नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अलनिनोच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जलाशयांमध्ये उपलब्ध पाण्याचे ऑगस्ट एन्डपर्यंत नियोजन करण्यात आले असून, सध्या काळजी करण्यासारखी वेळ नाही. त्यामुळे जून-जुलैमध्ये आढावा घेत आवश्यकता वाटल्यास आठवड्यातून एकदिवस पाणीकपात लागू केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. त्यामुळे नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.८) जिल्ह्यातील संभाव्य टंचाई …

The post नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले

धरणांच्या जिल्ह्यात पाणीबाणी

नाशिक : सतिश डोंगरे प्रासंगिक : 2016 आणि 2019 मध्ये पाणीकपातीचा सामना करावा लागलेल्या नाशिककरांना पुन्हा एकदा या संकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. दक्षिण प्रशांत महासागरात अल निनो वादळ निर्माण होऊन त्याचा परिणाम मान्सून लांबणीवर होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने, किमान ऑगस्टपर्यंत नाशिककरांना पाणी पुरविण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. नाशिक जिल्हा औरंगाबाद …

The post धरणांच्या जिल्ह्यात पाणीबाणी appeared first on पुढारी.

Continue Reading धरणांच्या जिल्ह्यात पाणीबाणी

नाशिकमध्ये ‘मे’ च्या पहिल्या शनिवारपासून पाणीकपात?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल निनोमुळे पाऊस लांबल्यास नाशिककरांना किमान ३० ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी पुरेल या दृष्टिकोनातून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून एक दिवस पाणी बंद करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार होता. मात्र, हा निर्णय लांबल्याने आता मे महिन्याच्या पहिल्या शनिवारपासून पाणीकपातीबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून पाणीकपातीबाबतचे नियोजन केले जात असून, ३० ऑगस्टपर्यंत हे नियोजन …

The post नाशिकमध्ये 'मे' च्या पहिल्या शनिवारपासून पाणीकपात? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ‘मे’ च्या पहिल्या शनिवारपासून पाणीकपात?

पाणी पुरविण्यासाठी नाशिक मनपाला करावी लागणार कसरत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘अल निनो’च्या संकटामुळे मान्सून आगमन लांबणीवर पडण्याची चिन्हे पाहता महापालिकेला येत्या 31 जुलैऐवजी ऑगस्टअखेरपर्यंत गंगापूर धरणातील पाणी पुरवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा व पुढील चार महिने नाशिककरांची तहान भागविण्याचे गणित जुळवताना तब्बल 600 दलघफू पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे पाणीकपात अटळच मानली जात असून, पुढील चार महिन्यांत 24 दिवस …

The post पाणी पुरविण्यासाठी नाशिक मनपाला करावी लागणार कसरत appeared first on पुढारी.

Continue Reading पाणी पुरविण्यासाठी नाशिक मनपाला करावी लागणार कसरत

नाशिक : पाणी कपातीवरून ठाकरे गटाचा शिंदे गटावर निशाणा, भाजपचीही कोंडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल निनो वादळामुळे यंदा पर्जन्यमान कमी होण्याचा अंदाज वर्तविल्यानंतर शहरात पाणीकपात करण्याच्या हालचाली वाढल्या. महापालिका प्रशासनाने चालू महिन्यात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला होता. मात्र, ठाकरे गटाने पाणीकपातीच्या निर्णयाची घाई कशाला, असा पवित्रा घेत त्यास विरोध दर्शविला. वास्तविक, ठाकरे गटाने पाणीकपातीच्या निर्णयाला विरोध दर्शवून शिंदे गटासह, भाजपची …

The post नाशिक : पाणी कपातीवरून ठाकरे गटाचा शिंदे गटावर निशाणा, भाजपचीही कोंडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणी कपातीवरून ठाकरे गटाचा शिंदे गटावर निशाणा, भाजपचीही कोंडी

नाशिकमधील पाणीकपातीवर आज निर्णय? पालकमंत्र्यांंनी बोलविली टंचाई बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अलनिनो संकटाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (दि.८) पाणी टंचाई आढावा बैठक बोलविली आहे. बैठकीत नाशिक शहरामधील पाणी कपातीबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देशापुढे यंदा अलनिनोचे संकट उभे ठाकले आहे. परिणामी ऑगस्टपर्यंत मान्सून लांबण्याची शक्यता आहे. तसेच त्याचे प्रमाण हे जेमतेम राहण्याचा अंदाज हवामान क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे. …

The post नाशिकमधील पाणीकपातीवर आज निर्णय? पालकमंत्र्यांंनी बोलविली टंचाई बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील पाणीकपातीवर आज निर्णय? पालकमंत्र्यांंनी बोलविली टंचाई बैठक

नाशिकच्या पाणीकपात निर्णयाचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळा लांबण्याच्या शक्यतेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय आणखी काही दिवस लांबणीवर पडला आहे. पाणीकपातीचा निर्णय बुमरँग होण्याच्या भीतीने महापालिका प्रशासनाने सावध भूमिका घेत शासनाच्या कोर्टात याबाबतचा चेंडू टाकला आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानंतरच शहरात पाणीकपात लागू केली जाण्याची शक्यता आहे. बुधवारी (दि. ५) महापालिका आयुक्त डॉ. …

The post नाशिकच्या पाणीकपात निर्णयाचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या पाणीकपात निर्णयाचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात

नाशिकवर पाणी कपातीचे संकट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकवर पाणी कपातीचे संकट आहे. पावसाळा लांबणीवर पडण्याची हवामानाची भविष्यातील स्थिती लक्षात घेत महापालिकेने १ एप्रिलपासून शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा विचार सुरू केला आहे. जून महिन्यात पाऊस न आल्यास मग जुलैपर्यंतची परिस्थिती लक्षात घेत तोपर्यंत आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव राज्य …

The post नाशिकवर पाणी कपातीचे संकट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकवर पाणी कपातीचे संकट