ग्रामपंचायत : नांदूरशिंगोटेत तिरंगी लढत; कारभारणींनी कमरेला खोचला पदर

नाशिक (नांदूरशिंगोटे) : प्रकाश शेळके नांदूरशिंगोटे गाव नेहमीच जिल्हा पातळीपर्यंत राजकारणात सहभागी असते. होऊ घातलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये येथील सरपंचपद थेट जनतेतून तेही ओबीसी महिला राखीव झाल्यामुळे गावकी व भावकी या नात्यातून अटीतटीची तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत तरुणवर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसत आहे. ग्रामपंचायत : नामांकन अर्जासाठी आज- उद्या झुंबड उडण्याची शक्यता …

The post ग्रामपंचायत : नांदूरशिंगोटेत तिरंगी लढत; कारभारणींनी कमरेला खोचला पदर appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत : नांदूरशिंगोटेत तिरंगी लढत; कारभारणींनी कमरेला खोचला पदर

राजकारणाची पातळी घसरली, महाजनांच्या वक्तव्याने अत्यंत वेदना : एकनाथ खडसे

जळगाव : मंत्री गिरीश महाजन यांनी जे वक्तव्य केले आहे, ते वक्तव्य म्हणजे रक्षा खडसे यांच्यावर तसेच माझ्या कुटुंबावर संशय व्यक्त करणारे आहे. या वक्तव्यामुळे माझ्या परिवाराला अत्यंत वेदना झाल्या आहेत आणि अत्यंत दु:ख झाले आहे. पत्नी मंदा खडसे, सून रक्षा खडसे आणि कुटुंबीय तसेच नातेवाईक यांना या वक्तव्यांमुळे मोठा धक्का बसला असून आम्हा सर्वांच्या …

The post राजकारणाची पातळी घसरली, महाजनांच्या वक्तव्याने अत्यंत वेदना : एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading राजकारणाची पातळी घसरली, महाजनांच्या वक्तव्याने अत्यंत वेदना : एकनाथ खडसे

कॅलिडोस्कोप : ठाकरे गट हाती लागेना

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपला जम बसविण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेनेकडून (शिंदे गट) ठाकरे गटाला फोडण्याचे आटोकाट प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी शिंदे गटाचे जंग जंग पछाडणे सुरू आहे. त्यातल्या त्यात ग्रामीण भागात काही अंशी मिळणारा प्रतिसाद पाहता नाशिकच्या शहरी भागात अद्याप यश मिळू शकलेले नाही. नाशिकमधून ठाकरे गटाला गळाला लावण्याची कामगिरी पालकमंत्री दादा …

The post कॅलिडोस्कोप : ठाकरे गट हाती लागेना appeared first on पुढारी.

Continue Reading कॅलिडोस्कोप : ठाकरे गट हाती लागेना

Pension : राजकारणात ‘जुनी पेन्शन’चे चक्रीवादळ

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा सध्या देशातील राजकारण जुनी पेन्शन योजनेभोवती फिरत असल्याची प्रचिती हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत प्रकर्षाने जाणवले आहे. हिमाचल प्रदेशात कर्मचार्‍यांनी मोठ्या प्रमाणात उठाव केला असून, काँग्रेस व आप पक्षाने सरकार येताच जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. गुजरात राज्यात पदयात्रेनिमित्त पोहोचलेल्या राहुल गांधी यांचे कर्मचार्‍यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले असता, …

The post Pension : राजकारणात ‘जुनी पेन्शन’चे चक्रीवादळ appeared first on पुढारी.

Continue Reading Pension : राजकारणात ‘जुनी पेन्शन’चे चक्रीवादळ

धुळे : शाई फेकप्रकरणी महिला सन्मान समितीचा मोर्चा

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत तटस्थ राहणाऱ्या महिला सदस्याच्या अंगावर शाईफेक केल्याच्या  घटनेचा निषेध करण्यासाठी महिला सन्मान आणि संरक्षण समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील हजेरी लावून महिलांवर अशाप्रकारे हल्ला करण्याच्या घटनेचा निषेध नोंदवला आहे. अकोले: कारखाना चालवणे हे वेड्या गबाळ्याचे काम नाही; …

The post धुळे : शाई फेकप्रकरणी महिला सन्मान समितीचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शाई फेकप्रकरणी महिला सन्मान समितीचा मोर्चा

नाशिक : मुख्यमंत्री शिंदें यांच्या दसरा मेळाव्यासाठी त्र्यंबकमधून शंभर बसेस जाणार

ञ्यंबकेश्वर: पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे सचिव संजय माशलीकर, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. २९) झालेल्या बैठकीत मुंबईतील दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी तालुक्याच्या ग्रामीण भागातून साडेचार हजार तर त्र्यंबक शहरातून पाचशे असे एकूण पाच हजार शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदे यांच्या दसरा मेळाव्यास जाणार आहेत. प्रवासासाठी 100 बस भाडेतत्त्वावर घेण्याचे …

The post नाशिक : मुख्यमंत्री शिंदें यांच्या दसरा मेळाव्यासाठी त्र्यंबकमधून शंभर बसेस जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुख्यमंत्री शिंदें यांच्या दसरा मेळाव्यासाठी त्र्यंबकमधून शंभर बसेस जाणार

नाशिक : 88 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान तर उद्या मतमाेजणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील 88 ग्रामपंचायतींमध्ये रविवारी (दि.18) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या काळात मतदान होणार आहे. मतदार थेट सरपंचपदासाठी 259 व सदस्यांसाठीच्या 934 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद करतील. अधिकारी-कर्मचारी शनिवारी (दि.17) दुपारी ईव्हीएम आणि मतदान साहित्यासह केंद्राकडे रवाना झाले. कालचाच खेळ आज पुन्हा… राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर एकाचवेळी 609 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक …

The post नाशिक : 88 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान तर उद्या मतमाेजणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 88 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान तर उद्या मतमाेजणी