नाशिक : दिंडाेरीत सहाशे रुपयांची लाच स्वीकारणारा ग्रामसेवक गजाआड

दिंडोरी : मृत्यू प्रमाणपत्र बनवून देण्याच्या मोबादल्यात सहाशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पिंपळनारे येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. शेवाडी येथील एका व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवक श्रावण वामन वाकचौरे (52, रा. नाशिक) याने सहाशे रुपयांची लाच मागितली हाेती. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानंतर शुक्रवारी दुपारी वाकचौरे …

The post नाशिक : दिंडाेरीत सहाशे रुपयांची लाच स्वीकारणारा ग्रामसेवक गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडाेरीत सहाशे रुपयांची लाच स्वीकारणारा ग्रामसेवक गजाआड

पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान होणार आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, या द़ृष्टीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी (दि.9) पूर्वतयारीचा आढावा घेतला. Tractor running on liquid methane : डिझेल नव्हे, चक्क गायीच्या शेणाने चालेल ट्रॅक्टर! विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., …

The post पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

नाशिक : दिंडोरीला आले माथेरानचे स्वरूप; दाट धुक्यामुळे मात्र द्राक्षपंढरी धोक्यात तर बळीराजा चिंतेत

नाशिक (दिंडोरी) : समाधान पाटील तालुक्यात सध्या पहाटे पासूनच पाणी मिश्रित दाट धुके पडत असल्याने द्राक्षपंढरीला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या तालुक्यातील बळीराजांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर तालुक्यातील शेतीवर अस्मानी संकटाचे ढग निर्माण झाले आहे. तर सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याने दिंडोरीला जणू माथेरानचे स्वरुपच प्राप्त झाल्याने नागरिक या थंडीचाही आनंदाने स्वागत करत …

The post नाशिक : दिंडोरीला आले माथेरानचे स्वरूप; दाट धुक्यामुळे मात्र द्राक्षपंढरी धोक्यात तर बळीराजा चिंतेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरीला आले माथेरानचे स्वरूप; दाट धुक्यामुळे मात्र द्राक्षपंढरी धोक्यात तर बळीराजा चिंतेत

नाशिक : निळवंडीतील जवानाचा लडाखमध्ये मृत्यू

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील निळवंडी येथील सैन्यजलातील जवान आदित्य अशोक जाधव यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून, याबाबत संबंधित विभागाकडून दूरध्वनीद्वारे त्यांचे नातेवाईक व पोलिसपाटील यांना माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, शासकीय यंत्रणेकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे दिंडोरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. निळवंडी येथील जवान आदित्य जाधव …

The post नाशिक : निळवंडीतील जवानाचा लडाखमध्ये मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निळवंडीतील जवानाचा लडाखमध्ये मृत्यू

नाशिक : मुलांकडून आईची 90 व्या वर्षी ग्रंथतुला

नाशिक (दिंडोरी) : ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या म्हणीनुसार आई ही कुटुंबासाठी मोठा आधार असते. चांदवड तालुक्यातील धाेडंबे येथील त्र्यंबकराव बाबूराव उशीर, साेमनाथ उशीर, तुकाराम उशीर व सुरेश उशीर या चार भावांनी आई गीताबाई बाबूराव उशीर यांची 90 व्या वर्षी सहस्रचंद्रदर्शन साेहळा व ग्रंथतुला करत एक वेगळा आदर्श घालून दिला. गीताईंचे ७५ दिव्यांनी सुवासिनींच्या …

The post नाशिक : मुलांकडून आईची 90 व्या वर्षी ग्रंथतुला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुलांकडून आईची 90 व्या वर्षी ग्रंथतुला

जळगाव : आदिवासी क्लस्टरचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : जांबुटके येथील राज्यातील पहिल्या आदिवासी औद्योगिक समूहासाठी ३१.५१ हेक्टर जमीन शासनाने नुकतीच औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. त्यामुळे येथील नियोजित आदिवासी औद्योगिक क्लस्टरचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी भागातील उद्योजकांसाठी स्वतंत्र आदिवासी औद्योगिक समूह (Tribal Industrial Cluster) व्हावा यासाठी प्रयत्न केले होते. त्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत …

The post जळगाव : आदिवासी क्लस्टरचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : आदिवासी क्लस्टरचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

म्हेळूस्केला अधिकाधिक निधी देणार : डॉ. भारती पवार

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा म्हेळूस्के गावात अनेक नवनवीन सुविधा होत आहे व अजूनही अनेक काम करायची आहेत. त्यासाठी पाहिजे तेवढा निधी घ्या, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. म्हेळुस्के येथे विविध विकास कामांचा प्रारंभ डॉ. पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहकार नेते सुरेश डोखळे, मविप्रचे सरचिटणीस नितीन …

The post म्हेळूस्केला अधिकाधिक निधी देणार : डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading म्हेळूस्केला अधिकाधिक निधी देणार : डॉ. भारती पवार

नाशिक : वळूच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील वलखेड येथे वळूने मारल्यामुळे शिवाजी जगन्नाथ बोंबले (६०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुधाचा व्यवसाय करीत असलेले सागर बोंबले यांचे वडील शिवाजी बोंबले यांचा गाई व म्हशींचा तबेला असल्याने ते दुधाचा व्यवसाय करतात. रविवारी, दि.27 सकाळी ते बैल (वळू) व गाई यांना घेऊन चारण्यासाठी जवळच असलेल्या …

The post नाशिक : वळूच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वळूच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

नाशिक : दिवाळसणापासून दिंडोरीत वारंवार बत्ती गुल

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा शहरात विजेचा लपंडाव ही नित्याचीच बाब झाली आहे. वारंवार होणार्‍या विजेच्या लपंडावामुळे सर्वसामान्य व्यावसायिक, नागरिक त्रासले असले तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दिंडोरीसारख्या शहरात ऐन दिवाळीतसुद्धा नागरिकांना अंधारात राहावे लागले होते. वीजपुरवठा खंडित झाला की, तेवढ्यापुरती सोशल मीडियावर चर्चा होते आणि पुन्हा सर्वांनाच विसर पडतो. परंतु, येथील विजेच्या समस्यांवर …

The post नाशिक : दिवाळसणापासून दिंडोरीत वारंवार बत्ती गुल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिवाळसणापासून दिंडोरीत वारंवार बत्ती गुल

नाशिक : वासरासह दोन पिल्ले बिबट्याने केले फस्त

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा शहरातील जाधव वस्तीवर बिबट्याने धुमाकूळ घातला असून बिबट्याने एक वासरु तसेच दोन पिल्ले फस्त केल्याची घटना घडली आहे. Children’s Day : ‘बालपण मोठ्यांचे’… बिबट्याने सोमवारी (दि.14) सकाळी ११ च्य्या सुमारास कैलास जाधव यांच्या शेतात बांधलेली व गवत चरत असलेली वासरु ओढले. यावेळी शेतातच सुनील जाधव हे ट्रॅक्टर चालवत होते. बिबट्याचे …

The post नाशिक : वासरासह दोन पिल्ले बिबट्याने केले फस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वासरासह दोन पिल्ले बिबट्याने केले फस्त