नाशिक : पेट्रोलपंपचालकास ‘इतक्या’ लाखांचा चुना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पेट्रोलपंपावर काम करणाऱ्याने अकाउंटंटसोबत संगनमत करून आणखी एकाच्या मदतीने ७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शिंदेगाव येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुजीब हबीब पठाण (५०, रा. शिंदेगाव) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात संशयित अल्तमेश राजमुहमंद सय्यद (रा. सिन्नर), शराफतअली अजगरअली शेख व करामतअली अजगरअली शेख (दोन्ही रा. शिंदेगाव) यांच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल …

The post नाशिक : पेट्रोलपंपचालकास 'इतक्या' लाखांचा चुना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेट्रोलपंपचालकास ‘इतक्या’ लाखांचा चुना

नाशिक : द्राक्ष उत्पादकांची ४९ लाखांची फसवणूक, परप्रांतीय व्यापाऱ्याविरोधात गुन्हा 

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची ४९ लाख 19 हजार 52 रुपयांची द्राक्षे खरेदी करून त्या बदल्यात धनादेश किंवा रोख रक्कम न देता आर्थिक फसवणूक केल्याच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांत परप्रांतीय व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालात द्राक्ष उत्पादक गणेश पोपट महाले (वय ४९,रा. हस्ते दुमाला, ता. दिंडोरी) …

The post नाशिक : द्राक्ष उत्पादकांची ४९ लाखांची फसवणूक, परप्रांतीय व्यापाऱ्याविरोधात गुन्हा  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : द्राक्ष उत्पादकांची ४९ लाखांची फसवणूक, परप्रांतीय व्यापाऱ्याविरोधात गुन्हा 

नाशिक : लग्नाच्या आमिषाने महिलेला फसवणाऱ्या “लखोबा’ला सात वर्षे कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लग्नाचे आमीष दाखवून महिलेस एक लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्यास न्यायालयाने सात वर्षे साधा कारावास व एक लाख २ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. यशवर्धन सुरेश देशमुख पाटील उर्फ स्वराज सुरेश देशमुख उर्फ सुमेश सुरेश पाेस्कर (३४, रा. ता. गुहागर, जि. रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, तिची …

The post नाशिक : लग्नाच्या आमिषाने महिलेला फसवणाऱ्या "लखोबा'ला सात वर्षे कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लग्नाच्या आमिषाने महिलेला फसवणाऱ्या “लखोबा’ला सात वर्षे कारावास

नंदुरबार : वृद्धाची पाच लाखांत फसवणूक

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा सुरत येथील दोन व्यापाऱ्यांनी नंदुरबार येथील वृद्धाची पाच लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस सूत्रांनुसार, राजेशकुमार एम. वाला (४५), जालंधर मनीष कुन्नूभाई. (४३, रा. रिदम पेपर्स प्रॉडक्ट, सुरत) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या दोघांनी नंदुरबार येथील …

The post नंदुरबार : वृद्धाची पाच लाखांत फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : वृद्धाची पाच लाखांत फसवणूक

नाशिक : स्नॅपचॅटद्वारे अल्पवयीन मुलीला धमकावले, अश्लील व्हिडिओ केला व्हायरल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देवळाली कॅम्प येथील अल्पवयीन मुलीचा सोशल मीडियाच्या माध्यमातून एकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात पोक्सो, विनयभंग, माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडितेने जानेवारी महिन्यात स्नॅपचॅट या सोशल माध्यमावर खाते सुरू केले होते. त्यावर …

The post नाशिक : स्नॅपचॅटद्वारे अल्पवयीन मुलीला धमकावले, अश्लील व्हिडिओ केला व्हायरल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्नॅपचॅटद्वारे अल्पवयीन मुलीला धमकावले, अश्लील व्हिडिओ केला व्हायरल

नाशिक : पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लावून देतो सांगत आठ लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लावून देतो, असे सांगून चार भामट्यांनी एकास आठ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शरद दत्तसिंग आडे (४२, रा. ता. दारवा, जि. यवतमाळ) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात चौघांविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. शरद यांच्या फिर्यादीनुसार, संशयित विनोद शेळके, देवानंद गायकवाड व इतर दोघांनी डिसेंबर २०२२ …

The post नाशिक : पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लावून देतो सांगत आठ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लावून देतो सांगत आठ लाखांचा गंडा

नाशिक : स्वस्तात फ्लॅट देण्याच्या बहाण्याने सहा जणांना गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्तात फ्लॅट देतो, असे सांगून एक भामट्याने सहा जणांना सुमारे ६५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात भूषण रमेश वरखेडे यांनी संशयित नील राजेंद्रभाई ठाकूर (२८, रा. मूळ रा. सुरत, राज्य गुजरात, हल्ली रा. पाथर्डी फाटा, नाशिक) याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. भूषण वरखेडे …

The post नाशिक : स्वस्तात फ्लॅट देण्याच्या बहाण्याने सहा जणांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वस्तात फ्लॅट देण्याच्या बहाण्याने सहा जणांना गंडा

नाशिक शहरात वाढले फसवणुकीचे प्रकार, ‘असा’ घालताय भामटे गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात फसवणुकीचे प्रकार वाढत असून, वेगवेगळ्या प्रकारे नागरिकांना गंडा घालण्यात भामटे सक्रिय आहेत. गत वर्षात फसवणूक प्रकरणी १५१ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ११६ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर २०२१ मध्ये १२४ गुन्हे दाखल होते. त्यापैकी अवघ्या २३ गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यामुळे २०२१ च्या तुलनेने फसवणुकीच्या …

The post नाशिक शहरात वाढले फसवणुकीचे प्रकार, 'असा' घालताय भामटे गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात वाढले फसवणुकीचे प्रकार, ‘असा’ घालताय भामटे गंडा

Online fraud : ॲपची लिंक ओपन करताच खात्यातून ९० हजार झाले गायब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसागणिक वाढत असल्याने, स्मार्ट फोन हाताळताना प्रचंड दक्षता घ्यावी, असे वेळोवेळी आवाहन केले जाते. मात्र, अशातही लोकांची फसवणूक होत असल्याने या भामट्यांचे फावत आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असाच एक प्रकार समोर आला असून, व्हॉट्सॲपवर आलेल्या एका ॲपची लिंक ओपन करताच खात्यातून ९० हजार रुपये लंपास झाले …

The post Online fraud : ॲपची लिंक ओपन करताच खात्यातून ९० हजार झाले गायब appeared first on पुढारी.

Continue Reading Online fraud : ॲपची लिंक ओपन करताच खात्यातून ९० हजार झाले गायब

धुळे : हप्ते थकवून ट्रॅक्टर शोरूम मालकाची फसवणूक

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवाि साक्री शहरातील खानदेश किसान ट्रॅक्टर शोरूम मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर खरेरीदाराने कर्जाचे हप्ते थकविल्याने ही कारवाई करण्यात आली. शोरूम मालक विवेक दत्तात्रय शेवाळे (वय ३७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १९ सप्टेंबर २०२१ ला व्हीएसटी शक्ती ९०४५ हा सहा लाख ८२ हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर राजेश रमेश …

The post धुळे : हप्ते थकवून ट्रॅक्टर शोरूम मालकाची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : हप्ते थकवून ट्रॅक्टर शोरूम मालकाची फसवणूक