धोकादायक जर्जर वाड्यांना नोटीसा, महापालिका करणार कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील १०७७ धोकेदायक वाडे, घरे, इमारतींच्या मालकांना महापालिकेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली असून, धोकादायक भाग स्वत:हून उतरवून घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. मालक अथवा भाडेकरूंनी महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद न दिल्यास पोलिस बंदोबस्तात धोकादायक वाडे, इमारतींचा भाग उतरविला जाणार असून, खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे. दरवर्षी पावसाळा आला की, …

Continue Reading धोकादायक जर्जर वाड्यांना नोटीसा, महापालिका करणार कारवाई

इव्हीएम मशीन चोरी प्रकरणामुळे निवडणूक यंत्रणा सतर्क

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा पुणे शहरात घडलेल्या इव्हीएम मशीन चोरी प्रकरणामुळे राज्यभरातील निवडणूक यंत्रणा सतर्क झाली आहे. मालेगाव शहरात जुन्या तहसील इमारतीत असलेल्या स्ट्राँगरूम (EVM Strongroom) परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवून पाच सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. येथे ठेवण्यात आलेल्या डेमो इव्हीएम मशीनचा दररोज आढावा घेतला जात आहे. देशभरात इव्हीएम मशीनला विरोध होत आहे. आगामी …

The post इव्हीएम मशीन चोरी प्रकरणामुळे निवडणूक यंत्रणा सतर्क appeared first on पुढारी.

Continue Reading इव्हीएम मशीन चोरी प्रकरणामुळे निवडणूक यंत्रणा सतर्क

राज्यपाल आज नाशिक दौऱ्यावर, साडेचारशे पोलिसांचा बंदोबस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवारी (दि.५) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. बैस यांच्या हस्ते काळाराम मंदिरात आरती व पूजाविधी केली जाणार आहे. त्यामुळे मंदिर परिसरात सर्वाधिक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवारी सकाळी नाशिकला येतील. शहर पोलिस मुख्यालयाच्या हेलिपॅडवर …

The post राज्यपाल आज नाशिक दौऱ्यावर, साडेचारशे पोलिसांचा बंदोबस्त appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यपाल आज नाशिक दौऱ्यावर, साडेचारशे पोलिसांचा बंदोबस्त

Nashik :’थर्टी फस्ट’, न्यू इअर सेलिब्रेशन; शहरात चार दिवस पोलिस बंदोबस्ताचे नियोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा थर्टी फर्स्टला शनिवार व रविवार अशा सलग दोन सुट्या आल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे. नववर्ष स्वागतासाठी अनेकांनी बेत आखले आहेत. तर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनीही बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यानुसार गुरुवारी (दि.२९) रात्रीपासून पोलिस ठाणेनिहाय बंदोबस्त राहणार असून, सोमवारी (दि. २) पहाटेपर्यंत बंदोबस्त राहणार आहे. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर …

The post Nashik :'थर्टी फस्ट', न्यू इअर सेलिब्रेशन; शहरात चार दिवस पोलिस बंदोबस्ताचे नियोजन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik :’थर्टी फस्ट’, न्यू इअर सेलिब्रेशन; शहरात चार दिवस पोलिस बंदोबस्ताचे नियोजन

नाशिक : अखेर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविले

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा येथील शासकीय वसतिगृहाशेजारील अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण उपविभागीय अधिकारी विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात काढण्यात आले. पिंपरी : रिंग करून काढलेली वाढीव दराची निविदा रद्द करा, आमदार जगताप यांच्याकडून कानउघाडणी सर्वोच्च न्यायालयाने अकरा वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिकेवर दिलेल्या आदेशानुसार सध्या गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासाठी …

The post नाशिक : अखेर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अखेर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविले

नाशिक: जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेसाठी आज निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जि. प. कर्मचारी पतसंस्थेच्या 15 जागांच्या कार्यकारिणीसाठी रविवारी (दि. 6) निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी 42 उमेदवार रिंगणात आहेत. मराठा हायस्कूलच्या प्रांगणात होत असलेल्या या निवडणुकीच्या मतदानासाठी 1,467 सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बुलढाणा : आदित्य ठाकरेंची सभा अखेर आयोजकांनीच केली रद्द सकाळी 8 ते 4 या वेळेत हे मतदान होत आहे. …

The post नाशिक: जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेसाठी आज निवडणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेसाठी आज निवडणूक

नाशिक : गणेशोत्सवात बंदोबस्तासाठी पाच हजार पोलिसांचा ताफा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सवात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्ताचे कडक नियोजन केले आहे. सुमारे पाच हजार पोलिसांसह होमगार्डच्या जवानांचा फौजफाटा बंदोबस्तात तैनात राहणार आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोध मोहीम करण्यासोबतच गुन्हे होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गणेशोत्सवाची जय्यत तयारी सर्वत्र झाली आहे. गणरायाचे …

The post नाशिक : गणेशोत्सवात बंदोबस्तासाठी पाच हजार पोलिसांचा ताफा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशोत्सवात बंदोबस्तासाठी पाच हजार पोलिसांचा ताफा

नाशिक : मोर्चेकरी अडून बसल्याने पोलिसांचा लाठीमार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पाथर्डी फाटा येथे अचानक आलेले मोर्चेकरी…पोलिस रोखतात.. तरीही मोर्चा काढण्याचा हट्ट सुरूच… जमाव ऐकत नसल्याने पोलिसांचा लाठीचार्ज… अश्रूधुराच्या नळ्या फोडल्या जातात… मोर्चेकर्‍यांची पळापळ… परिसरातील नागरिकांमध्ये घबराट…पण हे मॉकड्रिल असल्याचे समजताच नागरिकांनीही सोडला सुटकेचा निःश्वास. मिशन वात्सल्याच्या कारभाराची विधानसभेत ओरड, 35 आमदारांकडून दखल गणेशोत्सव व सणासुदीच्या अनुषंगाने पोलिसांना कोणत्याही परिस्थितीला तोंड …

The post नाशिक : मोर्चेकरी अडून बसल्याने पोलिसांचा लाठीमार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोर्चेकरी अडून बसल्याने पोलिसांचा लाठीमार