नाशिक : ‘लकी ड्रॉ’ द्वारे शेतकऱ्याची फसवणूक; संशयित ताब्यात

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील खरवंडी येथील शेतकऱ्याला ‘लकी ड्रॉ’ मधून ट्रॅक्टरचे गिफ्ट लागल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या संशयित अरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. १ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७ च्या सुमारास योगेश हरिभाऊ झाल्टे (३५, रा. खरवंडी, ता. येवला) हे त्यांच्या घरी असताना संशयित आरोपीने फिर्यादीस कुलस्वामिनी सेल्स मार्केटिंग बिझनेस प्रा. लि. गृहयोजना …

The post नाशिक : 'लकी ड्रॉ' द्वारे शेतकऱ्याची फसवणूक; संशयित ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘लकी ड्रॉ’ द्वारे शेतकऱ्याची फसवणूक; संशयित ताब्यात

नाशिक : खराब बियाणांमुळे शेतकऱ्याची ग्राहक न्यायालयात धाव

नाशिक (नगरसुल) : पुढारी वृत्तसेवा ऐन हंगामात पिकांची लागवड करताना नगरसुल येथील शेतकऱ्याची बियाणांमुळे नव्वद टक्के फसवणूक झाल्याने येथील शेतकऱ्यांनी गावपातळीवरील पंचनामा पार पडल्यानंतर नुकसानभरपाईपाेटी ग्राहक न्यायालयात धाव घेतली आहे. येवला तालुक्यातील नगरसुल येथील कांदा उत्पादकाने उन्हाळ कांदा लागवडीसाठी नाशिक जिल्ह्यातील चितेगांव येथील कांदा अनुसंशोधन केंद्राचे NHRDF कंपनीचे बियाणे घेतले होते. त्यानुसार येवला येथील NHRDF …

The post नाशिक : खराब बियाणांमुळे शेतकऱ्याची ग्राहक न्यायालयात धाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खराब बियाणांमुळे शेतकऱ्याची ग्राहक न्यायालयात धाव

नाशिक : विमा दाव्याबाबत फसवणूक; महिलेची मुख्यमंत्री सचिवालयाकडे तक्रार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा घर घेताना काढलेल्या विम्याचा दावा कंपनीने फसवणूक करून नामंजूर केला. संबधित महिलेने एचडीएफसी (लाईफ) बँकेच्या विमा विभागा विरोधात थेट मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडे लेखी तक्रार करून न्याय देण्याची मागणी केली आहे. न्याय न मिळाल्यास पाच वर्षाच्या मुलासह एचडीएफसी लाईफच्या विरोधात फसवणूकीमुळे उपोषणाचा इशाराही महिलेने दिला आहे. नाशिक : डाळिंब मार्केटला आग; लाखो …

The post नाशिक : विमा दाव्याबाबत फसवणूक; महिलेची मुख्यमंत्री सचिवालयाकडे तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विमा दाव्याबाबत फसवणूक; महिलेची मुख्यमंत्री सचिवालयाकडे तक्रार

नाशिक : बिंगो गेम पडला 36 लाखांना, तरुणाला फसवलं

नाशिक  (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील धारणगाव येथे बिंगो रौलेट जुगारातून तरुणाची ३६ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित आचल चौरसिया, रमेश चौरसिया (रा. मुंबई), कैलास शहा, गणेश एकनाथ दिंडे (दोघे रा. नाशिक), अमोल कपिल (रा. अकोले, जि. अहमदनगर) यांच्याविरोधात लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी शुभम सुनील शेळके (रा. …

The post नाशिक : बिंगो गेम पडला 36 लाखांना, तरुणाला फसवलं appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिंगो गेम पडला 36 लाखांना, तरुणाला फसवलं

जळगाव : रावेरच्या व्यावसायिकाची फसवणूक; 18 टन केळीची परस्पर विक्री

जळगाव : पुढारी वृत्तसेवा आग्रा येथे केळी पोहोचवण्यासाठी निघालेल्या ट्रक मालकासह चालकाने इच्छित स्थळी मालाची डिलेव्हरी न करता परस्परच केळी विक्री केली. यावरुन सावद्यातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला पाच लाख 41 हजारांचा चुना लावण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावदा येथील ट्रान्सपोर्ट व्यासायिक शेख शोएब शेख असलम (25) हे केळी …

The post जळगाव : रावेरच्या व्यावसायिकाची फसवणूक; 18 टन केळीची परस्पर विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : रावेरच्या व्यावसायिकाची फसवणूक; 18 टन केळीची परस्पर विक्री

नाशिक : शेअर बाजाराच्या नावाने फसवणूक; ५२ लाखांची रक्कम घेऊन संशयित फरार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरासह उपनगरांमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासह आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून सावज हेरणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचा संशय आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराच्या नावाने फसवणूक झाल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशोका मार्ग परिसरातील युवकालाही शेअर बाजाराच्या नावाखाली तब्बल ५२ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संताेष इंद्रभान …

The post नाशिक : शेअर बाजाराच्या नावाने फसवणूक; ५२ लाखांची रक्कम घेऊन संशयित फरार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेअर बाजाराच्या नावाने फसवणूक; ५२ लाखांची रक्कम घेऊन संशयित फरार

नाशिक : टोमॅटो व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची दोन कोटींची फसवणूक

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांकडून टोमॅटोची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी एक कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. हे टोमॅटो व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे न देता फरार झाल्याने सोमवारी (दि. २७) शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे निवेदन देऊन तक्रार करीत पैसे मिळून देण्याची मागणी केली आहे. या व्यापाऱ्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात …

The post नाशिक : टोमॅटो व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची दोन कोटींची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टोमॅटो व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची दोन कोटींची फसवणूक

नाशिक : हज यात्रेच्या नावाखाली यात्रेकरुंची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हज यात्रेला जाण्याच्या बहाण्याने यात्रेकरूंकडून पैसे घेत त्यांना यात्रेस न नेता चौघांनी गंडा घातला आहे. संशयितांनी पैसे घेत कोरोनामुळे हज यात्रा रद्द झाल्याचे सांगितले, त्यानंतर यात्रेकरूंना पैसे न देता धनादेश दिले. मात्र बँक खात्यात पैसे नसल्याने धनादेश वटला नाही. त्यामुळे यात्रेकरूंची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार संशयितांविरोधात …

The post नाशिक : हज यात्रेच्या नावाखाली यात्रेकरुंची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हज यात्रेच्या नावाखाली यात्रेकरुंची फसवणूक

नाशिक : शिंदे गटात गेलेले अनेकजण स्वगृही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेले विनोद नुनसे व नाशिकमधील अनेक पदाधिकारी पुन्हा स्वगृही परतले. आता शेवटपर्यंत आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही नुनसेंसह सर्वांनी दिली. या सर्वांना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात पुन्हा स्वागत …

The post नाशिक : शिंदे गटात गेलेले अनेकजण स्वगृही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे गटात गेलेले अनेकजण स्वगृही

नाशिक : तांदूळ, मैदा निर्यातीचे आमिष ; राईस मिल संचालकाला ८० लाखांचा गंडा

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा परदेशात भाव वाढले असल्यामुळे तांदूळ, मैदा आदी निर्यात केल्यास मोठा नफा होईल असे आमिष दाखवून बोरिवली मुंबई येथील दोघांनी इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील योगेश्‍वर राईस मिलचे संचालक माधव लक्ष्मण काळे (वय ६३) यांची तब्बल ८० लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत माधव …

The post नाशिक : तांदूळ, मैदा निर्यातीचे आमिष ; राईस मिल संचालकाला ८० लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तांदूळ, मैदा निर्यातीचे आमिष ; राईस मिल संचालकाला ८० लाखांचा गंडा