पुष्पवृष्टीने मनोज जरांगे पाटील यांचे दिंडोरीत स्वागत

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा दौऱ्यावर निघाले असून नाशिकच्या दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगावचा दौरा करणार आहेत. आज ते भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात दाखल झाले आहेत. तर दिंडोरी तालुक्यात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे नुकतेच जंगी स्वागत करण्यात आले. तालुक्यातील तळेगाव दिंडोरी व पिंपळणारे फाटा येथे मराठा बांधवांच्या गर्दीत मनोज जरांगे …

The post पुष्पवृष्टीने मनोज जरांगे पाटील यांचे दिंडोरीत स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading पुष्पवृष्टीने मनोज जरांगे पाटील यांचे दिंडोरीत स्वागत

दिंडोरीला बिबट्याच्या हल्ल्यात तीन बोकड ठार

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील चिंचखेड परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. गुरुवारी (दि. १) मध्यरात्रीच्या सुमारास शेतकरी शशिकांत फुगट यांचे तीन बोकड व एक शेळी बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडली. घराला मोठे तार कंपाउंड असताना देखील त्यावरून उडी घेत बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. दोन ते तीन दिवसांपूर्वीदेखील त्याच ठिकाणावरून बिबट्याने एक बोकड फस्त केले होते. या घटनांनी …

The post दिंडोरीला बिबट्याच्या हल्ल्यात तीन बोकड ठार appeared first on पुढारी.

Continue Reading दिंडोरीला बिबट्याच्या हल्ल्यात तीन बोकड ठार

दिंडोरीला बिबट्याच्या हल्ल्यात तीन बोकड ठार

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील चिंचखेड परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. गुरुवारी (दि. १) मध्यरात्रीच्या सुमारास शेतकरी शशिकांत फुगट यांचे तीन बोकड व एक शेळी बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडली. घराला मोठे तार कंपाउंड असताना देखील त्यावरून उडी घेत बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. दोन ते तीन दिवसांपूर्वीदेखील त्याच ठिकाणावरून बिबट्याने एक बोकड फस्त केले होते. या घटनांनी …

The post दिंडोरीला बिबट्याच्या हल्ल्यात तीन बोकड ठार appeared first on पुढारी.

Continue Reading दिंडोरीला बिबट्याच्या हल्ल्यात तीन बोकड ठार

नाशिक : दिंडोरीत चार लाखांचा गुटखा जप्त

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; नाशिक ग्रामीण पोलिसांनी दि. 6 नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या गुटखाविरोधी अभियानात तालुक्यामध्ये चार लाखांचा गुटखा जप्त केला. तसेच इतरही प्रकारच्या अवैध व्यवसायांविरोधात कारवाई केली जात आहे. नाशिक – पेठ रस्त्यावर गुरुवारी (दि. 10) आंबेगण शिवारात एका कारमधून घेऊन जात असलेला सुमारे 4 लाख 7 हजार रुपयांचा अवैध गुटखा दिंडोरी …

The post नाशिक : दिंडोरीत चार लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरीत चार लाखांचा गुटखा जप्त

नाशिक : कॅफेच्या नावाखाली प्रेमीयुगुलांचा अड्डा

दिंडोरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; शहरात कॅफे शॉपच्या नावाखाली प्रेमीयुगुलांचा अड्डा बनवून तरुण-तरुणींना वाम मार्गाला लावण्याचा प्रकार सर्रास सुरू असल्याचे वृत्त दैनिक ‘पुढारी’ने प्रसिद्ध करताच ग्रामीण भागातील कॅफे शॉपवर धडक कारवाया सुरू झाल्या आहेत. याच पार्श्‍वभूमीवर दिंडोरी शहरातील कॅफे शॉपवर दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी धडक कारवाई केल्याने शहरातून त्यांचे अभिनंदन होत …

The post नाशिक : कॅफेच्या नावाखाली प्रेमीयुगुलांचा अड्डा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कॅफेच्या नावाखाली प्रेमीयुगुलांचा अड्डा

खरिपाच्या पिकांनी टाकल्या माना, बळीराजा चिंताग्रस्त

दिंडोरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  दिंडोरी तालुक्यात सध्या कडक उन्हाचा तडाखा आणि पावसाने केलेला पोबारा या समीकरणाने तालुक्यातील खरीप हंगाम धोक्याची घंटा वाजवत आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम हा बळीराजाला भयग्रस्त वाटु लागला आहे. पावसाळ्याची जवळजवळ ८५ दिवस उलटून गेले तरी दमदार पावसाची हजेरी तालुक्यात न झाल्याने मोठ्या हिंमतीने पेरणी केलेल्या पिकांचे काय होणार? असा …

The post खरिपाच्या पिकांनी टाकल्या माना, बळीराजा चिंताग्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading खरिपाच्या पिकांनी टाकल्या माना, बळीराजा चिंताग्रस्त

नाशिक : आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍यांना दाखले न देण्याचा ग्रामपंचायतीचा ठराव

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – आई – वडीलांना न सांभाळणार्‍या मुलांना ग्रामपंचायतीकडून कोणतेही दाखले अथवा योजनांचा लाभ न देण्याचा ठराव दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. सरपंच सुभाष नेहरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. यावेळी जानोरी गावात आई-वडीलांचा सांभाळ न करणार्‍यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी अशा मुलांना ग्रामपंचायतीच्या वतीने कोणतेही …

The post नाशिक : आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍यांना दाखले न देण्याचा ग्रामपंचायतीचा ठराव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍यांना दाखले न देण्याचा ग्रामपंचायतीचा ठराव

नाशिक जिल्ह्यातील ‘या’ चार तालुक्यांना भूस्खलनाचा धाेका, प्रशासनाने दिले हे आदेश

नाशिक : गौरव जोशी ईशाळवाडीतील (ता. खालापूर, रायगड) भुस्खलनाच्या घटनेनंतर सतर्क झालेल्या जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावरील धोकादायक ठिकाणे निश्चित करून आवश्यकतेनुसार तेथील कुटूंब स्थलांतरीत करावे, असे आदेश सर्व तहसीलदारांना दिले आहेत. जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी, कळवण व पेठ या चार तालुक्यांना भुस्खलानाचा सर्वाधिक धोका आहे. ईशाळवाडीतील ग्रामस्थांसाठी गुरूवारची (दि.२०) पहाट काळ बनून आली. भुस्खलनामुळे अवघे गाव धरतीच्या …

The post नाशिक जिल्ह्यातील 'या' चार तालुक्यांना भूस्खलनाचा धाेका, प्रशासनाने दिले हे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील ‘या’ चार तालुक्यांना भूस्खलनाचा धाेका, प्रशासनाने दिले हे आदेश

नाशिक : शिक्षकाकडून धनादेशाद्वारे अपहाराची खातेअंतर्गत चौकशी होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शालार्थ प्रणालीमध्ये गैरमार्गाने यूजर आयडी वापरून ४७ लाख ४८ हजारांच्या अपहार प्रकरणानंतर आदिवासी विकास खडबडून जागा झाला आहे. नाशिक प्रकल्प कार्यालयामार्फत अपहार प्रकरणातील संशयितांची खातेअंतर्गत चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच समिती गठीत करण्यात येणार असल्याचे समजते. भरदिवसा रिक्षामध्ये तरुणीसोबत अश्लील वर्तन; २४ तासात आरोपी गजाआड गेल्या आठवड्यात दिंडोरी तालुक्यातील अनुदान …

The post नाशिक : शिक्षकाकडून धनादेशाद्वारे अपहाराची खातेअंतर्गत चौकशी होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिक्षकाकडून धनादेशाद्वारे अपहाराची खातेअंतर्गत चौकशी होणार

नाशिक : शेतीकाम सांगिल्याचा राग आल्याने मुलाने जन्मदात्याचा केला खून

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा वडिलांनी शेतात कामाला जाण्यास सांगितल्याचा राग आल्याने संतापाच्या भरात फावड्याने जन्मदात्याच्या डोक्यावर वार करुन खून केल्याच्या आरोपावरुन दिंडोरी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर संशयीत आरोपी फरार झाला आहे. नाशिक : हॉटेलमधून दोन बालकामगारांची सुटका याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहीती अशी की, दिंडोरी तालुक्यातील निगडोळ येथील साहेबराव मुरलीधर मालसाने …

The post नाशिक : शेतीकाम सांगिल्याचा राग आल्याने मुलाने जन्मदात्याचा केला खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतीकाम सांगिल्याचा राग आल्याने मुलाने जन्मदात्याचा केला खून