पाण्यासाठी उद्या लासलगाव बंद! मतदानावरील बहिष्कारही कायम

लासलगाव : वृत्तसेवा लासलगाव येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शनिवारी (दि. ११) लासलगाव बंदची हाक दिली असून लोकसभा मतदानावरील बहिष्कार कायम ठेवला आहे. गुरुवारी (दि. ९) लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयात एमजीपीचे उपअभियंता व्ही. व्ही. निकम …

Continue Reading पाण्यासाठी उद्या लासलगाव बंद! मतदानावरील बहिष्कारही कायम

जिल्हा प्रशासनाने बोलाविली आज राजकीय पक्षांची बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी शुक्रवार (दि. २६) पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. निवडणूक प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शनासाठी जिल्हा प्रशासनाने सोमवारी (दि. २२) राजकीय पक्षांची बैठक बोलाविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा हे मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा निवडणूक कार्यक्रमात नाशिक, दिंडोरी व धुळे …

Continue Reading जिल्हा प्रशासनाने बोलाविली आज राजकीय पक्षांची बैठक

शेतकऱ्यांना वेठीस धरू नका; सभापती गाडेंचे आवाहन

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा अतिशय दुष्काळी परिस्थितीत शेतकयांनी पोटाला चिमटा देऊन कांदा पिकवला आहे. हमाली, तोलाईसंदर्भातला निर्णय दोन महिने लागला नाही, तर कांदा उकिरड्यावर फेकायचा का? असा संतप्त सवाल उपस्थित करीत सभापती शशिकांत गाडे यांनी व्यापाऱ्यांना बुधवार (दि. १०) पासून कांदा लिलाव पूर्ववत करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांना वेठीस धरू नका, शेतकऱ्यांना नुकसान परवडणारे नाही, …

The post शेतकऱ्यांना वेठीस धरू नका; सभापती गाडेंचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांना वेठीस धरू नका; सभापती गाडेंचे आवाहन

ऐन आचारसंहितेच्या तोंडावर क्रीडा स्पर्धांचे नियोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मिनी मंत्रालयात कर्मचाऱ्यांसाठी एकीकडे क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. मात्र, दुसरीकडे जिल्हाभरातून काही ना काही कामे घेऊन आलेले नागरिक या बैठका संपण्याची वाट बघत दिवसभर जिल्हा परिषदेच्या आवारात खेटा मारत असल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत १७ व्या लोकसभेचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. जर विभागप्रमुख …

The post ऐन आचारसंहितेच्या तोंडावर क्रीडा स्पर्धांचे नियोजन appeared first on पुढारी.

Continue Reading ऐन आचारसंहितेच्या तोंडावर क्रीडा स्पर्धांचे नियोजन

नाशिक : प्राध्यापकांच्या प्रश्नांवर आज तोडगा निघणार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागात कार्यरत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. या प्रकरणी आमदार सत्यजित तांबे यांनी नुकतीच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या. पाटील व तांबे यांच्या सूचनेनुसार मंगळवारी (दि. 16) अधिकार्‍यांसोबत बैठक होणार असून, त्यात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या प्रश्नांवर तोडगा …

The post नाशिक : प्राध्यापकांच्या प्रश्नांवर आज तोडगा निघणार? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्राध्यापकांच्या प्रश्नांवर आज तोडगा निघणार?

नाशिक : गिरणा नदीकाठावरील गावांचा वाळू उपशाला विरोध कायम ; बैठकीत एकमुखी निर्णय

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार वाळू उपाशाला विरोध करण्यासाठी तालुक्यातील विठेवाडी, भऊर, सावकी, खामखेडा व लोहोणेर या गांवातील ग्रामस्थांची भूमिका जाणून घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी आज बुधवार (दि. १०) रोजी विठेवाडी येथिल दत्त मंदिराच्या प्रांगणात बैठक आयोजित केली होती. नाशिक : वाळू लिलावासंदर्भात आज विठेवाडीत शेतकर्‍यांची बैठक बैठकीसाठी प्रमुख …

The post नाशिक : गिरणा नदीकाठावरील गावांचा वाळू उपशाला विरोध कायम ; बैठकीत एकमुखी निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणा नदीकाठावरील गावांचा वाळू उपशाला विरोध कायम ; बैठकीत एकमुखी निर्णय

नाशिक : तीन वर्षांनी झाली ‘झूम’; २० मिनिटांत उद्योजकांची ‘धूम’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनामुळे उद्योजकांचे प्रश्न जटील झाले असून, ते सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरलेल्या जिल्हा उद्योगमित्र अर्थात ‘झूम’च्या बैठकीला गुरुवारी (दि. ६) मुहूर्त लागला खरा, पण जिल्हाधिकाऱ्यांसह वेगवेगळ्या विभागांचे प्रमुख अधिकारीच बैठकीला अनुपस्थित असल्याने उद्योजकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. परिणामी अवघ्या २० मिनिटांतच बैठक आटोपती घ्यावी लागली. नाशिक : डीएडने मारलं पण कुक्कुटपालनाने तारलं! झूम …

The post नाशिक : तीन वर्षांनी झाली 'झूम'; २० मिनिटांत उद्योजकांची 'धूम' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तीन वर्षांनी झाली ‘झूम’; २० मिनिटांत उद्योजकांची ‘धूम’

नाशिक : कामगारांच्या समस्यांप्रश्नी अजित पवारांना साकडे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा नाशिक दौर्‍यावर आलेले विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी राज्यातील कामगारांच्या समस्यांबाबत डॉ. डी. एल. कराड यांनी चर्चा करत, यात लक्ष घालून कामगारांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी डॉ. कराड यांनी कामगार संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्यची आपल्या उपस्थितीत बैठक आयोजित करावी, सरकारचे कामगारविषयक धोरण, कामगारांचे सध्या निर्माण झालेले …

The post नाशिक : कामगारांच्या समस्यांप्रश्नी अजित पवारांना साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कामगारांच्या समस्यांप्रश्नी अजित पवारांना साकडे

नाशिक : नाशिक, शिर्डी लोकसभा ही महाविकासतर्फे कॉंग्रेसने लढवावी  – किरण जाधव

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिक व शिर्डी लोकसभा महाविकास आघाडीच्या वतीने कॉंग्रेसने लढावी. अशी मागणी कॉंग्रेसचे अनुसुचित जाती नाशिक शहर अध्यक्ष किरण जाधव यांनी नाशिक शहर जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत केली. पालघर हत्याकांड प्रकरणी याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाची सहमती नाशिक शहर जिल्हा काँग्रेसची बैठक नाशिक काँग्रेस कमिटीचे प्रभारी तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. राजू …

The post नाशिक : नाशिक, शिर्डी लोकसभा ही महाविकासतर्फे कॉंग्रेसने लढवावी  - किरण जाधव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाशिक, शिर्डी लोकसभा ही महाविकासतर्फे कॉंग्रेसने लढवावी  – किरण जाधव

भाजप प्रदेश कार्यकारिणीची नाशिकमध्ये उद्या बैठक, तर आज…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांनी गुरुवारी (दि. ८) भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन दोनदिवसीय बैठकीच्या नियोजनाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी ६ ला पदाधिकारी व निमंत्रितांची बैठक होईल. या बैठकीस 200 पदाधिकारी, निमंत्रित उपस्थित राहणार आहेत. शनिवारी (दि. ११) सकाळी …

The post भाजप प्रदेश कार्यकारिणीची नाशिकमध्ये उद्या बैठक, तर आज... appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप प्रदेश कार्यकारिणीची नाशिकमध्ये उद्या बैठक, तर आज…