नाशिक : विधवेशी लग्न करा अन् कोट्यधीश व्हा!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तंत्रज्ञानाच्या आधारे एखाद्यास फसविणे खूपच सोपे झाल्याने वेगवेगळे फंडे वापरून नागरिकांना गंडा घालण्याचा प्रकार नित्यनियमाने सुरू असतो. सध्या बनवेगिरीचा असाच एक नवा फंडा सोशल मीडियावर विशेषत: फेसबुकवर बघावयास मिळत असून, आतापर्यंत त्यास अनेक जण बळी पडले आहेत. एक विधवा तरुणी अन् तिच्यासोबत एक महिला असलेला फेसबुकवर हमखास बघावयास मिळत असून, या …

The post नाशिक : विधवेशी लग्न करा अन् कोट्यधीश व्हा! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विधवेशी लग्न करा अन् कोट्यधीश व्हा!

नाशिक : नोकरीच्या आमिषाने पाच जणांना घातला 54 लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत पाच जणांना तब्बल 54 लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे संशयित त्रिकुटाने स्वत:च्या मुलीला नोकरी लागली असून, लाखो रुपये दिल्यास तुमचेही काम होईल, असे सांगत तरुणांचा विश्वास संपादन केला. या प्रकरणी अंबड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित …

The post नाशिक : नोकरीच्या आमिषाने पाच जणांना घातला 54 लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नोकरीच्या आमिषाने पाच जणांना घातला 54 लाखांचा गंडा

जळगाव : बनावट सोन्याची नाणी देऊन साडेनऊ लाखांची फसवणूक

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: स्वस्तात सोन्याची नाणी विकायची असल्याचे सांगून नागपुरातील एकाची साडेनऊ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार दिनेश दत्तुजी भोंगडे (वय ३४, नागपूर) यांना संशयित कृणाल किशोर मुलमुल (नागपूर) व त्याच्या तीन साथीदारांनी सोन्याचे एक खरे नाणे …

The post जळगाव : बनावट सोन्याची नाणी देऊन साडेनऊ लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बनावट सोन्याची नाणी देऊन साडेनऊ लाखांची फसवणूक

Nashik Crime : तोतया पोलीस बनून वृद्दाची फसवणूक; दागिने घेऊन झाला पसार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘तुमच्या अंगावर एवढे सोने का घातले आहे? सध्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे, मी पोलिस इन्स्पेक्टर आहे’ असे सांगून दोघा भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावरील 85 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांतीलाल चुनीलाल मुथ्था (85, रा. कडवेनगर, …

The post Nashik Crime : तोतया पोलीस बनून वृद्दाची फसवणूक; दागिने घेऊन झाला पसार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : तोतया पोलीस बनून वृद्दाची फसवणूक; दागिने घेऊन झाला पसार

नाशिक : ऑनलाइन जोडीदार शोधताना भामट्यांचा अडसर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विवाह जुळवून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची ऑनलाइन फसवणूक होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. इच्छुक वधू-वरांचे बायोडाटा दाखवण्याआधी पैशांची मागणी करणे व पैसे मिळाल्यानंतर बनावट बायोडाटा दाखवणे किंवा संपर्क तोडणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे इच्छुक वधू-वरांसह पालकांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. जीप चोरणारे दोन आरोपी जालन्यात …

The post नाशिक : ऑनलाइन जोडीदार शोधताना भामट्यांचा अडसर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऑनलाइन जोडीदार शोधताना भामट्यांचा अडसर

नाशिक : दीड लाख रुपये दे, घरबसल्या फार्मसीची डिग्री देतो; युवकाची फसवणूक

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा दीड लाख रुपये दे, तुला घरबसल्या फार्मसीची डिग्री देतो असे आमिष दाखवून एकाची सुमारे सव्वा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना नाशिकच्या येवला शहरात घडली आहे. येवला शहरातील जाकीर अब्दुल रहमान शहा (28) या विद्यार्थ्यास पाच जणांनी मिळून तब्बल एक लाख 25 हजारांना गंडा घातला. जाकीर अब्दुल रहमान शहा या …

The post नाशिक : दीड लाख रुपये दे, घरबसल्या फार्मसीची डिग्री देतो; युवकाची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दीड लाख रुपये दे, घरबसल्या फार्मसीची डिग्री देतो; युवकाची फसवणूक

नाशिक : दीड लाख रुपये दे, घरबसल्या फार्मसीची डिग्री देतो; युवकाची फसवणूक

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा दीड लाख रुपये दे, तुला घरबसल्या फार्मसीची डिग्री देतो असे आमिष दाखवून एकाची सुमारे सव्वा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना नाशिकच्या येवला शहरात घडली आहे. येवला शहरातील जाकीर अब्दुल रहमान शहा (28) या विद्यार्थ्यास पाच जणांनी मिळून तब्बल एक लाख 25 हजारांना गंडा घातला. जाकीर अब्दुल रहमान शहा या …

The post नाशिक : दीड लाख रुपये दे, घरबसल्या फार्मसीची डिग्री देतो; युवकाची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दीड लाख रुपये दे, घरबसल्या फार्मसीची डिग्री देतो; युवकाची फसवणूक

जळगाव: वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट करणे पडले महागात, 4 लाखांची फसवणूक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा वीज कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून वीजबिल भरण्यासाठी बनावट लिंक पाठवून बँक खात्यातून 3 लाख 96 हजार 609 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील व्यापारी जगदीश प्रीतमदास जेठवाणी (40, वैभव कॉलनी, गणपतीनगर) बुधवारी (दसायंकाळी …

The post जळगाव: वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट करणे पडले महागात, 4 लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव: वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट करणे पडले महागात, 4 लाखांची फसवणूक

जळगाव : विदेशात नोकरी लावून देण्याच्या आमिषातून प्राध्यापकाला ११ लाखांना गंडा

जळगाव : विदेशातील विद्यापीठात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत प्राध्यापकाची १० लाख ८७ हजार ४८८ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित प्राध्यापकाने दिलेल्या फिर्यादीवरुन सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृद्धेश्वर परिसरातील पार्किंगचा प्रश्न मिटणार : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांतीलाल पितांबर राणे (४९) हे के. एल. विद्यापीठ …

The post जळगाव : विदेशात नोकरी लावून देण्याच्या आमिषातून प्राध्यापकाला ११ लाखांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : विदेशात नोकरी लावून देण्याच्या आमिषातून प्राध्यापकाला ११ लाखांना गंडा

नाशिक मनपा आयुक्तांच्या नावाने बनावट एसएमएस द्वारे पैसै उकळण्याचा प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘मी एका बैठकीत आहे’, परंतु, मला या ठिकाणी फोन उचलता येत नाही. मला पैसे हवे असून, सायंकाळपर्यंत परत करतो’, असे एसएमएस पाठवून नाशिक महापालिकेचे नूतन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नावानेच फसवणूक करण्याचा प्रकार बुधवारी (दि.3) उघडकीस आला आहे. यासंदर्भात सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुन्ह्यासाठी वापर करण्यात …

The post नाशिक मनपा आयुक्तांच्या नावाने बनावट एसएमएस द्वारे पैसै उकळण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा आयुक्तांच्या नावाने बनावट एसएमएस द्वारे पैसै उकळण्याचा प्रयत्न