नाशिकमध्ये उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या तोफा धडाडणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा प्रचार जोरदारपणे सुरू आहे. त्याचा धसका विरोधकांनी घेतला असून, त्यांच्या प्रचारार्थ पुढील आठवड्यात महाआघाडीच्या नेत्यांच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली. Lok Sabha Election 2024 वाजे यांच्या प्रचारार्थ विविध पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या प्रचारसभांचे …

Continue Reading नाशिकमध्ये उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या तोफा धडाडणार

भारतीय जनता पार्टी हीच खऱ्या अर्थाने पाकिस्तान धार्जिणी : पटोले

धुळे : पुढारी वृत्तसेवा- भारतीय जनता पार्टीचा 400 पारचा नारा मागे पडला असून आता त्यांना पाकिस्तानची आठवण का येते आहे, तुम्ही आमंत्रित नसताना पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली. यावरून पाकिस्तान बरोबर तुमची अंडरस्टँडिंग दिसते आहे. आम्ही तर पाकिस्तानचे दोन तुकडे केले. तुम्हाला पुलवामा हल्ल्याची साधी चौकशी केली नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हीच खऱ्या अर्थाने पाकिस्तान धार्जीनी …

Continue Reading भारतीय जनता पार्टी हीच खऱ्या अर्थाने पाकिस्तान धार्जिणी : पटोले

तर मग भाजपने शरद पवारांना पंतप्रधान करावे : नाना पटोले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काँग्रेसमुळे शरद पवार पंतप्रधान झाले नाही, असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. मोदी यांना पवारांबाबत इतकी सहानुभूती असले तर भाजपने त्यांना पंतप्रधान करावे, असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. बुधवारी (दि.९) नाशिक दौऱ्यावर आलेल्या काँग्रेन प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर राज्यात हिसांचार …

The post तर मग भाजपने शरद पवारांना पंतप्रधान करावे : नाना पटोले appeared first on पुढारी.

Continue Reading तर मग भाजपने शरद पवारांना पंतप्रधान करावे : नाना पटोले

धोक्याची कोणतीही अपेक्षा नव्हती, तांबे पिता-पुत्राला नाना पटोलेंचे खडेबोल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदार निवडणुकीसाठी मी पक्षाचे दोन कोरे एबी फाॅर्म पाठवले होते. धोक्याची कोणतीही अपेक्षा नव्हती. मात्र, तांबे पिता-पुत्रांच्या कौटुंबिक विषयामुळे त्यांनी पक्षाचा अर्ज भरला नाही. त्यामुळे आमच्यासाठी तो विषय संपला असून, आता आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करीत असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी सांगितले. कॉंग्रेस कमिटीत आयोजित कार्यक्रमानंतर …

The post धोक्याची कोणतीही अपेक्षा नव्हती, तांबे पिता-पुत्राला नाना पटोलेंचे खडेबोल appeared first on पुढारी.

Continue Reading धोक्याची कोणतीही अपेक्षा नव्हती, तांबे पिता-पुत्राला नाना पटोलेंचे खडेबोल

शिंदे सरकार १४ फेब्रुवारीला कोसळणार ; नाना पटोले यांचे भाकित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सहा महिन्यांपुर्वी महाराष्ट्रात असंवैधानिक शिंदे सरकार अस्तित्वात आले आहे. १६ आमदारांवर अपात्रेची टांगती तलवार कायम आहे. येत्या १४ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर शिंदे सरकार कोसळणार असल्याचे भाकित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी वर्तविले आहे. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघातील …

The post शिंदे सरकार १४ फेब्रुवारीला कोसळणार ; नाना पटोले यांचे भाकित appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे सरकार १४ फेब्रुवारीला कोसळणार ; नाना पटोले यांचे भाकित

भाजप हा दुसर्‍यांची घरे फोडणारा पक्ष, त्यांना नाशिकमध्ये उमेदवारही मिळाला नाही : नाना पटोले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील व नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी स्पष्ट केले. तर नाशिक मतदारसंघात बंडखोरी केल्यामुळे सत्यजित तांबेंना काँग्रेसने सहा वर्षांसाठी निलंबित केले असल्याचे पटोले यांनी …

The post भाजप हा दुसर्‍यांची घरे फोडणारा पक्ष, त्यांना नाशिकमध्ये उमेदवारही मिळाला नाही : नाना पटोले appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप हा दुसर्‍यांची घरे फोडणारा पक्ष, त्यांना नाशिकमध्ये उमेदवारही मिळाला नाही : नाना पटोले

नाना पटोलेंना पेंग्विनबरोबर राहण्याची सवय : आमदार देवयानी फरांदे यांची खोचक टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना गेल्या अडीच वर्षांपासून पेंग्विनबरोबर राहण्याची सवय झाली आहे. यामुळे चित्त्यांच्या आगमनाने त्यांना भीती वाटू लागली आहे की काय, असा प्रश्न भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित करत पटोलेंवर खोचक टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७०च्या दशकानंतर देशात नष्ट झालेले चित्ते दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया देशातून …

The post नाना पटोलेंना पेंग्विनबरोबर राहण्याची सवय : आमदार देवयानी फरांदे यांची खोचक टीका appeared first on पुढारी.

Continue Reading नाना पटोलेंना पेंग्विनबरोबर राहण्याची सवय : आमदार देवयानी फरांदे यांची खोचक टीका

भाजप सरकारकडून मलई देणाऱ्याला आरक्षणाची व्यवस्था : नाना पटोले

पंचवटी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण मंडल आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार दिले. परंतु त्याला क्रिमिलेयरची अट घातली गेली. क्रीम म्हणजे मलई आणि लेयर म्हणजे खालचे. आरक्षण मलई देणाऱ्याला मिळेल खालच्याला मिळणार नाही, अशी व्यवस्था भाजप सरकारने उभी केली आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. महाराष्ट्र प्रदेश …

The post भाजप सरकारकडून मलई देणाऱ्याला आरक्षणाची व्यवस्था : नाना पटोले appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप सरकारकडून मलई देणाऱ्याला आरक्षणाची व्यवस्था : नाना पटोले

भाजपने लॉकडाऊनच्या संधीत सरकारे पाडली : नाना पटोले

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कोरोनाची दुसरी लाट आली. त्यावेळी पवित्र गंगा नदीत अनेक मृतदेह तरंगत होते, असा अहवाल केंद्रीय समितीने दिलेला आहे. कोरोनाच्या लाटेत केंद्र सरकारने कडक लॉकडाऊन देशावर लादले. या काळात सर्वांना दिवे पेटवायला लावले आणि त्याच संधीचा फायदा घेत केंद्र सरकारने कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र या राज्यांतील …

The post भाजपने लॉकडाऊनच्या संधीत सरकारे पाडली : नाना पटोले appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपने लॉकडाऊनच्या संधीत सरकारे पाडली : नाना पटोले

नाशिक : स्वातंत्र्यासाठी योगदान नाही त्यांच्याच हाती सत्ता – नाना पटोले

सिडको/नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काँग्रेसचे मोठे योगदान आहे. मात्र आता ज्यांचा स्वातंत्र्यामध्ये सहभाग नव्हता, असे लोक केंद्राच्या सत्तेत बसून देश चालवत आहेत. यासाठी देशाचे संविधान, लोकशाही व स्वातंत्र्य कायम राहावे, ही भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आजादी गौरव यात्रेच्या माध्यमातून केला जात असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केले. स्वातंत्र्याच्या …

The post नाशिक : स्वातंत्र्यासाठी योगदान नाही त्यांच्याच हाती सत्ता - नाना पटोले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वातंत्र्यासाठी योगदान नाही त्यांच्याच हाती सत्ता – नाना पटोले