नाशिक : सोनजांब येथे शेतकऱ्यावर केला बिबट्याने हल्ला

नाशिक (दिंडोरी): पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथील शेतकरी बाकेराव हरी जाधव (६०) हे शेतातील विहिरीकडे घरातील पाणी भरण्यासाठी मोटार सुरू करावयास जात असताना अचानक त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये जाधव यांच्या मानेला, गळ्याला तसेच पायाला मोठ्या प्रमाणात गंभीर जखमा झाल्या आहेत. नाशिक : अंगावर काटा आणणारा नारळाच्या झाडावरील बिबट्याच्या चढाईचा थरार बघा…(Video) जाधव यांनी …

The post नाशिक : सोनजांब येथे शेतकऱ्यावर केला बिबट्याने हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सोनजांब येथे शेतकऱ्यावर केला बिबट्याने हल्ला

नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाची संततधार

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सर्वच मंडलामध्ये पावसाची संततधार सुरू असून गेल्या तीन दिवसांपासून सूर्यदर्शन न झाल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या टोमॅटोसह भाजीपाला पिकांचा हंगाम सुरू असून सतत कोसळणाऱ्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जळगाव : रावेरमध्ये सुकी नदीपात्रात झालाय मृत बैलांचा खच सतत पडणाऱ्या पावसामुळे टोमॅटोवर फवारणीचा खर्च वाढत असल्याने बळीराजा …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाची संततधार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाची संततधार

नाशिक : भांडणाच्या कुरापतप्रकरणी अवघ्या काही तासातच युवकाच्या खूनाचा तपास लागला

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा मागील भांडणाची कुरापत काढून एका युवकाची खून झाल्याची घटना शनिवार (दि.१०) रोजी रात्रीच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी व शासकीय रुग्णालयात धाव घेतली. तसेच पंचवटी ठाणेचे गुन्हे शोध पथकाने आरोपीस अवघ्या तीन तासांच्या आत अटक केली आहे. पालघर : पुलाअभावी रुग्णाचा जीवनमरणाशी खेळ गुन्ह्यातील मयत रवि महादु शिंदे …

The post नाशिक : भांडणाच्या कुरापतप्रकरणी अवघ्या काही तासातच युवकाच्या खूनाचा तपास लागला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भांडणाच्या कुरापतप्रकरणी अवघ्या काही तासातच युवकाच्या खूनाचा तपास लागला

नाशिक : म्हेळुस्केत शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील म्हेळुस्के येथील शेतकरी विनायक दिनकर गांगुर्डे (वय 42) यांनी घरातील छताला गळफास लावत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. वेल्हे : सिंहगड भागात साथ रोखण्यासाठी तपासणी म्हेळुस्के शिवारातील गट नं.११७ या आपल्या शेतात विनायक गांगुर्डे वास्तव्यास होते. पत्नी आपल्या मुलांसह माहेरी गेल्याने विनायक घरी एकटेच होते. सोमवारी …

The post नाशिक : म्हेळुस्केत शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : म्हेळुस्केत शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

नाशिक : ग्रामपंचायतीसाठी आजपासून नामनिर्देशन, तीन तालुक्यांतील 88 ग्रामपंचायती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी बुधवार (दि. 24)पासून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची होणारी गर्दी विचारता घेऊन तहसील प्रशासनाने तयारी केली आहे. राज्यातील पर्जन्याचे कमी क्षेत्र असलेल्या 51 तालुक्यांमधील 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील नाशिक, …

The post नाशिक : ग्रामपंचायतीसाठी आजपासून नामनिर्देशन, तीन तालुक्यांतील 88 ग्रामपंचायती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायतीसाठी आजपासून नामनिर्देशन, तीन तालुक्यांतील 88 ग्रामपंचायती

नाशिक: निळवंडी पोलीस पाटील यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा: दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील पोलीस पाटील अंबादास पाटील यांना अज्ञात व्यक्तींनी मारहाण केली. या मारेकऱ्यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस पाटील संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील पोलीस पाटील अंबादास पाटील हे आपल्या शेतात गुरूवारी सायंकाळी ५ च्या सुमारास गुरे चारत होते. यावेळी तीन अज्ञात …

The post नाशिक: निळवंडी पोलीस पाटील यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: निळवंडी पोलीस पाटील यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा

नाशिक : जोरणच्या विद्यार्थ्यांचा नदीपात्रातून जीवघेणा प्रवास

नाशिक (दिंडोरी)  : पुढारी वृत्तसेवा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागातील जोरण येथील शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी नदीतील पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नाशिक : मोर्चेकरी अडून बसल्याने पोलिसांचा लाठीमार जोरण येथील ग्रामस्थांना मुख्य व्यवसाय शेती असून, बहुतांश शेतकरी कुटुंबे असून, शेतातच वस्ती करून राहतात. मळ्यांमध्ये वस्ती करून …

The post नाशिक : जोरणच्या विद्यार्थ्यांचा नदीपात्रातून जीवघेणा प्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जोरणच्या विद्यार्थ्यांचा नदीपात्रातून जीवघेणा प्रवास

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे धक्के, प्रशासनाने केले महत्वाचे आवाहन

नाशिक(दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. मेरी येथील भूकंप मापक यंत्राच्या अहवालानुसार तालुक्यात मंगळवारी (दि. 16) रात्री 9 ते 10 वाजेच्या दरम्यान तीन भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांत भितीचे वातावरण आहे. मेरी येथील भूकंप मापक यंत्राच्या अहवालानुसार रात्री 8.58, 9.34, आणि 9.42 असे तीन …

The post नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे धक्के, प्रशासनाने केले महत्वाचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे धक्के, प्रशासनाने केले महत्वाचे आवाहन

नाशिक: ननाशीला सर्प दंशामुळे बिबट्या मृत्यूमुखी

नाशिक (दिंडोरी): पुढारी वृत्तसेवा ननाशी वनपरिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील कुहीआंबी शिवारात नर बिबट्याचा सर्प दंशामुळे मृत्यू झाला आहे. भारतीय महिला हॉकी संघाची बर्मिंगहममध्‍ये डंका, कांस्य पदकावर मोहर; तब्‍बल १६ वर्षानंतर भारताने पदकाला गवसणी याबाबत वनविभागाकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, शनिवारी (दि. ६) ननाशी वन परिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील कुहीआंबी शिवारातील शेतकऱ्याच्या मालकी जागेत झाडाखाली बसलेल्या अवस्थेत मृत बिबट्या …

The post नाशिक: ननाशीला सर्प दंशामुळे बिबट्या मृत्यूमुखी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: ननाशीला सर्प दंशामुळे बिबट्या मृत्यूमुखी

नाशिक: फूड कंपनीवर कारवाई न झाल्यास आत्मदहन

वणी : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील मावडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सुगुणा फूड्स कंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या विहिरींचे पाणी प्रदूषित होत असून, शेतजमिनीचा पोतही खराब होत आहे. याबाबत कारवाई करावी अन्यथा आत्मदहनाची परवानगी द्यावी, अशी लेखी तक्रार दत्तात्रेय भवर, नाना भवर, विकास घुले, देवीदास घुले, संजय कावळे, माधव महाले, राहुल पवार, मयूर घुले या शेतकर्‍यांनी …

The post नाशिक: फूड कंपनीवर कारवाई न झाल्यास आत्मदहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: फूड कंपनीवर कारवाई न झाल्यास आत्मदहन