात बिबट्याचे दर्शन वारंवार होत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी तालुक्यात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. शेतकर्‍यांच्या शेळ्या, बैल, गायी, पाळीव कुत्रे, मांजरे आदी प्राण्यांवर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे. मागील महिन्यात निळवंडी येथे एका …

The post नाशिक : बिबट्याच्या संचाराने दिंडोरी परिसरात घबराट, शेतीकामांवर परिणाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या संचाराने दिंडोरी परिसरात घबराट, शेतीकामांवर परिणाम

नाशिक : काय ती नदी, काय तो नाला अन् काय ते पोरांचे हाल….

दिंडोरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कोचरगाव येथील पत्र्याचा पाडा येथील विद्यार्थ्यांना शाळेसाठी जीवघेणा प्रवास करावा लागत असून, अनेक वर्षांपासून खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याने परिसरातून सहावर्षीय मुलगी पाण्यात वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. परिसरातील ग्रामस्थांनी नाल्यावर पूल बांधण्याची मागणी वारंवार केली. परंतु यंत्रणेच्या दुर्लक्षित कारभारामुळे जीवघेण्या …

The post नाशिक : काय ती नदी, काय तो नाला अन् काय ते पोरांचे हाल.... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काय ती नदी, काय तो नाला अन् काय ते पोरांचे हाल….

Nashik : दिंडोरीचे शिवसेनेचे नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला

दिंडोरी, (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच असा दावा केला असताना एकीकडे शिवसेनेतील ठाणे, उल्हासनगरसह राज्यातील आजी-माजी नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहे. या सर्व घडामोडी सुरू असतांनाच दिंडोरी नगरपंचायतीच्या काही शिवसेना नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने जिल्हाभरात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिंडोरीचे …

The post Nashik : दिंडोरीचे शिवसेनेचे नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : दिंडोरीचे शिवसेनेचे नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामधील पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व दिंडोरी तालुक्यांमध्ये सलग पाचव्या दिवशी संततधार कायम आहे. त्या तुलनेत अन्य तालुक्यांमधील जोर काहीसा ओसरला आहे. नाशिक शहरात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, धरणांमधील आवक कायम असून, तब्बल 12 धरणांतून विसर्ग केला जात आहे. गंगापूरमधून 10035 क्यूसेक विसर्ग कायम असल्याने गोदावरीचा पूर कायम …

The post नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम

नाशिक : पूराच्या पाण्यात वाहून गेली ‘विशाखा’, काका पोहून बाहेर आल्याने वाचले

नाशिक : (दिंडोरी) पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यात कोचरगाव येथे पूराच्या पाण्यात 6 वर्षीय मुलगी वाहून गेल्याची घटना घडली आहे. येथील आळंदी नदी पार करुन शेतातील घरी जात असताना विशाखा बुधा लिलके ही 6 वर्षाची मुलगी व तिचे काका भोलेनाथ केरु लिलके नदीला आलेल्या पुरात वाहून गेले. त्यातून भोलेनाथ हे पोहून बाहेर आले. मात्र विशाखा …

The post नाशिक : पूराच्या पाण्यात वाहून गेली 'विशाखा', काका पोहून बाहेर आल्याने वाचले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पूराच्या पाण्यात वाहून गेली ‘विशाखा’, काका पोहून बाहेर आल्याने वाचले

Nashik : वणीत जोरदार पाऊस ; दोन पुलांचे अर्धे भाग गेले वाहून

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा वणी व परिसरात जोरदार पावसामुळे दोन ठिकाणी पुलाचे अर्धे भाग वाहून गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. वणी व परिसरात पावसाचा जोर वाढला असून, अनेक ठिकाणी पुलांची पडझड झाली आहे. वणी – कळवण – मुळाणेमार्गे रस्त्यावरील संगमनेर शिवारात सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधलेल्या पुलाचा अर्धा भाग वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील …

The post Nashik : वणीत जोरदार पाऊस ; दोन पुलांचे अर्धे भाग गेले वाहून appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : वणीत जोरदार पाऊस ; दोन पुलांचे अर्धे भाग गेले वाहून

नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाचा जोर; पालखेड धरणातून ६९२० क्युसेक विसर्ग

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पावसामुळे तालुक्यातील धरणाच्या साठ्यामध्ये वाढ होत असून, पालखेड धरण ४८ टक्के भरले आहे. धरणातून कादवा नदीत पात्रात ६९२० क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कादवा पात्रालगत असणाऱ्या गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. भाग्य दिले तू मला …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाचा जोर; पालखेड धरणातून ६९२० क्युसेक विसर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाचा जोर; पालखेड धरणातून ६९२० क्युसेक विसर्ग