नाशिक : आदित्य ठाकरेंची उद्या नाशिकरोडला जाहीर सभा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे हे सोमवारी (दि. 6) नाशिक दौर्‍यावर येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. त्याच दिवशी सायंकाळी 6 ला नाशिकरोड येथे त्यांची आनंदऋषिजी शाळेमागील सुवर्णा सोसायटीच्या पटांगणात जाहीर सभा होणार आहे. यात ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, अशी माहिती …

The post नाशिक : आदित्य ठाकरेंची उद्या नाशिकरोडला जाहीर सभा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदित्य ठाकरेंची उद्या नाशिकरोडला जाहीर सभा

नाशिक : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीला २३ खासदारांसह मंत्री उपस्थित राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  नाशिकमध्ये येत्या १० आणि ११ फेब्रुवारीला भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक होत असून, या बैठकीस राज्यातील 23 खासदार, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, संघटन सरचिटणीस, सरचिटणीस, कोअर कमिटी सदस्य आदींसह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. Bombay HC: उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्र्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या नियोजनासंदर्भात नाशिक महानगराची बैठक बुधवारी …

The post नाशिक : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीला २३ खासदारांसह मंत्री उपस्थित राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीला २३ खासदारांसह मंत्री उपस्थित राहणार

नाशिक : स्वाभिमानची नांदगावी बैठक; पालकमंत्री भुसे यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वसुलीचा धडाका लावत जमिनीचा लिलाव काढण्याचे सुरू केल्याने, या विरोधात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. १६ जानेवारीला पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड आंदोलन करण्यात येणार आसल्याने, या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी नांदगाव तालुका स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे शेतकऱ्यांच्या …

The post नाशिक : स्वाभिमानची नांदगावी बैठक; पालकमंत्री भुसे यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वाभिमानची नांदगावी बैठक; पालकमंत्री भुसे यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय

‘झूम’ने झुलवले

नाशिक (उद्यम) : सतीश डोंगरे उद्योगांना भेडसावणार्‍या विविध विभागांच्या प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा उद्योगमित्रची अर्थात ‘झूम’ची नियमित बैठक व्हावी असे शासनाचे धोरण आहे. मात्र, या धोरणाला शासनाकडूनच तिलांजली दिली जात आहे. 18 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या ‘झूम’च्या बैठकीनंतर अद्यापपर्यंत बैठकच होऊ शकलेली नसल्याने, उद्योगांप्रती शासन किती गंभीर आहे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. विशेष बाब …

The post ‘झूम’ने झुलवले appeared first on पुढारी.

Continue Reading ‘झूम’ने झुलवले

‘झूम’ने झुलवले

नाशिक (उद्यम) : सतीश डोंगरे उद्योगांना भेडसावणार्‍या विविध विभागांच्या प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा उद्योगमित्रची अर्थात ‘झूम’ची नियमित बैठक व्हावी असे शासनाचे धोरण आहे. मात्र, या धोरणाला शासनाकडूनच तिलांजली दिली जात आहे. 18 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या ‘झूम’च्या बैठकीनंतर अद्यापपर्यंत बैठकच होऊ शकलेली नसल्याने, उद्योगांप्रती शासन किती गंभीर आहे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. विशेष बाब …

The post ‘झूम’ने झुलवले appeared first on पुढारी.

Continue Reading ‘झूम’ने झुलवले

नाशिक : ‘निमा’चा तिढा अखेर सहआयुक्तांच्या कोर्टात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा टोकाच्या मतभेदामुळे गेल्या दोन वर्षांपासून उद्योजकांच्या नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमा या संस्थेच्या चाव्या प्रशासकांच्या हातात आहेत. आता पुन्हा एकदा निमा उद्योजकांना सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, उद्योजकांमधील मतभेद अजूनही कायम असल्याने, हा तिढा धर्मादाय सहआयुक्तांनाच सोडवावा लागणार आहे. विश्वस्तांची सात नावे सुचविण्यासाठी मुदतवाढ देऊनदेखील उद्योजकांचे एकमत झाले …

The post नाशिक : ‘निमा’चा तिढा अखेर सहआयुक्तांच्या कोर्टात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘निमा’चा तिढा अखेर सहआयुक्तांच्या कोर्टात

आ. माणिकराव कोकाटे : पाणी योजनांना सोलर सिस्टीम बसविण्यातील अडथळे दूर

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या रखडलेल्या सौर ऊर्जा संयंत्रणा बसविण्याच्या कामातील अडथळे दूर झाले आहेत. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकारातून झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी पाणीपुरवठा विभाग व प्रादेशिक पाणीपुरवठा विभागास या योजनांची महिनाभरात निविदा प्रकिया राबवून कामांना सुरुवात करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांची वीजबिलातून मुक्तता होणार असल्याचे दिसत आहे. …

The post आ. माणिकराव कोकाटे : पाणी योजनांना सोलर सिस्टीम बसविण्यातील अडथळे दूर appeared first on पुढारी.

Continue Reading आ. माणिकराव कोकाटे : पाणी योजनांना सोलर सिस्टीम बसविण्यातील अडथळे दूर

धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालय स्वच्छतेवरुन शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात राजकारण

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वच्छतेच्या प्रश्नावरून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे या दोन्ही गटाकडून राजकारण सुरू झाले आहे. यात शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी दौरा करून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत बैठकीत सूचना दिल्या. मात्र शिवसेनेच्या दुसऱ्या गटाने प्रत्यक्ष श्रमदान करून रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबवून रुग्णालय …

The post धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालय स्वच्छतेवरुन शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात राजकारण appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालय स्वच्छतेवरुन शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात राजकारण

नाशिक : तुम्ही काय आम्हाला पक्षनिष्ठा शिकवता? जाधव, नागरे, पाटील यांचा पलटवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही दिवसांपूर्वीच सातपूर भाजप पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेविका माधुरी बोलकर यांच्या कार्यालयात बैठक घेऊन माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांनी पक्षविरोधी कामे केल्याचा ठपका ठेवत पक्षाने त्यांना पुन्हा संधी देऊ नये अशा प्रकारची भूमिका घेतली होती. तसेच माजी नगरसेविका पल्लवी पाटील, इंदुबाई नागरे यांनाही विरोध दर्शविला होता. आता या तीनही माजी नगरसेविकांनी एक …

The post नाशिक : तुम्ही काय आम्हाला पक्षनिष्ठा शिकवता? जाधव, नागरे, पाटील यांचा पलटवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तुम्ही काय आम्हाला पक्षनिष्ठा शिकवता? जाधव, नागरे, पाटील यांचा पलटवार

कितीही चौकशी लावा, घाबरणार नाही; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा: विरोधकांकडून मला बदनाम करण्याचं षड्यंत्र रचलं जात आहे. मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जात आहेत, ईडी, सीबीआय अशा सगळ्या चौकशी लावल्या आहेत. कर नाहीतर डर कशाला, तुम्हाला जेवढं खोदायचंय खोदा, मात्र काही मिळणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपला थेट आव्हान दिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या …

The post कितीही चौकशी लावा, घाबरणार नाही; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading कितीही चौकशी लावा, घाबरणार नाही; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा